Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
१. अवर सचिव, नगर विकास विभाग यांजकडील अधिसूचना. २. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांजकडील निर्बंधात्मक आदेश. ३. By Superitendent, Public Trust Reg. office Notice for Amalgamation. ४. अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, पुणे यांजकडील वसुली अधिकार प्रदान करणेबाबत आदेश. ५. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे यांजकडील वसुली अधिकार प्रदान करणेबाबत आदेश. ६. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांजकडील वसुली अधिकार प्रदान करणेबाबत आदेश. ७. पोलीस उपआयुक्त वाहतूक, पुणे शहर यांजकडील पार्किंगबाबत आदेश. ८.कार्यकारी दंडधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, येरवडा विभाग, वाकड विभाग, खडकी विभाग, पिंपरी विभाग, एमआयडीसी भोसरी विभाग, कोथरूड विभाग व हडपसर विभाग तसेच उपविभागीय दंडधिकारी, मिरज उपविभाग, मंचर उपविभाग व राधानगरी-कागल उपविभाग यांजकडील मयत यादी.
Published 11 April 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.