Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) By Section Officer, Law and Judiciary Department to appoints a Special Public Prosecutor. (2) अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांची महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 अन्वये अधिसूचना. (3) जिल्हाधिकारी पुणे यांची भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2013 व सन 2018 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 97 नुसारच्या (महाराष्ट्रसुधारणा) अधिनियम, 2018 अन्वये कलम 19 चे पोट-कलम(1) अन्वये घोषणापत्र . (4) उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा विभाग यांजकडील भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापनाकरताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2013 चेकलम 11 (1) अन्वये अधिसूचना. (5) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे (ग्रामीण) तसेच अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था, पुणे यांजकडील महाराष्ट्रसहकारी संस्था अधिनियम, 1960 चेकलम 156 अन्वये आदेश. (6) पोलीस उप-आयुक्त, (वाहतूक), पुणे शहर यांजकडील विमानतळ वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत पार्किंगबाबत अधिसूचना. (7) प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे यांजकडील महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, 1981 मधील नियम क्रमांक 39 (2) नुसार रजेबाबत आदेश.
Published 08 December 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.