Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील मौजे सांगवी व सांगवी गावठाण हद्दीवरील भू-संपादनाबाबत शुद्धिपत्रक. (2) जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सोलापूर यांजकडील सजांच्या पुनर्रचनेबाबतच्या अधिसूचना. (3) मुख्यकार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन आदेश. (4) मुख्याधिकारी तथा प्रशासक, अक्कलकोट नगर परिषद यांजकडील अक्कलकोट शहराच्या प्रारूप विकास योजनेमधील फेरबदलाची सूचना. (5) मुख्यधिकारी,करमाळा नगर परिषद यांजकडील झोन बदलाबाबतची सूचना. (6) पोलीससहआयुक्त, पुणे यांजकडील आचारसंहिता आदेश. (7) उपविभागीय दंडाधिकारी, वाई यांजकडील मयत समरी. (8) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त यांजकडीलखडकी विभागाची मयत समरी. (9) पोलीस उपआयुक्त, वाहतूक, पुणे यांजकडील नो-पार्किंग आदेश. (10) अपर निबंधक (प्रशासन), पुणे व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणेग्रामीणयांजकडीलकर्जवसुली अधिकारी नियुक्तीबाबतचे आदेश. (11) जिल्हा न्यायाधीश-1, पुणे यांजकडील रजेबाबतचे आदेश.
Published 01 June 2023
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.