Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
1. अवर सचिव, नगर विकास विभाग यांजकडील अक्कलकोट नगर परिषद मंजूर विकास योजनेबाबत. 2. जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील बंदी आदेश. 3. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन आदेश. 4. आयुक्त तथा प्रशासक, सांगली महानगरपालिका यांजकडील महानगरपालिका हद्द विकास योजना फेरबदलाबाबत. 5. मुख्याधिकारी, जत नगरपरिषद यांजकडील प्रारूप विकास योजनेचे प्रसिद्धीकरण. 6. उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे यांजकडील मौजे धानोरे येथील जमीन एकत्रीकरण फेरफार मुसदा. 7. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सातारा व कोल्हापूर यांजकडील सजा पुनर्रचना.
Published 14 March 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.