RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी
िर्ष ९, अंक ३६ ] गुरुिार, मे २५, २०२३/ज्येष्ट्ठ ४, शके १९४५ [पृष्ट्ठठे ७, वकंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ५२
प्ावधकृत प्काशन
उप विभागीय अवधकारी, डहाणू उप विभाग, डहाणू, वजल्हा पालघर
डीएफसीसी रेल्िे उड्ाणपुल प्कल्पासा्ठी भूमीसंपादन, पुनि्षसन ि पुनि्षसाहत करताना उवित
भरपाई वमळण्यािा आवण पारदश्षकतेिा हक्क अवधवनयम, २०१३ िे कलम १९(१) अन्िये
घोर्णा
क्रमांक डीपी/भूसं/DFCC उड्ाणपुल / अविसूचना १९(१) /कावि- २५७/२०२३.— ज्याअर्थी, समुवचत शासन असलेल्या पालघर विल्ह्ाचा विल्हाविकाऱ्याने, भुवमसंपादन, पुनि्वसन ि पुनि्वसा्हत करताना उवचत भरपाई वमळण्याचा आवण पारदश्वकतेचा ्हक्क अविवन्यम, २०१३ (२०१३ चा ३०) (्यात ्यापुढे ज्याचा वनददेश "उक्त अविवन्यम" असा केला आ्हे) ्यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) ्याद्ारे प्रदान करण्यात आलेल्या अविकारांचा िापर करून, वदनांक ३० िानेिारी २०२३ अन्ि्ये प्रारंवभक अविसूचना काढली आ्हे. आवण त्याद्ारे असे अविसूवचत केले की, ्यासोबत िोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अविक तपशीलिार िण्वन केलेच्या िवमनीची, अनुसूची-दोन मध्ये अविक तपशीलिार विवनवद्वष्ट केलेल्या साि्विवनक प्र्योिनासाठी आिश्यकता आ्हे वकंिा वतची आिश्यकता भासण्याची शक्यता आ्हे.
आवण ज्याअर्थी, िसई ि तलासरी तालुक्याचे सक्षम प्राविकारी ्यांनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्ि्ये वदलेला अ्हिाल कोणता्ही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त साि्विवनक प्र्योिनासाठी उक्त िमीन संपादीत करण्याची आिश्यकता आ्हे ्याबाबत त्याची खात्ी पटली आ्हे आवण म्हणून उक्त अविवन्यमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्ि्ये, उक्त साि्विवनक प्र्योिनासाठी उक्त िवमनीची आिश्यकता आ्हे असे ्याद्ारे घोवित करण्यात ्येत आ्हे.
आवण ज्याअर्थी, अनुसूची-तीन मध्ये अविक तपवशलिार िण्वन केलेले क्षेत् ्हे बावित कु ंटूवब्यांच्या पुनि्वसन ि पुनि्वसा्हतीच्या प्र्योिनासाठी पुन्विसा्हत क्षेत् म्हणून वनिा्वररत केले असल्याचे ्याद्ारे घोवित केले िात असून, पुनि्वसन ि पुनि्वसा्हत ्योिनेचा सारांश अनुसूची-चार मध्ये विवनवद्वष्ट केला आ्हे.
आवण ज्याअर्थी, उक्त अविवन्यमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्ि्य े समुवचत शासन असलेला विल्हाविकारी, उक्त अविवन्यमान्ि्ये विल्हाविकाऱ्यांची का्य्व पार पाडण्यासाठी सक्षम प्राविकारी तर्ा उप विभागी्य अविकारी, ड्हाणू विभाग, ड्हाणू ्यास पदवनददेवशत करीत आ्हे.
(१)
भाग एक (को.वि.पु.)-५२–१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, मे २५, २०२३/ज्येष्ट्ठ ४, शके १९४५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, मे २५, २०२३/ज्येष्ट्ठ ४, शके १९४५ ३ भाग एक (को.वि.पु.)-५२–१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, मे २५, २०२३/ज्येष्ट्ठ ४, शके १९४५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, मे २५, २०२३/ज्येष्ट्ठ ४, शके १९४५ ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, मे २५, २०२३/ज्येष्ट्ठ ४, शके १९४५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, मे २५, २०२३/ज्येष्ट्ठ ४, शके १९४५ ७ ड्हाणू, वदनांक १६ मे २०२३.
श्ीमती संजीता महापात्र, सक्षम प्राविकारी तर्ा स्हा्यक विल्हाविकारी, ड्हाणू विभाग, ड्हाणू.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.