Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

संचालक, नगररचना व मूल्यनिर्धारण संचालनालय, पुणे यांजकडील मौजे सावदा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव येथील सुधारित मंजूर विकास योजना, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील कलम ११ अन्वये निम्न तापी प्रकल्प, पाडळसे, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव अंतर्गत अमळनेर तालुक्यातील भूसंपादनाबाबतची अधिसूचना, जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, अहमदनगर यांजकडील कोपरगाव व शेवगाव तालुक्यातील विविध गावांच्या परिरक्षणास मंजुरी देणेबाबतची अधिसूचना, मुख्याधिकारी, पारोळा नगरपरिषद, जिल्हा जळगाव यांजकडील सुधारित मंजूर विकास योजनेतील प्रयोजन व प्रस्तावातील फेरबदलाबाबतची अधिसूचना, मुख्याधिकारी, सिन्नर नगरपरिषद, जिल्हा नाशिक यांजकडील प्रारूप नगररचना योजना, प्रादेशिक सहसंचालक (साखर), तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर यांजकडील उपविधी दुरूस्तीबाबतचे आदेश तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक यांजकडील सन २०२४ सालातील सुट्ट्यांची यादी.

Published 08 February 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-02-08.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.