Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन, मुंबई (अपील न्यायाधीकरणात समाविष्ट व्यक्तींची नावे), संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे (विकास योजना- शेवगाव, जिल्हा अहमदनगर), सदस्य-सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगररचना, नाशिक (सुधारित प्रादेशिक योजना- मौजे घोटी खु,, तालुका इगतपुरी), जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर (प्रतिबंधात्मक आदेश), जिल्हा व सत्र न्यायालय, धुळे, नंदुरबार व अहमदनगर येथील विविध न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश, उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था, (शिरपूर) धुळे, जळगाव, (राहुरी, कोपरगाव, श्रीगोंदा) अहमदनगर, (दिंडोरी, इगतपुरी) नाशिक यांच्या संस्था नोंदणीबाबतच्या अधिसूचना.
Published 07 March 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.