RNI No. MAHBIL/2012/44835
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक -- नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - १३, अंक - १३ ] गुरुवार ते बुधवार, मार्च २८ ते एप्रिल ३, २०२४ / चैत्र ८ - १४, शके १९४६ [ पृष्ठे १६
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
नगर विकास विभाग
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक २० मार्च २०२४
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६
आदेश
क्रमांक टीपीएस-३५२३/१८६५/प्र.क्र. १८७/२०२३/नवि-९.--- ज्याअर्थी, जळगाव शहराची वाढीव हद्दीची विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) (यात यापुढे "उक्त अधिनियम" असे संबोधिले आहे) चे कलम ३१ चे उप-कलम (१) अन्वये शासनाच्या नगर विकास विभागाने निर्णय क्रमांक टीपीएस-३५९९/७३८/सीआर-१४२ (ए)/नवि-९, दिनांक ११ ेब्रुवारी २००२ अन्वये मंजूर केली असून ती दिनांक ७ एप्रिल २००२ पासून अंमलात आली आहे (यात यापुढे "उक्त विकास योजना" असे संबोधिले आहे)े ;
आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये सोबतच्या परिशिष्टामध्ये वर्णन केलेली मौजे असोदा, तालुका व जिल्हा जळगाव येथील गट क्रमांक ११९९ पै., १२१४ ते १२१६, १२१७ व १२१९ ह्या जागा (यात यापुढे "उक्त जागा" असे संबोधिले आहे) आरक्षण क्रमांक २२७, "ट्रक टर्मिनस" करिता (यात यापुढे "उक्त आरक्षण" असे संबोधिले आहे) आरक्षित असून उक्त आरक्षणाकरिता समुचित प्राधिकरण, जळगाव महानगरपालिका, जळगाव (यात यापुढे "उक्त प्राधिकरण" असे संबोधिले आहे) आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त प्राधिकरणाने उक्त जागा, उक्त विकास योजना अंमलात आल्याच्या दिनांकापासून दहा वषाच्या कालावधीमध्ये संपादन केली नाही ;
आणि ज्याअर्थी, उक्त जागेपैकी गट क्रमांक १२१४/१ (यात यापुढे "उक्त सूचनेंतर्गत जागा" असे संबोधिले आहे) च्या मालकाने उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप-कलम (१) नुसार समुचित प्राधिकरण असलेल्या उक्त प्राधिकरणावर दिनांक २५ जुलै २०१९ रोजी सूचना (यात यापुढे "उक्त सूचना" असे संबोधिले आहे) बजावून उक्त सूचनेंतर्गत जागा, उक्त प्राधिकरणाने विहित कालावधीत संपादन केली नसल्याचे कळविले होते ;
भाग १ (नाविपु) एच- ५०९
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २८ ते एप्रिल ३, २०२४ / चैत्र ८ - १४, शके १९४६ आणि ज्याअर्थी, वरीलप्रमाणे उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप-कलम (१) नुसार उक्त सूचना बजावल्यानंतरही, उक्त प्राधिकरणाने विहित कालावधीत उक्त आरक्षणाखालील जागा संपादन केली नाही ;
आणि ज्याअर्थी, उच्च न्यायालयाने उक्त सूचनेंतर्गत जागेच्या मालकांनी दाखल केलेल्या रिट याचिका क्रमांक ७२७२/२०२२ मध्ये दिनांक १३ जून २०२३ रोजीच्या आदेशान्वये उक्त विकास योजनेतील उक्त सूचनेंतर्गत जागेवरील उक्त आरक्षण, उक्त अधिनियमाचे कलम १२७ मधील तरतुदींनुसार व्यपगत झाल्याचे जाहीर केले आहे व तदनुषंगाने आरक्षण व्यपगत झालेबाबत आदेशाचे प्रसिद्धीकरण निकालाचे दिनांकापासून ४ महिन्यांचे कालावधीत करण्यात यावे, असा आदेश पारित केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम १२७ चे उप-कलम (२) नुसार उक्त विकास योजनेमधील आरक्षण उक्त सूचनेंतर्गत जागेपुरते व्यपगत झाल्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक झाले आहे ;
आता, त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप-कलम (२) नुसार प्राप्त अधिकारात राज्य शासन उक्त सूचनेअंतर्गत जागेवरील उक्त विकास योजनेतील आरक्षण व्यपगत झाल्याचे अधिसूचित करीत आहे. अशाप्रकारे मुक्त झालेली जागा उक्त विकास योजनेतील लगतच्या अनुोय असलेल्या भूवापराप्रमाणे जमीन मालकास विकासाकरिता उपलब्ध होईल.
(१) प्रस्तुत आदेशान्वये उक्त विकास योजनेतील आरक्षणातून व्यपगत झालेले क्षेत्र दर्शविणाया भाग नकाशाची प्रत आयुक्त, जळगाव महानगरपालिका, जळगाव यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ एक महिन्यापयत ठेवण्यात आली आहे.
(२) सदर आदेश, महाराष्ट्र शासनाच्या ... या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहे.
परिशिष्ट
अ. क्र. मौजे, तालुका व आरक्षित विकास योजनेतील प्रस्ताव व आरक्षणातून व्यपगत जिल्हा जमिनींचे आरक्षणांतर्गत क्षेत्र झालेले क्षेत्र गट क्रमांक
१ २ ३ ४
५ १ मौजे असोदा, गट क्रमांक ११९९ पै., आरक्षण क्रमांक २२७- गट क्रमांक १२१४/१ पै. तालुका जळगाव, १२१४ ते १२१६, "ट्रक टर्मिनस" अदमासे क्षेत्र २६५० जिल्हा जळगाव. १२१७ व १२१९. अंदाजे क्षेत्र ९.२५ हेक्टर. चौरस मीटर.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
देवदत्त रहाणे, कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.
----------------------------------------------------------
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Mantralaya, Mumbai - 400 032
Dated 20th March 2024
The Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966
ORDER
No. TPS-3523/1865/CR-187/2023/UD-9.– Whereas, the Government of Maharashtra in Urban Development Department vide Notifi cation No. TPS-3599/738/CR-142 (A)/UD-9, dated 11th February 2002 has sanctioned the Development Plan of Jalgaon City (Additional Area) partly under Section 31 (1) of the Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966 (Mah. Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") and the same has came into force with effect from 7th April 2002 (hereinafter referred to as "the said Development Plan") ;
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २८ ते एप्रिल ३, २०२४ / चैत्र ८ - १४, शके १९४६ ३and whereas, in the said Development Plan, as mentioned in the Schedule, land bearing Gat Nos. 1199 (Pt.), 1214 to 1216, 1217 to 1219 of mouje Asoda, taluka and district Jalgaon (hereinafter referred to as "the said Land") are reserved as Site No. 227, "Truck Terminal" (hereinafter referred to as "the said Reservation"). The Appropriate Authority for the said Reservation is Municipal Corporation, Jalgaon (hereinafter referred to as "the said Authority") ;
and whereas, the said Land has not been acquired by the said Authority within 10 (Ten) years from the date on which the said Development Plan came into force ;
and whereas, the owner of the land bearing Gat No. 1214/1 (hereinafter referred to as "the land under the said Notice") out of the said Land had, served a Notice on dated 25th July 2019 under Section 127 (1) of the said Act, (hereinafter referred to as "the said Notice") to the said Authority, informing that the said Land under the said Notice has not been acquired by the said Authority, within the stipulated period ;
and whereas, even after service of the said Notice as aforesaid, the said Land under the said Reservation has not been acquired within a stipulated time limit from the date of the service of said Notice under sub-section (1) of Section 127 of the said Act, by the said Authority ;
and whereas, Hon'ble High Court in Writ Petition No. 7272/2022 fi led by the owner of the said Land vide it's Order dated 13th June 2023 held that, the said Reservation on the Land under the said Notice stands lapsed, under Section 127 of the said Act and shall notify the lapsing of reservation by an order within 4 months from the date of Order ;
and whereas, now, it becomes expedient to notify by an order under Section 127 (2) of the said Act that the said Reservation on the Land under the said Notice in the said Development Plan has been lapsed.
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (2) of Section 127 of the said Act and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra, hereby notifi es that the said Reservation on the said Land under the said Notice stands lapsed from the said Development Plan. The said Land so released shall be available to the Land Owner for the purpose of Development as otherwise permissible in the case of adjacent land under the said Development Plan.
(1) A copy of the Part Plan showing the details of land released from Reservation in the said Development Plan vide this Order is available in the Offi ce of the Commissioner, Jalgaon Municipal Corporation, Jalgaon during the Offi ce hours on all working days for inspection of the public upto one month.
(2) This Order shall also be available on the Government website www.maharashtra.gov.in
Schedule
Sr. No. Mouje, taluka, Gat Nos. Reservation of Area lapsed from district under Development Plan reservation reservation and area under
reservation
1 2 3 4 5 1 Mouje Asoda, Gat Nos. 1199 Pt. Site No. 227, Gat No. 1214/1 Pt. taluka Jalgaon 1214 to 1216, "Truck Terminus" Approx. area district Jalgaon. 1217 to 1219. Approx. area 2650 sq. mtrs. 9.25 hectare.
By Order and in the name of the Governor of Maharashtra,
DEODATTA RAHANE,
Section Offi cer to Government.
–––––––––––––
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २८ ते एप्रिल ३, २०२४ / चैत्र ८ - १४, शके १९४६जिल्हाधिकारी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक जमीन-१ /३३/ १६ / कावि-१०९ / २०२४.---- ज्याअर्थी, महसूल व वन विभागाकडील शासन अधिसूचना क्रमांक टीएलसी/२०७६/६३९२३/एम-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) चे कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रदान प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत, त्याअर्थी, आता त्यांचा वापर करून मी, आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव जी अधिसूचना काढण्याचे योजित आहे, या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (१) अन्वये आवश्यक केल्याप्रमाणे त्याद्वारे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी सूचना देण्यात येते की, दिनांक ३० मार्च २०२४ रोजी किंवा त्यानंतर मी, आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव उक्त मसुदा विचारात घेईल.
सबब उक्त तारखेपूर्वी ज्यांना कोणाला हरकत घ्यावयाची असेल किंवा सूचना करावयाची असेल, त्यांनी सदरची हरकत किंवा सूचना योग्य त्या कारणांसह लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दाखल करावी.
अधिसूचनेचा मसूदा
महसूल व वन विभागाकडील शासकीय अधिसूचना क्रमांक टीएलसी/२०७६/६३९२३/एम-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या कलम ४, पोट-कलम (१) चे खंड (पाच) आणि (सहा) व पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रदान प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत त्यांचा वापर करून मी, आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव याद्वारे दिनांक १५ मार्च २०२४ पासून जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील शेवरेपाडा-धुपामाय गावाचे अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे वाडी/वस्ती/तांडाचे महसुली गावात रूपांतरीत करीत आहे. या गावांच्या हद्दीत खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या जमिनी राहतील.
अनुसूची
अ.क्र. गावाचे नाव भूमापन क्रमांक तालुका जिल्हा १ शेवरेपाडा-धुपामाय वस्ती ५९/१, ६५/४ चोपडा जळगाव
आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी,
जळगाव.
जळगाव, १५ मार्च २०२४.
--------------------------------
अधिसूचना
क्रमांक जमीन-१ / ३३ / १६ / कावि-१११ / २०२४.---- ज्याअर्थी, महसूल व वन विभागाकडील शासन अधिसूचना क्रमांक टीएलसी/२०७६/६३९२३/एम-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) चे कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रदान प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत, त्याअर्थी, आता त्यांचा वापर करून मी, आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव जी अधिसूचना काढण्याचे योजित आहे, या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (१) अन्वये आवश्यक केल्याप्रमाणे त्याद्वारे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी सूचना देण्यात येते की, दिनांक ३० मार्च २०२४ रोजी किंवा त्यानंतर मी, आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव उक्त मसुदा विचारात घेईल.
सबब उक्त तारखेपूर्वी ज्यांना कोणाला हरकत घ्यावयाची असेल किंवा सूचना करावयाची असेल, त्यांनी सदरची हरकत किंवा सूचना योग्य त्या कारणांसह लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दाखल करावी.
अधिसूचनेचा मसूदा
महसूल व वन विभागाकडील शासकीय अधिसूचना क्रमांक टीएलसी/२०७६/६३९२३/एम-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या कलम ४, पोट-कलम (१) चेमहाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २८ ते एप्रिल ३, २०२४ / चैत्र ८ - १४, शके १९४६ ५ खंड (पाच) आणि (सहा) व पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रदान प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत त्यांचा वापर करून मी, आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव याद्वारे दिनांक १५ मार्च २०२४ पासून जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील पानशेवडी गावाचे अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे वाडी/वस्ती/तांडाचे महसुली गावात रूपांतरीत करीत आहे. या गावांच्या हद्दीत खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या जमिनी राहतील.
अनुसूची
अ.क्र. गावाचे नाव भूमापन क्रमांक तालुका जिल्हा १ पानशेवडी ११९/१ चोपडा जळगाव
आयुष प्रसाद,
जिल्हाधिकारी,
जळगाव.
जळगाव, १५ मार्च २०२४.
--------------------------------
अधिसूचना
क्रमांक जमीन-१ / ३३ / १६ / कावि-११० / २०२४.---- ज्याअर्थी, महसूल व वन विभागाकडील शासन अधिसूचना क्रमांक टीएलसी/ २०७६/६३९२३/एम-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) चे कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रदान प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत, त्याअर्थी, आता त्यांचा वापर करून मी, आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव जी अधिसूचना काढण्याचे योजित आहे, या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (१) अन्वये आवश्यक केल्याप्रमाणे त्याद्वारे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी सूचना देण्यात येते की, दिनांक ३० मार्च २०२४ रोजी किंवा त्यानंतर मी, आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव उक्त मसुदा विचारात घेईल.
सबब उक्त तारखेपूर्वी ज्यांना कोणाला हरकत घ्यावयाची असेल किंवा सूचना करावयाची असेल, त्यांनी सदरची हरकत किंवा सूचना योग्य त्या कारणांसह लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दाखल करावी.
अधिसूचनेचा मसूदा
महसूल व वन विभागाकडील शासकीय अधिसूचना क्रमांक टीएलसी/२०७६/६३९२३/एम-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या कलम ४, पोट-कलम (१) चे खंड (पाच) आणि (सहा) व पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रदान प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत त्यांचा वापर करून मी, आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव याद्वारे दिनांक १५ मार्च २०२४ पासून जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील बढई गावाचे अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे वाडी/वस्ती/तांडाचे महसुली गावात रूपांतरीत करीत आहे. या गावांच्या हद्दीत खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या जमिनी राहतील.
अनुसूची
अ.क्र. गावाचे नाव भूमापन क्रमांक तालुका जिल्हा १ बढई १ ते ३८ चोपडा जळगाव
आयुष प्रसाद,
जिल्हाधिकारी,
जळगाव.
जळगाव, १५ मार्च २०२४.
--------------------------------
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २८ ते एप्रिल ३, २०२४ / चैत्र ८ - १४, शके १९४६मुख्याधिकारी तथा प्रशासक यांजकडून
आदेश
क्रमांक नप/बांध/जा.क्र. ४२२१/२०२४.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १८५ मधील तरतुदीस अधीन राहून तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२०/प्र.क्र.३३/अजाक, दिनांक ११ डिसेंबर २०२० मधील निदशानुसार चाळीसगाव नगरपरिषद हद्दीतील जातीवाचक वस्त्यांची नावे बदलविण्यासंदर्भात नगरपरिषद प्रशासक कार्यालय यांचेकडील ठराव क्रमांक ६३२, दिनांक ३१ जानेवारी २०२४ अन्वये मान्यता प्रदान करण्यात आलेली होती.
त्यानुसार नगरपरिषद यांचेकडून जाहीर सूचना प्रसिद्ध करून शहरातील नागरिकांच्या हरकती / सूचना मागविण्यात आलेल्या होत्या, विहित मुदतीत कोणतीही हरकत / सूचना प्राप्त झालेली नसल्यामुळे खालीलप्रमाणे प्रचलित जातीवाचक वस्त्यांची सुधारित नावे अंतिम करण्यात येत आहेत.
अनुसूची
अ. क्र. प्रचलित जातीवाचक नावे भाग सुधारित नावे
१ २ ३
४
१ पाटीलवाडा
रिंग रोड महाराणा प्रताप चौक
२ चौधरीवाडा
घाट रोड श्री संत संताजी जगनाडे महाराजनगर ३ मांगवाडा / मोची गल्ली स्टेशन रोड लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनगर ४ सोनार गल्ली सदर बाजार श्री संत शिरोमणी नरहरी महाराज चौक ५ गोंधळी गल्ली
रिंग रोड रेणुका मातानगर
६ कोळीवाडा
घाट रोड श्री संत महर्षी वाल्मिक षीनगर ७ भोई गल्ली
घाट रोड श्री संत भीमानगर
८ धनगर गल्ली
घाट रोड माता अहिल्यादेवीनगर
९ कसाईवाडा
रथ गल्ली रथ गल्ली
१० तेली गल्ली
घाट रोड श्री संताजी गल्ली
११ डोहरवाडा
नवागाव श्री संत विरशैव कंकय्या महाराज चौक १२ मांगगारोडी झोपडपी बसस्थानकामागे इंदिरा गांधीनगर
प्रशांत ठोंबरे,
मुख्याधिकारी तथा प्रशासक,
चाळीसगाव नगरपरिषद, जळगाव.
चाळीसगाव, १४ मार्च २०२४.
--------------------------------
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २८ ते एप्रिल ३, २०२४ / चैत्र ८ - १४, शके १९४६ ७सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून
अधिसूचना
क्रमांक जेजीए/पीआरएल/एजीआर/(ओ)/(डी)/३५३/सन २०२४.- --- मी, वासुदेव शा. पाटील, सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), जळगाव अधिसूचित करतो की, कालिकामाता दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, लोणी सिम, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम क्रमांक २४) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषि संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषि संस्था आहे.
सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/पीआरएल/एजीआर/(ओ)/ (डी)/३५३/२०२४ असा आहे व नोंदणी दिनांक १५ जानेवारी २०२४ ही आहे.
जळगाव, १५ जानेवारी २०२४.
कलम १०२ अन्वये निर्गमित या कार्यालयाचे आदेश क्रमांक जिदुवि अ/जळगाव/अव.आदेश बदल/श्री गजानन कुक्कुट सो/९७७/२०२०, दिनांक ३० डिसेंबर २०२० च्या आदेशात अंशत: ेरबदल करून श्री गजानन कुक्कुटपालन सहकारी संस्था मर्यादित, मालदाभाडी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव या संस्थेचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०५ अन्वये कामकाज करण्यासाठी डॉ. स्वप्नजा लोखंडे, पशुधन विकास अधिकारी, (विस्तार), पंचायत समिती, जामनेर, जिल्हा जळगाव यांची सदर संस्थेचे अवसायक म्हणून नियुक्ती करणेत येत आहे.
जळगाव, १९ जानेवारी २०२४.
--------------------------------------
वाचावे.- (१) या कार्यालयाचा मध्यंतरीय आदेश जा क्र. जिदुविअ/जळगाव/सहकार/दुध उत्पा. संस्था/ मध्यंतरीय आदेश/८२९/२०२३, दिनांक ४ ऑक्टोबर २०२३.
विलोपित आदेश
--------------------------------------
क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/विलो.आ./८४/सन २०२३.-
अधिसूचना
क्रमांक जेजीए / एएमएनआर / एजीआर / (ओ)/(डी)/३५४/सन २०२४.---- मी, वासुदेव शा. पाटील, सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), जळगाव अधिसूचित करतो की, मथुराई महिला दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, जवखेडे, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम क्रमांक २४) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषि संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषि संस्था आहे.
सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/एएमएनआर/एजीआर/ --- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, वासुदेव शा. पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), जळगाव श्री दत्त दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, गुढे, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव ही संस्था अवसायनात घेण्यात येत असलेबाबत या कार्यालयाचा मध्यंतरीय आदेश जा. क्र. जिदुविअ/जळगाव/ सहकार/दुध उत्पा संस्था/मध्यंतरीय आदेश/८२९/२०२३, दिनांक ४ ऑक्टोबर २०२३ हा विलोपित (रद्द) करण्यात येत आहे.
सदरचे आदेश आज दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी माझे शिक्क्यानिशी दिला असे.
वासुदेव शा. पाटील,
(ओ)/(डी)/३५४/२०२४ असा आहे व नोंदणी दिनांक १५ जानेवारी २०२४ ही आहे.
जळगाव, १५ जानेवारी २०२४.
--------------------------------------
वाचावे.- (३) या कार्यालयाचा अवसायक बदल आदेश जा.क्र. जिदुविअ / जळगाव / अव.आदेश बदल /श्री गजानन कुक्कुटसो/९७७/२०२०, दिनांक ३० डिसेंबर २०२०.
सहायक निबंधक,
सहकारी संस्था (दुग्ध), जळगाव.
जळगाव, २३ जानेवारी २०२४.
--------------------------------------
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून
आदेश
आदेश
क्रमांक जिदुविअ/जळगाव/अव.आदेश बदल/श्री गजानन कुक्कुट सो / ७५ / सन २०२४.---- मी, वासुदेव शा. पाटील, सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), जळगाव मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (४) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार आदेश देतो की, या कार्यालयाचे वाचावे क्रमांक ३ अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे क्रमांक बी-२/एमएच-२३१२/४१२/२०२४.---- श्री. एम. आर. नातु, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांना दिनांक १३ ेब्रुवारी २०२४ ते दिनांक १७ ेब्रुवारी २०२४ पावेतो ५ दिवस अर्जित रजा व दिनांक १२ ेब्रुवारी २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २० ेब्रुवारी २०२४ रोजीचे८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २८ ते एप्रिल ३, २०२४ / चैत्र ८ - १४, शके १९४६ कार्यालयीन वेळेपूर्वीपयत मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरुन परत आल्यावर श्री. एम. आर. नातु यांना जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नंदुरबार या पदी पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच वरीलप्रमाणे अर्जित रजेच्या कालावधीत जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नंदुरबार या पदी पर्यायी इसमाचे नेमणुकीची आवश्यकता नसल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. एल. डी.
हुली, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा या पदी स्थानापन्न म्हणून काम करत राहिले असते.
उदय बाळकृष्ण शुक्ल,
सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.
दिनांक १२ ेब्रुवारी २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २० ेब्रुवारी २०२४ च्या कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतोचा कार्यभार श्री. आर. जी. मलशेी, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांनी सांभाळावा.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
नंदुरबार.
नंदुरबार, ९ ेब्रुवारी २०२४.
--------------------------------------
उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. एम. आर. नातु, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, स्तर, नंदुरबार हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, स्तर, नंदुरबार या पदी स्थानापन्न म्हणून काम करत राहिले असते.
नंदुरबार, ८ ेब्रुवारी २०२४.
--------------------------------------
आदेश
क्रमांक एनएसके / एनएसके / एचएसजी / टीसी /६२०९/सन २०२४.---- श्री. रमेश केरु पाडेकर, मुख्यप्रवर्तक भोलेनाथ आदिवासी को-ऑपरेटिव्ह हाऊ सिंग सोसायटी लिमिटेड, नाशिक हे नाव मौजे पाथर्डी शिवारातील गट नंबर २०५/२ क्षेत्र १ हेक्टर २४ आर पो. ख. ०.०६ यांसी एकत्रित क्षेत्र १३०००.०० चौरस मीटर या क्षेत्रळावर सभासदांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून, महाराष्ट्र
आदेश
क्रमांक बी-२/एमएच-४२३/२०२४.---- श्री. एल. डी. हुली, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा यांना दिनांक १२ ेब्रुवारी २०२४ ते दिनांक १४ ेब्रुवारी २०२४ पावेतो ३ दिवस अर्जित रजा व दिनांक ९ ेब्रुवारी २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १४ ेब्रुवारी २०२४ रोजीचे कार्यालयीन वेळनंतरपयत मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरुन परत आल्यावर श्री. एल. डी. हुली यांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा या पदी पुनर्नियुक्त करण्यात येत आहे. तसेच वरीलप्रमाणे अर्जित रजेच्या कालावधीत तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा या पदी पर्यायी इसमाचे नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आले होते.
दिनांक ९ ेब्रुवारी २०२४ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १४ ेब्रुवारी २०२४ च्या कार्यालयीन वेळेनंतरपावेतोचा कार्यभार श्री. सी. एस. दातीर, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, शहादा यांनी सांभाळावा.
सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० अन्वये तिचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी असे करण्यात आल्याचे याद्वारे जाहीर करीत आहे.
नाशिक, ६ ेब्रुवारी २०२४.
--------------------------------------
आदेश
क्रमांक एनएसके / एनएसजी/३००५/सन २०२४.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, संदिप जाधव, उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक अंकलेश्वर को-ऑपरेटिव्ह हाऊ सिंग सोसायटी लिमिटेड, सातपूर, तालुका- जिल्हा नाशिक (अवसायनात) (एन.एस.के./एचएसजी/३००५/ सन १९९६, दिनांक १९ ऑगस्ट १९९६) या सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे. सदर आदेशाच्या दिनांकापासून सदर गृहनिर्माण संस्थेचे विसर्जन झाले आहे असे समजण्यात येवून व ती निगमनिकाय असण्याची बंद होईल. सदर बकेची येणी-देणी लक्षात न येण्यासारखी मालमत्ता/मत्ता, मालमत्ता वमहाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २८ ते एप्रिल ३, २०२४ / चैत्र ८ - १४, शके १९४६ ९ कारवाईयोग्य दावे ( ) शिल्लक असल्यामुळे त्यांचे रोखीकरणाची कार्यवाही करणेसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व त्याखालील नियम, १९६१ चे नियम ८९ (१७) नुसार श्री. विनायक जाधव, लेखापरीक्षक, सहकारी संस्था, नांदगाव, जिल्हा नाशिक यांची शासकीय रिसीव्हर / कस्टोडियन () म्हणून निययुक्ती करण्यात येत आहे.
अंकलेश्वर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, सातपूर, तालुका-जिल्हा नाशिक (अवसायनात) या सहकारी गृहनिर्माण संस्थेचे दिनांक १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीची लेखापरिक्षण पूर्ण करण्यात आलेले असून दिनांक १ एप्रिल २०२१ ते ३० मार्च २०२२ या कालावधीच्या लेखापरिक्षण अहवालाच्या अनुषंगाने चल/अचल मालमत्ता येणे-देणे, प्राप्त- अप्राप्त वसुली दाखले, न्यायालयीन व कारवाई योग्य दावे, दाखल व दाखल न केलेल्या केसेसची यादी तयार करून कार्यवाहीसाठी कस्टोडियन यांचेकडे सुपुर्द करावी व त्याची एक प्रत निबंधक म्हणून या कार्यालयास दिनांक ३१ डिसेंबर २०२४ पावेतो सादर करावी, त्याचप्रमाणे प्रस्तुत सहकारी गृहनिर्माण संस्थेची लक्षात न येण्यासारखी मालमत्ता/येणी-देणी व लक्षात न येण्यासारखे दावे निबंधकाकडे विहित करण्यात येत असून याबाबत पतसंस्थेचे कस्टोडियन यांनी पुढील कार्यवाही करावयाची आहे.
सदरचा आदेश आज दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी माझे सहीशिक्क्यानिशी व कार्यालयीन मुा ठसवून निर्गमित केला असे. 2nd October 2023 with permission to leave headquarter is hereby granted to Shri. S. R. Kulkarni, 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Offi cer is kept with Shri. J. V. Paliwal, 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik with effect from 27th September 2023 after offi ce hours to 3rd October 2023 before offi ce hours.
Nashik, 29th September 2023.
––––––––––––
Order
No. EST/Leave/8213/2023.– Earned Leave for Three (3) days with effect from 6th November 2023 to 8th November 2023 prefi xed Sunday fallling on 5th November 2023 with permission to leave headquarter is hereby granted to Shri. K. K. Chafale, 2nd Joint Civil Judge, Junior Division
संदिप जाधव,
उपनिबंधक,
सहकारी संस्था, नाशिक तालुका,
नाशिक.
नाशिक, ३१ जानेवारी २०२४.
--------------------------------------
and Judicial Magistrate, First Class, Nashik.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
BY I/C. DISTRICT JUDGE-1 AND
Charge during the absence of above Judicial ADDITIONAL SESSIONS JUDGE
Order
No. EST/Leave/7262/2023.– Earned Leave for Two (2) days with eff ect from 29th September 2023 to 30th September 2023 prefi xed Holiday falling on 28th September 2023 suffi xed Sunday and Holiday fallling from 1st October 2023 to Offi cer is kept with Shri. G. M. Kolhapure, 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik with effect from 5th November 2023 after offi ce hours to 9th November 2023 before offi ce hours.
Nashik, 3rd November 2023.
––––––––––––१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २८ ते एप्रिल ३, २०२४ / चैत्र ८ - १४, शके १९४६ Order
No. EST/Leave/8214/2023.– Earned Leave for Two (2) days with eff ect from 3rd November 2023 to 4th November 2023 suffi xed Sunday fallling on 5th November 2023 with permission to leave headquarter is hereby granted to Smt. R. C. Narwadiya, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class (CR-1), Nashik.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Offi cer is kept with Shri. K. K. Chafale, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class (CR-2), Nashik with eff ect from 2nd November 2023 after offi ce hours to 6th November 2023 before offi ce hours.
Nashik, 3rd November 2023.
––––––––––––
Order
No. EST/Leave/8231/2023.– Earned Leave for Three (3) days with eff ect from 2nd November 2023 to 4th November 2023 suffi xed Sunday falling on 5th November 2023 is hereby granted to Smt. D. R. Bhandari, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik Road.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Offi cer is kept with Smt. K. B. Gite, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik Road with effect from 2nd November 2023 to 4th November 2023.
Nashik, 3rd November 2023.
––––––––––––
Order
No. EST / Leave / 8232 / 2023.– Ex-post-facto Commuted Leave for Two (2) days with eff ect from 26th October 2023 to 27th October 2023 is hereby granted to Shri. U. P. Hingmire, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Satana.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Offi cer is kept with Smt. P. H. Ahire, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Satana on 26th October 2023 with Shri. A. S. Koshti, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Satana on 27th October 2023.
Nashik, 3rd November 2023.
––––––––––––
Order
No. EST/Leave/8233/2023.– Earned Leave for Five (5) days with effect from 20th November 2023 to 24th November 2023 suffi xed 4th Saturday and Sunday fallling on 25th November 2023 to 26th November 2023 with permission to leave headquarter is hereby granted to Shri. S. B. Mane, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Chandwad.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २८ ते एप्रिल ३, २०२४ / चैत्र ८ - १४, शके १९४६ ११Charge during the absence of above Judicial Offi cer is kept with Shri. D. S. Nimbalkar, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Chandwad with eff ect from 20th November 2023 before offi ce hours to 27th November 2023 before offi ce hours.
Nashik, 3rd November 2023.
––––––––––––
Order
No. EST/Leave/8661/2023.– Earned Leave for Three (3) days with effect from 30th November 2023 to 2nd December 2023 suffi xed Sunday falling on 3rd December 2023 with permission to leave headquarter is hereby granted to Shri. J. V. Paliwal, 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Offi cer is kept with Smt. A. B. Raut, 8th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik with effect from 29th November 2023 after offi ce hours to 4th December 2023 before offi ce hours.
Nashik, 1st December 2023.
––––––––––––
Order
No. EST/Leave/8706/2023.– Ex-post-facto Earned Leave for One (1) day on 28th November 2023 is hereby granted to Smt. S. S. Deshmukh, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class (On Deputation), Sinnar.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Offi cer is kept with Shri. M. M. Gadiya, Civil Judge, Senior Division, Sinnar with eff ect from 28th November 2023 to 28th November 2023 (For Civil and Administrative) with Smt. S. M. Joshi, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik Road (For Criminal).
Nashik, 1st December 2023.
––––––––––––
Order
No. EST/Leave/8707/2023.– Earned Leave for One (1) day on 30th November 2023 with permission to leave headquarter is hereby granted to Shri. U. B. Shriram, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Malegaon.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Offi cer is kept with Shri. N. R. Bhalgat, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Malegaon with effect from 29th November 2023 after offi ce hours to 1st December 2023 before offi ce hours.
Nashik, 1st December 2023.
––––––––––––१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २८ ते एप्रिल ३, २०२४ / चैत्र ८ - १४, शके १९४६ Order
No. EST/Leave/8708/2023.– Earned Leave for Four (4) days with effect from 29th November 2023 to 2nd December 2023 suffi xed Sunday fallling on 3rd December 2023 with permission to leave headquarter is hereby granted to Shri. A. Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik with effect from 17th December 2023 to 18th December 2023.
Nashik, 21st December 2023.
––––––––––––
Order
S. Kosti, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Satana.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Offi cer is kept with Shri. U. P. Hingmire, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Satana with eff ect from 28th November 2023 after offi ce hours to 4th December 2023 before offi ce hours.
Nashik, 1st December 2023.
––––––––––––
No. EST/Leave/9334/2023.– Extended Earned Leave for Five (5) days with eff ect from 9th December 2023 to 13th December 2023 prefi xed EL from 2nd December 2023 to 8th December 2023 is hereby granted to Shri. G. M. Kolhapure, 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Offi cer is kept with Shri. M. D. Joshi, 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate,
Order
No. EST / Leave / 9333 / 2023.– Ex-post- facto Extended Earned Leave for Two (2) days with effect from 17th December 2023 to 18th December 2023 prefi xed EL from 11th December 2023 to 16th December 2023 is hereby granted to Shri. K. K. Chafale, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class (CR-2), Nashik.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Offi cer is kept with Shri. G. M. Kolhapure, 3rd First Class (CR-3), Nashik with effect from 9th December 2023 to 13th December 2023.
Nashik, 21st December 2023.
––––––––––––
Order
No. EST / Leave / 9335 / 2023.– Ex-post-facto Earned Leave for One (1) day on 19th December 2023 is hereby granted to Shri. S. R. Kulkarni, 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २८ ते एप्रिल ३, २०२४ / चैत्र ८ - १४, शके १९४६ १३Charge during the absence of above Judicial Offi cer is kept with Shri. N. U. Masurkar, 9th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik with effect from 19th December 2023 to 19th December 2023.
Nashik, 21st December 2023.
––––––––––––
Order
No. EST/Leave/9336/2023.– Earned Leave for Four (4) days with eff ect from 26th December 2023 to 29th December 2023 prefi xed 4th Saturday, Sunday and Holiday falling from 23rd December 2023 to 25th December 2023 with permission to leave headquarter is hereby granted to Smt.
M. B. Kulkarni, 10th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Offi cer is kept with Smt. B. N. Ichpurani, 2nd Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik with effect from 22nd December 2023 after offi ce hours to 23rd December 2023 after offi ce hours with Shri. R. R. Khan, 4th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik with effect from 23rd December 2023 after offi ce hours to 26th December 2023 before offi ce hours with Smt. P. A. Patil, 7th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik with effect from 26th December 2023 before offi ce hours to 28th December 2023 before offi ce hours with Smt. S. A. Kanshide, 9th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik with effect from 28th December 2023 before offi ce hours to 30th December 2023 before offi ce hours.
Nashik, 21st December 2023.
––––––––––––
Order
No. EST/Leave/9337/2023.– Earned Leave for Five (5) days with eff ect from 26th December 2023 to 30th December 2023 prefi xed 4th Saturday, Sunday and Holiday falling from 23rd December 2023 to 25th December 2023 suffi xed Sunday falling on 31st December 2023 with permission to leave headquarter is hereby granted to Shri.
D. S. Zanvar Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Offi cer is kept with Smt. B. N. Ichpurani, 2nd Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik with eff ect from 22nd December 2023 after offi ce hours 23rd December 2023 after offi ce hours and 30th December 2023 before offi ce hours to 1st January 2023 before offi ce hours with Shri. R. R. Khan, 4th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik with effect from 23rd December 2023 after offi ce hours to 26th December 2023 before offi ce hours with Smt. B. M. Burade-Kaduskar, 5th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik with effect from 26th December 2023 before offi ce hours to 28th December 2023 before offi ce hours with Smt.
D. P. Kaduskar, 3rd Joint Civil Judge, Senior१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २८ ते एप्रिल ३, २०२४ / चैत्र ८ - १४, शके १९४६ Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik with effect from 28th December 2023 before offi ce hours to 30th December 2023 before offi ce hours.
Nashik, 21st December 2023.
––––––––––––
Order
No. EST/Leave/9338/2023.– Earned Leave for Four (4) days with eff ect from 26th December 2023 to 29th December 2023 prefi xed 4th Saturday, Sunday and Holiday falling from 23rd December 2023 to 25th December 2023 with permission to leave headquarter is hereby granted to Shri. R. R. Khan, 4th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Offi cer is kept with Smt. P. A. Patil, 7th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik with effect from 26th December 2023 before offi ce hours to 28th December 2023 before offi ce hours with Smt. B. M. Burade-Kaduskar, 5th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik with effect from 28th December 2023 before offi ce hours to 30th December 2023 before offi ce hours.
Nashik, 21st December 2023.
––––––––––––
Order
No. EST/Leave/9339/2023.– Earned Leave for Three (3) days with effect from 26th December 2023 to 28th December 2023 prefi xed 4th Saturday, Sunday and Holiday falling from 23rd December 2023 to 25th December 2023 with permission to leave headquarter is hereby granted to Smt. A. G. Behere, 8th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Offi cer is kept with Smt. B. N. Ichpurani, 2nd Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik with effect from 22nd December 2023 after offi ce hours to 23rd December 2023 after offi ce hours with Shri. R. R. Khan, 4th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik with effect from 23rd December 2023 after offi ce hours to 26th December 2023 before offi ce hours with Smt. P. A. Patil, 7th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik with effect from 26th December 2023 before offi ce hours to 28th December 2023 before offi ce hours with Smt. S. A. Kanshide, 9th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik with effect from 28th December 2023 before offi ce hours to 29th December 2023 before offi ce hours.
Nashik, 21st December 2023.
––––––––––––
Order
No. EST/Leave/9340/2023.– Earned Leave for Three (3) days with effect from 28th December 2023 to 30th December 2023 suffi xed Sunday falling on 31st December 2023 with permission to leave headquarter is hereby granted to Shri. M.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २८ ते एप्रिल ३, २०२४ / चैत्र ८ - १४, शके १९४६ १५V. Burade, 6th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Offi cer is kept with Smt. P. A. Patil, 7th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik with eff ect from 27th December 2023 after offi ce hours to 30th December 2023 after offi ce hours with Smt. B. M. Burade-Kaduskar, 5th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik with effect from 30th December 2023 after offi ce hours to 1st January 2024 before offi ce hours.
Nashik, 21st December 2023.
––––––––––––
Order
No. EST/Leave/9369/2023.– Earned Leave for Two (2) days with effect from 26th December 2023 to 27th December 2023 prefi xed 4th Saturday, Sunday and Holiday falling from 23rd December 2023 to 25th December 2023 with permission to leave headquarter is hereby granted to Smt. S. A. Kanshide, 9th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Offi cer is kept with Smt. B. N. Ichpurani, 2nd Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik with effect from 22nd December 2023 after offi ce hours to 23rd December 2023 after offi ce hours with Shri. R. R. Khan, 4th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik with effect from 23rd December 2023 after offi ce hours to 26th December 2023 before offi ce hours with Smt. P. A. Patil, 7th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nashik with effect from 26th December 2023 before offi ce hours to 28th December 2023 before offi ce hours.
Nashik, 21st December 2023.
––––––––––––
Order
No. EST/Leave/9487/2023.– Earned Leave for Four (4) days with eff ect from 26th December 2023 to 29th December 2023 prefi xed 4th Saturday, Sunday and Holiday falling from 23rd December 2023 to 25th December 2023 with permission to leave headquarter is hereby granted to Shri. S. R. Nimse, 4th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Malegaon.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules 1981, it is certifi ed that above Judicial Offi cer would have continued to offi ciate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Offi cer is kept with Smt. U. L. Pathak, 3rd Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Malegaon with eff ect from 22nd December 2023 after offi ce hours to 26th December 2023 after offi ce hours with Smt. A. A. Pandule, 5th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Malegaon with effect from 26th December 2023 after offi ce hours to 30th December 2023 before offi ce hours.
Nashik, 30th December 2023.
––––––––––––१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २८ ते एप्रिल ३, २०२४ / चैत्र ८ - १४, शके १९४६
BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE
Order
No. HKW/E.L.& M.L./1167/2024.– The Principal District and Sessions Judge, Ahmednagar is pleased to grant the following Offi cers Leave for the period mentioned against their names :
Sr. Name and Designation of Nature and Period of Leave Name of the Judicial Offi cer to whom the No. Judicial Offi cers Charge is kept 1 2 3
1 Smt. M. A. Baraliya, District Judge-1 and Additional Sessions Judge, Ahmednagar.
2 Shri. P. R. Sitre, District Judge-3 and Additional Sessions Judge, Ahmednagar.
3 Shri. W. J. Daithankar, District Judge-5 and Additional Sessions Judge, Ahmednagar.
4 Shri. S. P. Deshmukh, District Judge-2 and Additional Sessions Judge, Newasa.
4
Medical Leave Ex-post-facto from 23rd January 2024 to 24th January 2024.
Shri. P. R. Sitre, District Judge-3 and Additional Sessions Judge, Ahmednagar.
Shri. S. V. Sahare, District Judge-4 and Additional Sessions Judge, Ahmednagar.
Earned Leave from 30th January 2024 to 31st January 2024 with permission to leave headquarter from 29th January 2024 after offi ce hours to 1st February 2024 before offi ce hours.
Shri. S. V. Sahare, District Judge-4 and Additional Sessions Judge, Ahmednagar.
Medical Leave Ex-post-facto from 15th January 2024 to 16th January 2024 with permission to leave headquarter from 15th January 2024 before offi ce hours to 17th January 2024 before offi ce hours.
Shri. V. Y. Jadhav, District Judge-1 and Additional Sessions Judge, Newasa.
Earned Leave from 30th January 2024 to 1st February 2024 with permission to leave headquarter from 29th January 2024 after offi ce hours to 2nd February 2024 before offi ce hours.
On return from leave above Judicial Offi cers are reposted to their respective posts.
Certifi ed under Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Offi cers would have continued to offi ciate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.
SUDHAKAR V. YARLAGADDA,
Ahmednagar, 31st January 2024.
Principal District and Sessions Judge,
Ahmednagar.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUP ENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.