RNI No. MAHBIL /2012/47985
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १२, अंक - ६ ] गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ [ पृष्ठे १४
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११/नपा/आरआर-१८३/२०२३.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी, राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर, या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील अनुसूचित नमूद केल्याप्रमाणे शिरोळ नगरपरिषदेच्या दिनांक ३ एप्रिल २०२३ रोजीचे सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित व्यक्ती शिरोळ नगरपरिषदेवर नामनिदशित सदस्य म्हणून नामनिदशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे.
परिशिष्ट
अ. क्र. नगरपरिषदेचे नाव नामनिदशित सदस्याचे नाव सर्वसाधारण सभा दिनांक १ २
३
४ १ शिरोळ नगरपरिषद माने गावडे आण्णासाहेब गणपतराव ३ एप्रिल २०२३
राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
कोल्हापूर, २५ एप्रिल २०२३.
----------------------------------
BY COLLECTOR
Order
क्रमांक कार्या-११/नपा/आरआर-१८३/२०२३.--As per the provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (Qualifications and the procedure for appointment of Nominated Councillors) Rules, 2010.
I, Rahul Rekhawar, the Collector of Kolhapur, hereby publish in the following Schedule the name of the person who has been nominated as Nominated Councillor of the Shirol Municipal Council in Kolhapur District in the General Meeting of the Shirol Municipal Council held on dated 3rd April 2023.
(१)
एच-६०, भाग एक-अ (पु.वि.पु.)----६२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५
Schedule
Sr. No. Name of the Name of the Date of Municipal Council Nominated Councillor General Meeting 1 2
3
4 1 Shirol Municipal Council Mane Gavade Annasaheb Ganpatrao 3rd April 2023
RAHUL REKHAWAR, Collector, Kolhapur.
Kolhapur, 25th April 2023.
----------------------------------
जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली यांजकडून
वाचावे : निवडणूक निर्णय अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी, ता. आटपाडी, जि. सांगली यांचेकडील निवडणूक नियम ६५ अन्वये नमुना १९ मधील दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजीचे या कार्यालयास प्राप्त, दिनांक ३ मे २०२३ चे निकालपत्र.
अधिसूचना
जावक क्रमांक जिनिअ (कृउबास)/निवडणूक/आटपाडी/अधिसूचना-२९७/२०२३.--ज्याअर्थी, बी. डी. मोहिते, निवडणूक निर्णय अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी, ता. आटपाडी, जि. सांगली यांनी दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी बाजार समितीची सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी निवडणूक घेऊन निवडणूक नियम ६५ अन्वये नमुना १९ मधील निकालपत्राद्वारे निवडून आलेल्या समिती सदस्यांची नावे व पत्ते वाचावेअन्वये या कार्यालयास सादर केलेले आहेत;
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम, २०१७ मधील नियम ६५ अन्वये कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी, ता. आटपाडी, जि. सांगली या बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या समिती सदस्यांची नावे या कार्यालयाच्या नोटिस बोर्डावर प्रसिद्ध केलेली आहेत.
त्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४) व महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम, २०१७ मधील नियम ६८ अन्वये खालील सदस्य हे कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी, ता. आटपाडी, जि. सांगली या बाजार समितीचे समिती सदस्य म्हणून निवडून आल्याचे मी जाहीर करीत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती, आटपाडी, ता. आटपाडी, जि. सांगलीची निवडणूक
सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी बाजार समितीवर निवडून आलेल्या समिती सदस्यांची नावे
परिशिष्ट
अ. क्र. नवनिर्वाचित समिती सदस्याचे नाव मतदार संघ
पत्ता
१ २ ३
४
१ पुजारी संतोष मारुती सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पुजारवाडी, पो. आटपाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली
२ गायकवाड बापुसो र्ऊ राहूल सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. शेटळे, ता. आटपाडी, जि. सांगली रामचं.
३ काटकर अमोल मनोहर सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली ४ गाढवे माणिक शंकर सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. उंबरगाव, ता. आटपाडी, जि. सांगली महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ ३ परिशिष्ट--चालू १ २ ३
४
७ सरगर दादासाहेब जयवंत सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. तळेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली ८ देवडकर हिराबाई कैलास सहकारी संस्था महिला राखीव मु. पो. निंबवडे, ता. आटपाडी, जि. सांगली ९ खिलारी मंडाबाई रावसो सहकारी संस्था महिला राखीव मु. मापटेमळा, पो. आटपाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली
१० गवळी विल महादेव सहकारी संस्था इतर मागास वर्ग मु. पो. माडगुळे, ता. आटपाडी, जि. सांगली ११ सरक सुनिल लक्ष्मण सहकारी संस्था भ.जा.वि.ज. मु. पो. कामथ, ता. आटपाडी, जि. सांगली १२ पुजारी आबासो मच्िं ग्रामपंचायत सर्वसाधारण मु. पुजारवाडी (दिघंची), पो. दिघंची, ता. आटपाडी,
जि. सांगली
१३ हुबाले दादासाहेब आनंदा ग्रामपंचायत सर्वसाधारण मु. पो. तडवळे, ता. आटपाडी, जि. सांगली १४ भिसे शंकर गुंडा ग्रामपंचायत अनु. जाती/जमाती मु. पो. खरसुंडी, ता. आटपाडी, जि. सांगली १५ काळेल शरदचं प्रल्हाद ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मु. पो. गळवेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली १६ पाटील सुबराव विष्णु अडते व व्यापारी मतदार संघ मु. पो. आटपाडी, ता. आटपाडी, जि. सांगली १७ तळे सुनिल किसन अडते व व्यापारी मतदार संघ मु. गोरडवाडी, पो. आटपाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
१८ भिंगे अजयकुमार महादेव हमाल व तोलाईदार मतदार संघ मु. पो. आटपाडी, ता. आटपाडी, जि. सांगली
मंगेश सुरवसे,
जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली.
सांगली, ४ मे २०२३.
----------------------------------
वाचावे : निवडणूक निर्णय अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, इम्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली यांचेकडील निवडणूक नियम ६५ अन्वये नमुना १९ मधील दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजीचे या कार्यालयास प्राप्त, दिनांक २ मे २०२३ चे निकालपत्र.
अधिसूचना
जावक क्रमांक जिनिअ (कृउबास)/निवडणूक/इस्लामपूर/अधिसूचना-२९८/२०२३.--ज्याअर्थी, श्रीमती रंजना बारहाते, निवडणूक निर्णय अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली यांनी दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी बाजार समितीची सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी निवडणूक घेऊन निवडणूक नियम ६५ अन्वये नमुना १९ मधील निकालपत्राद्वारे निवडून आलेल्या समिती सदस्यांची नावे व पत्ते वाचावेअन्वये या कार्यालयास सादर केलेले आहेत;
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम, २०१७ मधील नियम ६५ अन्वये कृषी उत्पन्न बाजार समिती, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली या बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या समिती सदस्यांची नावे या कार्यालयाच्या नोटिस बोर्डावर प्रसिद्ध केलेली आहेत.
त्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४) व महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम, २०१७ मधील नियम ६८ अन्वये खालील सदस्य हे कृषी उत्पन्न बाजार समिती, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली या बाजार समितीचे समिती सदस्य म्हणून निवडून आल्याचे मी जाहीर करीत आहे.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५कृषी उत्पन्न बाजार समिती, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगलीची निवडणूक
सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी बाजार समितीवर निवडून आलेल्या समिती सदस्यांची नावे
परिशिष्ट
अ. क्र. नवनिर्वाचित समिती सदस्याचे नाव मतदार संघ
पत्ता
१ २ ३
४
१ पाटील अशोक बाबुराव सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली २ आपुगडे शिवाजी वसंत सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. ाळकेवाडी, ता. वाळवा, जि. सांगली ३ पाटील विश्वासराव संपतराव सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. कणेगाव, ता. वाळवा, जि. सांगली ४ पाटील संपतराव जयकरराव सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. कापूसखेड, ता. वाळवा, जि. सांगली ५ पाटील संदिप संपतराव सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. पेठ, ता. वाळवा, जि. सांगली ६ पाटील चंकांत हिंदुराव सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. येडेनिपाणी, ता. वाळवा, जि. सांगली ७ मोहिते शंकर सिताराम सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. भवानीनगर, ता. वाळवा, जि. सांगली ८ ढोले अपर्णा शिवाजी सहकारी संस्था महिला राखीव मु. पो. काकाचीवाडी, ता. वाळवा, जि. सांगली ९ साळुंखे सुवर्णा तानाजी सहकारी संस्था महिला राखीव मु. पो. गौडवाडी, ता. वाळवा, जि. सांगली १० देसावळे विलास यशवंत सहकारी संस्था इतर मागास वर्ग मु. पो. बहादुरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली ११ नांगरे विकास शामराव सहकारी संस्था भ.जा.वि.ज. मु. पो. हुबालवाडी, ता. वाळवा, जि. सांगली १२ पाटील आबासाहेब आनंदराव ग्रामपंचायत सर्वसाधारण मु. कोळे, पो. नरसिंहपूर, ता. वाळवा, जि. सांगली १३ चौगुले अल्लाउद्दीन हाशमुद्दीन ग्रामपंचायत सर्वसाधारण मु. पो. बागणी, ता. वाळवा, जि. सांगली १४ भोपळे महेश सजराव ग्रामपंचायत अनु. जाती/जमाती मु. पो. कुंडलवाडी, ता. वाळवा, जि. सांगली १५ पाटील जितें बाबासो ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मु. पो. शिगांव, ता. वाळवा, जि. सांगली १६ इंगळे जालिंदर गुरुलिंग अडते व व्यापारी मतदार संघ मु. पो. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली १७ पावणे अनिल शंकर अडते व व्यापारी मतदार संघ मु. पो. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली १८ लाखे संजय दाजी हमाल व तोलाईदार मतदार संघ मु. पो. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली
मंगेश सुरवसे, जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली.
सांगली, ४ मे २०२३.
----------------------------------
वाचावे : निवडणूक निर्णय अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, विटा, ता. खानापूर, जि. सांगली यांचेकडील निवडणूक नियम ६५ अन्वये नमुना १९ मधील दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजीचे या कार्यालयास प्राप्त, दिनांक ४ मे २०२३ चे निकालपत्र.
अधिसूचना
जावक क्रमांक जिनिअ (कृउबास)/निवडणूक/विटा/अधिसूचना-२९९/२०२३.--ज्याअर्थी, श्रीमती दीपाराणी कोळेकर, निवडणूक निर्णय अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, विटा, ता. खानापूर, जि. सांगली यांनी दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी बाजार समितीची सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी निवडणूक घेऊन निवडणूक नियम ६५ अन्वये नमुना १९ मधील निकालपत्राद्वारे निवडून आलेल्या समिती सदस्यांची नावे व पत्ते वाचावेअन्वये या कार्यालयास सादर केलेले आहेत;
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ ५ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम, २०१७ मधील नियम ६५ अन्वये कृषी उत्पन्न बाजार समिती, विटा, ता. खानापूर, जि. सांगली या बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या समिती सदस्यांची नावे या कार्यालयाच्या नोटिस बोर्डावर प्रसिद्ध केलेली आहेत.
त्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४) व महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम, २०१७ मधील नियम ६८ अन्वये खालील सदस्य हे कृषी उत्पन्न बाजार समिती, विटा, ता. खानापूर, जि. सांगली या बाजार समितीचे समिती सदस्य म्हणून निवडून आल्याचे मी जाहीर करीत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती, विटा, ता. खानापूर, जि. सांगलीची निवडणूक
सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी बाजार समितीवर निवडून आलेल्या समिती सदस्यांची नावे
परिशिष्ट
अ. क्र. नवनिर्वाचित समिती सदस्याचे नाव मतदार संघ
पत्ता
१ २ ३
४
१ जाधव अविनाश नामदेव सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. आळसंद, ता. खानापूर, जि. सांगली २ जगदाळे सुनिल सोपान सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. अंबक, ता. कडेगाव, जि. सांगली ३ पाटील मारुती सुभाष सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. शिवाजीनगर, ता. कडेगाव, जि. सांगली ४ पाटील सुरेश तानाजी सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. खेराडे वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली ५ जाधव रामचं नामदेव सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. विटा, ता. खानापूर, जि. सांगली ६ सुव जगन्नाथ दत्तू सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. खंबाळे (भा), ता. खानापूर, जि. सांगली ७ मोरे शरद शामराव सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. अमरापूर, ता. कडेगाव, जि. सांगली ८ हणमर सुनंदा वसंत सहकारी संस्था महिला राखीव मु. पो. बलवडी (भा), ता. खानापूर, जि. सांगली ९ मोहिते सिंधुताई हणमंतराव सहकारी संस्था महिला राखीव मु. पो. वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली १० शेख रिोज सिराज सहकारी संस्था इतर मागास वर्ग मु. पो. लेंगरे, ता. खानापूर, जि. सांगली ११ होनमाने विजय पंढरीनाथ सहकारी संस्था भ.जा.वि.ज. मु. पो. वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली १२ काटकर विश्वनाथ रावसाहेब ग्रामपंचायत सर्वसाधारण मु. भुड, ता. खानापूर, जि. सांगली १३ पाटील शिवाजी शामराव ग्रामपंचायत सर्वसाधारण मु. पो. बेलवडे, ता. कडेगाव, जि. सांगली १४ मिसाळ रमेश विश्वनाथ ग्रामपंचायत अनु. जाती/जमाती मु. पो. देवराष्ट्रे, ता. कडेगाव, जि. सांगली १५ नालगे भगवान जगन्नाथ ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मु. पो. कुंभारगाव, ता. कडेगाव, जि. सांगली १६ कदम महें आनंदराव अडते व व्यापारी मतदार संघ मु. पो. विटा, ता. खानापूर, जि. सांगली १७ हराळे अनिल लक्ष्मण अडते व व्यापारी मतदार संघ मु. पो. विटा, ता. खानापूर, जि. सांगली १८ कदम संतोष दशरथ हमाल व तोलाईदार मतदार संघ मु. पो. कळंबी, ता. खानापूर, जि. सांगली
मंगेश सुरवसे,
जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली.
सांगली, ४ मे २०२३.
----------------------------------
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५वाचावे : निवडणूक निर्णय अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, तासगाव, ता. तासगाव, जि. सांगली यांचेकडील निवडणूक नियम ६५ अन्वये नमुना १९ मधील दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजीचे या कार्यालयास प्राप्त, दिनांक ४ मे २०२३ चे निकालपत्र.
अधिसूचना
जावक क्रमांक जिनिअ (कृउबास)/निवडणूक/तासगाव/अधिसूचना-३००/२०२३.--ज्याअर्थी, श्रीमती ऊर्मिला राजमाने, निवडणूक निर्णय अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, तासगाव, ता. तासगाव, जि. सांगली यांनी दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी बाजार समितीची सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी निवडणूक घेऊन निवडणूक नियम ६५ अन्वये नमुना १९ मधील निकालपत्राद्वारे निवडून आलेल्या समिती सदस्यांची नावे व पत्ते वाचावेअन्वये या कार्यालयास सादर केलेले आहेत;
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम, २०१७ मधील नियम ६५ अन्वये कृषी उत्पन्न बाजार समिती, तासगाव, ता. तासगाव, जि. सांगली या बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या समिती सदस्यांची नावे या कार्यालयाच्या नोटिस बोर्डावर प्रसिद्ध केलेली आहेत.
त्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४) व महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम, २०१७ मधील नियम ६८ अन्वये खालील सदस्य हे कृषी उत्पन्न बाजार समिती, तासगाव, ता. तासगाव, जि. सांगली या बाजार समितीचे समिती सदस्य म्हणून निवडून आल्याचे मी जाहीर करीत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती, तासगाव, ता. तासगाव, जि. सांगलीची निवडणूक
सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी बाजार समितीवर निवडून आलेल्या समिती सदस्यांची नावे
परिशिष्ट
अ. क्र. नवनिर्वाचित समिती सदस्याचे नाव मतदार संघ
पत्ता
१ २ ३
४
१ पाटील संग्राम आबासो सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. बोरगाव, ता. तासगाव, जि. सांगली २ पाटील रवीं वसंत सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. पुणदी, ता. तासगाव, जि. सांगली ३ थोरबोले दत्तात्रय भिमराव सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. तासगाव, ता. तासगाव, जि. सांगली ४ जाधव रामचं सत्तू सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. नरसेवाडी, ता. तासगाव, जि. सांगली ५ पवार खंडू र्ऊ रामचं विल सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. मणेराजुरी, ता. तासगाव, जि. सांगली ६ पाटील अनिल विश्वासराव सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. येळावी, ता. तासगाव, जि. सांगली ७ पाटील महादेव (नाना) सदाशिव सहकारी संस्था सर्वसाधारण ३६, औोगिक वसाहत, तासगाव ८ पाटील विजया शंकर सहकारी संस्था महिला राखीव मु. पो. हातनूर, ता. तासगाव, जि. सांगली ९ पाटील रेखा रवीं सहकारी संस्था महिला राखीव मु. पो. निमणी, ता. तासगाव, जि. सांगली १० माळी अंकुश सदाशिव सहकारी संस्था इतर मागास वर्ग मु. पो. सावळज, ता. तासगाव, जि. सांगली ११ ठोंबरे मुकुंद सुबराव सहकारी संस्था भ.जा.वि.ज. मु. पो. शिरगाव विसापूर, ता. तासगाव, जि. सांगली १२ पाटील युवराजदादा र्ऊ सुनिल ग्रामपंचायत सर्वसाधारण मु. पो. आरवडे, ता. तासगाव, जि. सांगली भानुदास.
१३ शिंदे अवधुत सुभाष ग्रामपंचायत सर्वसाधारण मु. पो. मणेराजुरी, ता. तासगाव, जि. सांगली १४ पाखरे राजाराम गुंडा ग्रामपंचायत अनु. जाती/जमाती मु. पो. सिद्धेवाडी, ता. तासगाव, जि. सांगली १७ शेटे कुमार रामचं अडते व व्यापारी मतदार संघ प्लॉट नं. १३, माकट यार्ड, तासगावमहाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ ७ परिशिष्ट--चालू १ २ ३
४
१८ बेले सुरेश मारुती हमाल व तोलाईदार मतदार संघ मु. पो. गोटेवाडी रोड, खानापुरे वस्ती, तासगाव,
ता. तासगाव, जि. सांगली
मंगेश सुरवसे, जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली.
सांगली, ४ मे २०२३.
----------------------------------
वाचावे : निवडणूक निर्णय अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, पलूस, ता. पलूस, जि. सांगली यांचेकडील निवडणूक नियम ६५ अन्वये नमुना १९ मधील दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजीचे या कार्यालयास प्राप्त, दिनांक ३ मे २०२३ चे निकालपत्र.
अधिसूचना
जावक क्रमांक जिनिअ (कृउबास)/निवडणूक/पलूस/अधिसूचना-३०१/२०२३.--ज्याअर्थी, अमोल डळे, निवडणूक निर्णय अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, पलूस, ता. पलूस, जि. सांगली यांनी दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी बाजार समितीची सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी निवडणूक घेऊन निवडणूक नियम ३४ अन्वये नमुना ११ मधील निकालपत्राद्वारे अविरोध निवडून आलेल्या समिती सदस्यांची नावे व पत्ते वाचावेअन्वये या कार्यालयास सादर केलेले आहेत;
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम, २०१७ मधील नियम ६५ अन्वये कृषी उत्पन्न बाजार समिती, पलूस, ता. पलूस, जि. सांगली या बाजार समितीच्या निवडणुकीत अविरोध निवडून आलेल्या समिती सदस्यांची नावे या कार्यालयाच्या नोटिस बोर्डावर प्रसिद्ध केलेली आहेत.
त्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४) व महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम, २०१७ मधील नियम ६८ अन्वये खालील सदस्य हे कृषी उत्पन्न बाजार समिती, पलूस, ता. पलूस, जि. सांगली या बाजार समितीचे समिती सदस्य म्हणून निवडून आल्याचे मी जाहीर करीत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती, पलूस, ता. पलूस, जि. सांगलीची निवडणूक
सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी बाजार समितीवर निवडून आलेल्या समिती सदस्यांची नावे
परिशिष्ट
अ. क्र. नवनिर्वाचित समिती सदस्याचे नाव मतदार संघ
पत्ता
१ २ ३
४
१ पवार संजय भगवान सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. शिवाजीनगर, पलूस, ता. पलूस, जि. सांगली २ पवार शशिकांत विष्णू सहकारी संस्था सर्वसाधारण रा. चावडी रोड, कुंडल, ता. पलूस, जि. सांगली ३ जाधव शिवाजी कृष्णाजी सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. दुधोंडी, ता. पलूस, जि. सांगली ४ देशमुख विनोद रघुनाथ सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली ५ राजोबा अनिल कलगोंडा सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. ब्रनाळ, ता. पलूस, जि. सांगली ६ धुमके शामराव राऊ सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. पलूस (धुमके वस्ती), ता. पलूस, जि. सांगली ७ किणीकर महावीर नेमचंद सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. महावीरनगर, भिलवडी, ता. पलूस, जि. सांगली ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ परिशिष्ट--चालू १ २ ३
४
१० मुल्ला तोीक जहागीर सहकारी संस्था इतर मागास वर्ग मु. पो. बांबवडे, ता. पलूस, जि. सांगली ११ गडदे सुदीप दयाप्पा सहकारी संस्था भ.जा.वि.ज. मु. पो. विलनगर, अंकलखोप, ता. पलूस, जि. सांगली १२ साळुंखे सतपाल ाानू ग्रामपंचायत सर्वसाधारण मु. पो. धनगाव, ता. पलूस, जि. सांगली १३ पाटील इंजीत बाजीराव ग्रामपंचायत सर्वसाधारण मु. पो. नागठाणे, ता. पलूस, जि. सांगली १४ शिंदे सुर्यकांत शिवाजी ग्रामपंचायत अनु. जाती/जमाती मु. पो. सावंतपूर, ता. पलूस, जि. सांगली १५ शिताे प्रल्हाद यशवंत ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मु. पो. रामानंदनगर, ता. पलूस, जि. सांगली १६ माळी कुमार सावंता अडते व व्यापारी मतदार संघ मु. पो. विानगर, पलूस, ता. पलूस, जि. सांगली १७ कठारे सुर्यकांत महाले अडते व व्यापारी मतदार संघ मु. पो. पलूस, ता. पलूस, जि. सांगली १८ नलवडे संदिप अरुण हमाल व तोलाईदार मतदार संघ मु. पो. सांडगेवाडी, ता. पलूस, जि. सांगली
मंगेश सुरवसे, जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली.
सांगली, ४ मे २०२३.
----------------------------------
वाचावे : निवडणूक निर्णय अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, शिराळा, ता. शिराळा, जि. सांगली यांचेकडील निवडणूक नियम ३४ अन्वये नमुना ११ मधील दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजीचे या कार्यालयास प्राप्त, दिनांक ३ मे २०२३ चे निकालपत्र.
अधिसूचना
जावक क्रमांक जिनिअ (कृउबास)/निवडणूक/शिराळा/अधिसूचना-३०२/२०२३.--ज्याअर्थी, दाजी खताळ, निवडणूक निर्णय अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, शिराळा, ता. शिराळा, जि. सांगली यांनी दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी बाजार समितीची सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी निवडणूक घेऊन निवडणूक नियम ३४ अन्वये नमुना ११ मधील निकालपत्राद्वारे अविरोध निवडून आलेल्या समिती सदस्यांची नावे व पत्ते वाचावेअन्वये या कार्यालयास सादर केलेले आहेत;
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम, २०१७ मधील नियम ६५ अन्वये कृषी उत्पन्न बाजार समिती, शिराळा, ता. शिराळा, जि. सांगली या बाजार समितीच्या निवडणुकीत अविरोध निवडून आलेल्या समिती सदस्यांची नावे या कार्यालयाच्या नोटिस बोर्डावर प्रसिद्ध केलेली आहेत.
त्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम १४ (४) व महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम, २०१७ मधील नियम ६८ अन्वये खालील सदस्य हे कृषी उत्पन्न बाजार समिती, शिराळा, ता. शिराळा, जि. सांगली या बाजार समितीचे समिती सदस्य म्हणून निवडून आल्याचे मी जाहीर करीत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती, शिराळा, ता. शिराळा, जि. सांगलीची निवडणूक
सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी बाजार समितीवर निवडून आलेल्या समिती सदस्यांची नावे
परिशिष्ट
अ. क्र. नवनिर्वाचित समिती सदस्याचे नाव मतदार संघ
पत्ता
१ २ ३
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ ९ परिशिष्ट--चालू १ २ ३
४
३ दुग सखाराम तुकाराम सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. गुढे, ता. शिराळा, जि. सांगली ४ देशमुख सुजित आबासो सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. कोकरुड, ता. शिराळा, जि. सांगली ५ पाटील आनंदा रंगराव सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. कणदूर, ता. शिराळा, जि. सांगली ६ चरापले पोपट जयसिंग सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. मांगले, ता. शिराळा, जि. सांगली ७ पाटील सुरेश महादेव सहकारी संस्था सर्वसाधारण मु. पो. करमाळे, ता. शिराळा, जि. सांगली ८ पाटील जयश्री दाजीबा सहकारी संस्था महिला राखीव मु. पो. पाडळी, ता. शिराळा, जि. सांगली ९ पाटील सुनंदा बाळासो सहकारी संस्था महिला राखीव मु. पो. कापरी, ता. शिराळा, जि. सांगली १० चोरगे संदीप शंकर सहकारी संस्था इतर मागास वर्ग मु. पो. हात्तेगाव, ता. शिराळा, जि. सांगली ११ पावणे हरीभाऊ पांडुरंग सहकारी संस्था भ.जा.वि.ज. मु. पो. वाकुड खुर्द, ता. शिराळा, जि. सांगली १२ महाडिक विजय बाबुराव ग्रामपंचायत सर्वसाधारण मु. पो. भटवाडी, ता. शिराळा, जि. सांगली १३ पवार संग्राम आनंदराव ग्रामपंचायत सर्वसाधारण मु. पो. सागांव, ता. शिराळा, जि. सांगली १४ कांबळे मारुती महादेव ग्रामपंचायत अनु. जाती/जमाती मु. पो. येळापूर, ता. शिराळा, जि. सांगली १५ सावंत संजय आकाराम ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मु. पो. कोंडाईवाडी, ता. शिराळा, जि. सांगली १६ डांगे मुनीर यासीन अडते व व्यापारी मतदार संघ मु. पो. आरळा, ता. शिराळा, जि. सांगली १७ दिलवाले प्रताप दिलीप अडते व व्यापारी मतदार संघ मु. पो. शिराळा, ता. शिराळा, जि. सांगली १८ मोमीन वासिम नयुम हमाल व तोलाईदार मतदार संघ मु. पो. शिराळा, ता. शिराळा, जि. सांगली
मंगेश सुरवसे, जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली.
सांगली, ४ मे २०२३.
----------------------------------
वाचावे : (१) महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम मधील कलम १४-अ (१) (अ) मधील तरतूद.
(२) महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम २०१७ मधील १४ (४) मधील तरतूद.
(३) या प्राधिकरणाकडील आदेश जावक क्रमांक १४५३/२०२१, दिनांक २९ एप्रिल २०२१.
(४) या प्राधिकरणाकडील आदेश जावक क्रमांक ९२३७/२०२२, दिनांक १९ डिसेंबर २०२२.
(५) या प्राधिकरणाकडील आदेश जावक क्रमांक २२४७/२०२३, दिनांक २४ मार्च २०२३.
(६) या प्राधिकरणाकडील आदेश जावक क्रमांक ९६४६/२०२२, दिनांक २९ डिसेंबर २०२२.
(७) निवडणूक निर्णय अधिकारी, कृषी उत्पन्न बाजर समिती, सांगली तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा सांगली यांचेकडील पत्र जा. क्रमांक ३०४/२०२३, दिनांक ४ मे २०२३.
सचिव, राज्य निवडणूक प्राधिकरण, पुणे यांजकडून
आदेश
जावक क्रमांक रासनिप्रा/कक्ष-११/बाजार समिती सदस्य/३६५३/२०२३.--ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १४-अ (१) (अ) मधील तरतुदीनुसार राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचे अधिक्षण, निदशन व नियंत्रण करण्याची जबाबदारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर सोपविलेली आहे. आणि,१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १४ (४) (क) मधील तरतुदीनुसार, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सर्व निकाल उपलब्ध झाल्यावर, शक्य तितक्या लवकर समितीच्या निवडून आलेल्या एका किंवा अनेक सदस्यांची नावे राजपत्रात तसेच त्या बाजारक्षेत्रात खप असलेल्या मराठी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याचे अधिकार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास प्राप्त आहेत. आणि,
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १४ (४) (ख) मधील तरतुदीनुसार, एखाा सार्वत्रिक निवडणुकीत, कलम १३ चे पोट-कलम (१) किंवा (१क) अन्वये निवडावयाच्या कोणाही व्यक्तीची नावे कोणत्याही कारणामुळे कलम १४ (४) (क) नुसार प्रसिद्ध होऊ शकत नसतील तर आणि निवडणुकीच्या उपलब्ध निकालानुसार समिती बारापेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांची मिळून बनलेली असेल, तर त्याबाबतीत अशा सदस्यांची नावे कलम १४ (४) (क) नुसार राजपत्रात तसेच एखाा वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याचे अधिकार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास प्राप्त आहेत. आणि,
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १४ (४) (घ) मधील तरतुदीनुसार प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर समितीच्या सर्व सदस्यांची नावे खंड (क) अन्वये प्रसिद्ध करण्यात आल्यावर किंवा यथास्थिती ज्यायोगे कलम १४ (४) (ख) प्रमाणे समिती बारापेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांची मिळून तयार होईल अशी नावे या पोट-कलमान्वये वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्यावर बाजार समितीची रीतसर रचना झाली असल्याचे मानण्यात येणार आहे. आणि,
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजर समिती (समितीची निवडणूक) नियम २०१७ चे नियम ६५ मधील तरतुदीनुसार जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) हे स्वत: निवडणूक निर्णय अधिकारी नसल्यास निवडणूक निर्णय अधिकारी निवडणुकीचा निकाल जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे पाठविणार असून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशास अधीन राहून समितीच्या सर्व निर्वाचित सदस्यांची नावे त्यांच्या कायम पत्ते व मतदार संघनिहाय प्रसिद्ध करण्याची कार्यवाही जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांनी करावयाची आहे. आणि,
ज्याअर्थी, प्राधिकरणाने वाचावे क्रमांक ३ च्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याकरिता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा सांगली यांना जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) म्हणून घोषीत केलेले आहे. आणि, ज्याअर्थी, प्राधिकरणाने वाचावे क्रमांक ४ च्या आदेशानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली या बाजार समितीची निवडणूक घेणेकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा सांगली यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि,
ज्याअर्थी, प्राधिकरणाने वाचावे क्रमांक ५ च्या आदेशानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली या बाजार समितीच्या निवडणुकीकरिता निवडणूक कार्यक्रम मंजूर केलेला असून मंजूर निवडणूक कार्यक्रमानुसार उक्त बाजार समितीची मतदान व मतमोजणी प्रक्रिया अनुक्रमे दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी व दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी पूर्ण झालेली असून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक निकाल जाहीर केलेला आहे.
ज्याअर्थी, प्राधिकरणाने वाचावे क्रमांक ६ च्या आदेशानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवनिर्वाचीत समिती सदस्यांची नावे प्रसिद्ध करण्याकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांना प्राधिकरणाचे अधिकारी प्रदान केलेले आहेत. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) हे स्वत: निवडणूक निर्णय अधिकारी असल्यास जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांनी निकालाची प्रत जाहीर झाल्यापासून सात दिवसांच्या आत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे सादर करणेबाबत सूचित केलेले आहे. आणि,
ज्याअर्थी, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वाचावे क्रमांक ७ च्या पत्रासोबत कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली या बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल नमुना १९ मध्ये पुढील योग्यता कार्यवाहीसाठी प्राधिकरणाकडे सादर केलेला आहे. आणि, त्याअर्थी, प्राधिकरण कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची नावे या अधिसुचनेद्वारे खालील प्रमाणे प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
अ. क्र. निवडून आलेल्या सदस्यांची नावे सदस्यांचा पत्ता
मतदार संघ १ २ ३
४
१ पाटील संग्राम शंकरराव मु. पो. पाळे, ता. मिरज, जि. सांगली सेवा सहकारी संस्था - सर्वसाधारणमहाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ ११ परिशिष्ट--चालू १ २ ३
४
२ शिंदे सुजय अशोकराव अनुकांचन, विजय कॉलनी, सातारा रोड, सेवा सहकारी संस्था - सर्वसाधारण
जत, ता. जत, जि. सांगली.
३ पाटील रामचं हरी मु. पो. इरळी, ता. कवठेमहांकाळ, सेवा सहकारी संस्था - सर्वसाधारण
जि. सांगली.
४ पाटील बाबगोंडा आदगोंडा मु. पो. एरंडोल, ता. मिरज, जि. सांगली सेवा सहकारी संस्था - सर्वसाधारण ५ बुरसे बापूसो दत्तू मु. पो. बेडग, ता. मिरज, जि. सांगली सेवा सहकारी संस्था - सर्वसाधारण ६ शिंदे स्वप्निल सुरेश मोरे कॉलनी, लक्ष्मी सदन, जत, सेवा सहकारी संस्था - सर्वसाधारण
ता. जत, जि. सांगली.
७ पवार महेश बापू मु. पो. लंगरपेठ, ता. कवठेमहांकाळ, सेवा सहकारी संस्था - सर्वसाधारण
जि. सांगली.
८ बिराजदार शकुंतला बसवराज मु. पो. उटगी, ता. जत, जि. सांगली सेवा सहकारी संस्था - महिला ९ कोळेकर कुसुम विलास मु. पो. देशिंग, ता. कवठेमहांकाळ, सेवा सहकारी संस्था - महिला
जि. सांगली
१० माळी बाबासाहेब बाळू मु. पो. डळापूर, ता. जत, जि. सांगली सेवा सहकारी संस्था - इतर मागासवर्गीय ११ शिंदे बिराप्पा महादेव मु. पो. सिद्धनाथ, जत, ता. जत, सेवा सहकारी संस्था - विमुक्त जाती किंवा
जि. सांगली.
भटक्या जमाती.
१२ पाटील रावसाहेब राजाराम मु. पो. चोरोची, ता. कवठेमहांकाळ, ग्रामपंचायत - सर्वसाधारण
जि. सांगली.
१३ नलवडे आनंदराव यशवंत मु. पो. कसबेडिग्रज, ता. मिरज, ग्रामपंचायत - सर्वसाधारण
जि. सांगली
१४ नागे शशिकांत दत्तात्रय ३९२, पेठभाग, बुरुडगल्ली, सांगली ग्रामपंचायत - अनुसूचित जाती/जमाती १५ पाटील रमेश ईरगोंडा मु. पो. मुचंडी, ता. जत, जि. सांगली ग्रामपंचायत - आर्थिकष्टा दुर्बल घटक १६ पाटील प्रशांत विजयकुमार ३२५, महावीरनगर, सांगली व्यापारी व आडते
१७ वारद काडाप्पा सदाशिव कावेरी अपार्टमेंट, लॅट नं. २, नेमीनाथनगर, व्यापारी व आडते
सांगली
१८ बंडगर मारुती बाळू जुनी स्टेट बक कॉलनी, पाण्याच्या हमाल व तोलारी
टाकीजवळ, अभयनगर, सांगली.
मा. आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने.
डॉ. पी. एल खंडागळे, सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
पुणे, ११ मे २०२३.
----------------------------------
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५वाचावे : (१) महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम मधील कलम १४-अ (१) (अ) मधील तरतूद.
(२) महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम २०१७ मधील १४ (४) मधील तरतूद.
(३) या प्राधिकरणाकडील आदेश जावक क्रमांक १४५३/२०२१, दिनांक २९ एप्रिल २०२१.
(४) या प्राधिकरणाकडील आदेश जावक क्रमांक २१९८/२०२३, दिनांक २३ मार्च २०२३.
(५) या प्राधिकरणाकडील आदेश जावक क्रमांक २३३२/२०२३, दिनांक २५ मार्च २०२३.
(६) या प्राधिकरणाकडील आदेश जावक क्रमांक ९६४६/२०२२, दिनांक २९ डिसेंबर २०२२.
(७) निवडणूक निर्णय अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा पुणे ग्रामीण यांचेकडील पत्र जा. क्रमांक ३०३/२०२३, दिनांक ३ मे २०२३.
आदेश
जावक क्रमांक रासनिप्रा/कक्ष-११/बाजार समिती सदस्य/३६५७/२०२३.--ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १४-अ (१) (अ) मधील तरतुदीनुसार राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचे अधिक्षण, निदशन व नियंत्रण करण्याची जबाबदारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर सोपविलेली आहे. आणि,
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १४ (४) (क) मधील तरतुदीनुसार, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सर्व निकाल उपलब्ध झाल्यावर, शक्य तितक्या लवकर समितीच्या निवडून आलेल्या एका किंवा अनेक सदस्यांची नावे राजपत्रात तसेच त्या बाजारक्षेत्रात खप असलेल्या मराठी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याचे अधिकार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास प्राप्त आहेत. आणि,
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १४ (४) (ख) मधील तरतुदीनुसार, एखाा सार्वत्रिक निवडणुकीत, कलम १३ चे पोट-कलम (१) किंवा (१क) अन्वये निवडावयाच्या कोणाही व्यक्तीची नावे कोणत्याही कारणामुळे कलम १४ (४) (क) नुसार प्रसिद्ध होऊ शकत नसतील तर आणि निवडणुकीच्या उपलब्ध निकालानुसार समिती बारापेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांची मिळून बनलेली असेल, तर त्याबाबतीत अशा सदस्यांची नावे कलम १४ (४) (क) नुसार राजपत्रात तसेच एखाा वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याचे अधिकार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास प्राप्त आहेत. आणि,
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १४ (४) (घ) मधील तरतुदीनुसार प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर समितीच्या सर्व सदस्यांची नावे खंड (क) अन्वये प्रसिद्ध करण्यात आल्यावर किंवा यथास्थिती ज्यायोगे कलम १४ (४) (ख) प्रमाणे समिती बारापेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांची मिळून तयार होईल अशी नावे या पोट-कलमान्वये वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्यावर बाजार समितीची रीतसर रचना झाली असल्याचे मानण्यात येणार आहे. आणि,
ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजर समिती (समितीची निवडणूक) नियम २०१७ चे नियम ६५ मधील तरतुदीनुसार जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) हे स्वत: निवडणूक निर्णय अधिकारी नसल्यास निवडणूक निर्णय अधिकारी निवडणुकीचा निकाल जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे पाठविणार असून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशास अधीन राहून समितीच्या सर्व निर्वाचित सदस्यांची नावे त्यांच्या कायम पत्ते व मतदार संघनिहाय प्रसिद्ध करण्याची कार्यवाही जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांनी करावयाची आहे. आणि,
ज्याअर्थी, प्राधिकरणाने वाचावे क्रमांक ३ च्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याकरिता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा पुणे ग्रामीण यांना जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) म्हणून घोषीत केलेले आहे. आणि, ज्याअर्थी, प्राधिकरणाने वाचावे क्रमांक ४ च्या आदेशानुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे या बाजार समितीची निवडणूक घेणेकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा पुणे ग्रामीण यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि,
ज्याअर्थी, प्राधिकरणाने वाचावे क्रमांक ५ च्या आदेशानुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे या बाजार समितीच्या निवडणुकीकरिता निवडणूक कार्यक्रम मंजूर केलेला असून मंजूर निवडणूक कार्यक्रमानुसार उक्त बाजार समितीची मतदान व मतमोजणी प्रक्रिया अनुक्रमे दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी व दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी पूर्ण झालेली असून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक निकाल जाहीर केलेला आहे. आणि,
ज्याअर्थी, प्राधिकरणाने वाचावे क्रमांक ६ च्या आदेशानुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवनिर्वाचीत समिती सदस्यांची नावे प्रसिद्ध करण्याकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांना प्राधिकरणाचे अधिकारी प्रदानमहाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ १३ केलेले आहेत. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) हे स्वत: निवडणूक निर्णय अधिकारी असल्यास जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांनी निकालाची प्रत जाहीर झाल्यापासून सात दिवसांच्या आत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे सादर करणेबाबत सूचित केलेले आहे. आणि,
ज्याअर्थी, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वाचवे क्रमांक ७ च्या पत्रासोबत कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे या बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल नमुना १९ मध्ये पुढील योग्यता कार्यवाहीसाठी प्राधिकरणाकडे सादर केलेला आहे. आणि,
त्याअर्थी, प्राधिकरण कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची नावे या अधिसुचनेद्वारे खालील प्रमाणे प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
अ. क्र. निवडून आलेल्या सदस्यांची नावे सदस्यांचा पत्ता
मतदार संघ १ २ ३
४
१ उें रोहिदास दामोदर मु. पो. मांजरी खुर्द, ता. हवेली, जि. पुणे सेवा सहकारी संस्था - सर्वसाधारण २ दांगट नितीन पंढरीनाथ मु. पो. वडगाव बु., मारुती मंदिरामागे, सेवा सहकारी संस्था - सर्वसाधारण
ता. हवेली, जि. पुणे.
३ जगताप प्रकाश चंकांत जगताप वस्ती, आष्टापूर, ता. हवेली, सेवा सहकारी संस्था - सर्वसाधारण
जि. पुणे.
४ काळभोर प्रशांत दत्तात्रय मु. बाजारमळा रोड, लिमजाईमळा, सेवा सहकारी संस्था - सर्वसाधारण
पो. लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे.
५ कांचन राजाराम आबुराव मु. आश्रम रोड, मातोश्री परिवर्तन सोसायटी, सेवा सहकारी संस्था - सर्वसाधारण
पो. उरुळीकांचन, ता. हवेली, जि. पुणे.
६ पायगुडे दत्तात्रय लक्ष्मण पुणे-बहुली रोड, वर्तक गेटजवळ, सेवा सहकारी संस्था - सर्वसाधारण
आगळंबे, एनडीए, खडकवासला, पुणे.
७ काळभोर दिलीप काशिनाथ इरिगेशन कॉलनी, डाक बंगला, लोणी सेवा सहकारी संस्था - सर्वसाधारण
काळभोर, ता. हवेली, जि. पुणे.
८ हरपळे मनिषा प्रकाश मु. पो. ुरसुंगी, डतरे मळा, ता. हवेली, सेवा सहकारी संस्था - महिला
जि. पुणे.
९ हरगुडे सारिका मिलींद मु. पो. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे सेवा सहकारी संस्था - महिला १० गायकवाड शशिकांत वामन मु. पो. कालवडी, ता. हवेली, जि. पुणे. सेवा सहकारी संस्था - इतर मागासवर्ग ११ केसकर लक्ष्मण साधू मु. पो. केसकरवस्ती, तरडे, ता. हवेली, सेवा सहकारी संस्था - विमुक्त जाती /
जि. पुणे.
भटक्या जमाती.
१२ सातव रामकृष्ण हेमचं मु. पो. भावडी रोड, पाटील सोपा वस्ती, ग्रामपंचायत सदस्य - सर्वसाधारण वाघोली, ता. हवेली, जि. पुणे.
१३ चौधरी सुदर्शन जयप्रकाश मु. पो. सोरतापवाडी, महादेवनगर, ग्रामपंचायत सदस्य - सर्वसाधारण
ता. हवेली, जि. पुणे.
१४ आबनावे नानासाहेब कोंडिबा स. नं. ४७/२, मथुरा सह. गृह. सोसा., ग्रामपंचायत सदस्य - अनुसूचित जाती/जमाती शिवाजी पुतळा, खराडी, चंदननगर, पुणे.
१५ कंद रवीं नारायण मु. पो. लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे ग्रामपंचायत सदस्य - आर्थिकष्टा दुर्बल घटक१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मे १८ - २४, २०२३ / वैशाख २८ ते ज्येष्ठ ३, शके १९४५ परिशिष्ट--चालू १ २ ३
४
१६ घुले गणेश सोपानराव ६८६/८ अ, बिबवेवाडी रोड, चंलोक व्यापारी व आडते
हॉस्पिटलजवळ, चंकिा सोसा., बिबवेवाडी, पुणे.
१७ भोसले अनिरुध्द अरण २५, गिरजा शंकर हौसिंग सोसा., व्यापारी व आडते
चव्हाणनगर, धनकवडी, पुणे.
१८ नांगरे संतोष मारुती स. नं. ५७१/२, ए-३/७०१, कुमार हमाल व मापाडी
सिद्धांचल, बिबवेवाडी-गंगाधाम रोड, बनाना माकटजवळ, माकट यार्ड, पुणे.
मा. आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने.
डॉ. पी. एल खंडागळे, सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
पुणे, ११ मे २०२३.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.