Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

सदस्य-सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगररचना (प्रारूप योजना- मौजे वेल्हाळे, तालुका संगमनेर, जिल्हा नाशिक), जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव (कलम ११ अन्वये भूसंपादन- मौजे मांडवेदिगर, तालुका भुसावळ), प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक (प्रतिबंधात्मक आदेश), कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक (ओझरखेड प्रकल्प- तळेगाव वणी ठिबक उपसा सिंचन संस्था, मौजे तळेगाव वणी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक), मुख्याधिकारी, तळोदा नगरपरिषद, नंदुरबार (शुध्दीपत्रक- तळोदा नगरपरिषद), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर, धुळे, नाशिक, जळगाव यांच्या संस्था नोंदणीबाबतच्या अधिसूचना, जिल्हा व सत्र न्यायालय, धुळे, नाशिक, नंदुरबार येथील विविध न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश तसेच यापूर्वी असाधारण राजपत्र म्हणून प्रसिध्द करण्यात आलेली अधिसूचना यासोबत जोडली आहे.

Published 25 May 2023

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-05-25.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.