Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांजकडील सुलवाडे-जामफळ-कनोली, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथील उपसा सिंचन योजना, जिल्हाधिकारी धुळे, जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर यांचे प्रतिबंधात्मक आदेश, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांचे कायदा व सुव्यवस्था याबाबतचे आदेश, जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, जळगाव यांजकडील कानळदा सजेतील गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, आयुक्त, जळगाव महानगरपालिका यांजकडील वाढीव हद्दीबाबतची मंजूर विकास योजना, मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण यांजकडील शुद्धिपत्रक रद्द समजणेबाबतची अधिसूचना, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगाव व धुळे यांजकडील सन २०२४ मधील सुट्ट्यांची यादी, उपनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर व नाशिक यांजकडील संस्था वर्गीकरणाबाबतचे व संस्था नोंदणी रद्द करणेबाबतचे आदेश, सहायक निबंधक, सहकारी संस्था, धुळे, अहमदनगर यांजकडील प्रशासक नेमणूक व संस्था विलिनीकरणाबाबतचे आदेश.
Published 11 January 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.