Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

1. अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील मौजे कुपवाड येथील जागेवरील आरक्षण प्रस्तावित करण्याबाबत. 2. जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पुनर्वसन गावठाण वेगरे येथील अंतिम अधिसूचना दुरुस्तीबाबत. 3. जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर यांजकडील वाहतूक मार्ग वळविणेबाबत. 4. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा., पुणे यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलनाबाबत. 5. महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांजकडील लोकसेवा हक्क अध्यादेश तपशीलाबाबत. 6. प्रशासक, कोल्हापूर महानगरपालिका यांजकडील लोकसेवा हक्क अध्यादेश तपशील. 7. मुख्याधिकारी तथा प्रशासक, सातारा नगरपरिषद यांजकडील शहर प्रारूप विकास योजनेबाबत. 8. उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे यांजकडील मौजे चांडोली बु. येथील जमीन एकत्रीकरण योजनेबाबत. 9. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सातारा यांजकडील सजा पुनर्रचनेबाबत. 10. पोलीस अधीक्षक, सातारा यांजकडील वाहतूक नियोजनबाबत. 11. पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा, पुणे यांजकडील मनाई आदेश. 12. By District Deputy Registrar License Renewed of Warehousing. 13. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त विभाग-2, सोलापूर / कोथरूड, हडपसर, वाकड, खडकी, पिंपरी, येरवडा विभाग, पुणे, तसेच उपविभागीय अधिकारी, हवेली उपविभाग, पंढरपूर उपविभाग, मावळ-मुळशी उपविभाग यांजकडील मयत समरी.

Published 08 February 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-02-08.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.