Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील मौजे चिंचवाड येथील भूसंपादनाबाबत. (2) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील विशेष कार्यकारी अधिकारी नेमणुका व बंदी आदेश. (3) अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील निलेवाडी गाव रूपांतराबाबत. (4) मुख्य कार्यकारी अधिकारी, झो. पु. प्रा., पुणे यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन आदेश. (5) आयुक्त तथा प्रशासक, इचलकरंजी महानगरपालिका यांजकडील प्रारूप विकास योजनेबाबत. (6) मुख्याधिकारी, वडूज नगरपंचायत यांजकडील प्रारूप नगररचना योजनेबाबत. (7) उपविभागीय अधिकारी, माढा विभाग, कुर्डूवाडी यांजकडील मौजे वरवडे येथील भूसंपादनाबाबत. (8) पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा, पुणे यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश. (9) जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, पुणे यांजकडील सजा पुनर्रचनेबाबत आदेश. (10) कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, पुणे / नीरा उजवा कालवा विभाग, फलटण व म्हैसाळ पंपगृह विभाग क्र. 2, सांगली यांजकडील अधिसूचना-3. (11) उपविभागीय दंडाधिकारी, खेड उपविभाग, जुन्नर-आंबेगाव उपविभाग व बारामती उपविभाग यांजकडील मयत समरी.

Published 15 February 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-02-15.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.