Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडीलकोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ नगरपरिषदेतील नामनिर्देशित सदस्यांचे नाव प्रसिद्ध करणेबाबत अधिसूचना. (2) जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली यांजकडीलकृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी, इस्लामपूर, विटा, तासगाव, पलूस व शिराळा येथील निवडणूक 2023 ते 2028 बाजार समितीवर निवडून आलेल्या समितीसदस्यांची नावे प्रसिद्ध करणेबाबत अधिसूचना. (3) सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांजकडीलकृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली व पुणे या बाजार समितीवर निवडून आलेल्या समितीसदस्यांची नावे प्रसिद्ध करणेबाबत अधिसूचना.

Published 18 May 2023

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-05-18.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.