Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगरविकास विभाग, मुंबई यांजकडील जळगाव शहराची वाढीव हद्दीची विकास योजना व चाळीसगाव शहराची सुधारित विकास योजना, जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव यांजकडील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, मौजे पिलखोड, उपखेड, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव आणि मौजे रायपूर, तालुका जळगाव, मौजे डोहरी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव तसेच मौजे जळगाव बु. (जळगाव शहर), तालुका-जिल्हा जळगाव येथील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतचे शुद्धीपत्रक, प्रशासक, दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषद, जिल्हा धुळे यांजकडील वाढीव हद्द मंजूर आराखड्याबाबतची अधिसूचना, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग, विसापूर मध्यम प्रकल्प, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर यांजकडील अधिसूचना-३ ची प्रसिद्धी.
Published 08 June 2023
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.