Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

1. नियुक्त अधिकारी, विकास योजना, वडगाव तथा प्र. सहायक संचालक, नगर रचना, कोल्हापूर यांजकडील वडगाव नगरपरिषदेच्या प्रारूप विकास योजनेमधील फेरबदल. 2. जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील रावगाव व विहाळ येथील भूसंपादनाबाबत. 3. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा., पुणे यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना. 4. मुख्याधिकारी, मंचर नगरपंचायत यांजकडील शहराची विकास योजना तयार करण्याबाबत. 5. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, कोल्हापूर व सातारा यांजकडील सजा पूनर्रचनेबाबत.

Published 14 December 2023

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-12-14.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.