Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

1) सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धुळे भाग, धुळे यांजकडील महाराष्ट्र राज्यात सेवा व सुविधा देण्यासाठी भूमिगत नळमार्ग टाकणे व वाहिन्या बांधण्याबाबतचे घोषणापत्र तसेच धुळे जिल्हयातील मौजे महालकाळी, मौजे वलवाडी व मौजे देवपूर येथील जमिनींचे संपादनाबाबतची अधिसूचना. 2) अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक, धुळे यांजकडील मनाई व प्रतिबंधात्मक आदेश. 3) जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश. 4) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, धुळे, नंदुरबार, अहमदनगर यांजकडील रजा मंजुरीबाबतचे आदेश.

Published 16 February 2023

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-02-16.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.