Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
1. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील मौजे मानबेट व कंदलगाव येथील भूसंपादनाबाबत. 2. जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील वाहतूक नियंत्रणाबाबत. 3. लवाद, नगर रचना परियोजना, म्हाळुंगे-माण क्रमांक 1, आकुर्डी यांजकडील प्रथम फेरबदलाबाबत. 4. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा., पुणे यांजकडील झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसनाबाबत. 5. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सातारा यांजकडील सजा वाई व भुईंज पुनर्रचनेबाबत. 6. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना यांजकडील मयत समरी. 7. कार्यकारी अभियंता, म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक 2, सांगली यांजकडील देवनाळ कालवा भाग दोनवरील पाणी वापर संस्थेबाबत.
Published 28 December 2023
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.