Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ यांजकडील जिल्हा जळगावातील पाचोरा शहराच्या मूळ हद्दीची दुसरी व वाढीव हद्दीची विकास योजना व जळगाव शहराची मूळ हद्दीची विकास योजना, जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव यांजकडील पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेबाबतची प्राथमिक अधिसूचना, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, धुळे भाग, धुळे यांजकडील धुळे जिल्ह्यातील बाभुळवाडी गावात भूमिगत नळमार्ग टाकण्याबाबतचे घोषणापत्र, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १, धुळे यांजकडील भूसंपादनाबाबतची अधिसूचना, अपर जिल्हादंडाधिकारी, धुळे यांजकडील बंदी आदेश, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक २, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५, नियम २०१६ अन्वये अधिसूचना-३ प्रसिद्धीबाबत.
Published 11 May 2023
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.