Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, मुंबई (दुसरी सुधारित विकास योजना- दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषद, धुळे), जिल्हाधिकारी, धुळे (भूसंपादन- मौजे शिरपूर खु., तालुका शिरपूर), पोलीस आयुक्त, नाशिक शहर (मनाई आदेश- नो ड्रोन फ्लाय झोन), उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक व सहायक निबंधक, सहकारी संस्था, एरंडोल, जिल्हा जळगाव यांच्या संस्था नोंदणीबाबतच्या अधिसूचना तसेच जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर, नंदुरबार, नाशिक व धुळे येथील विविध न्यायाधिशांचे रजेबाबतचे आदेश.
Published 01 December 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.