Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे असोदा, तालुका-जिल्हा जळगाव येथील वाढीव हद्दीबाबतची विकास योजना, तहसीलदार, महसूल व वनविभाग जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांजकडील मौजे शेवरेपाडा-धुपामाय, पानशेवडी, बढई, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथील तांडा वस्तीस महसूल गावाचा दर्जा देणेबाबतची प्रारूप अधिसूचना, मुख्याधिकारी तथा प्रशासक, चाळीसगाव नगरपरिषद, जिल्हा जळगाव यांजकडील चाळीसगाव शहर नगरपरिषद हद्दीतील वाड्या-वस्त्यांना सुधारित नावे देणेबाबतचे जाहीर प्रकटन करणेबाबतचा आदेश, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), जळगाव व उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांजकडील संस्था वर्गीकरण व संस्था अवसायनाबाबतचे आदेश, तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार येथील न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश.
Published 28 March 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.