Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांजकडील कायदा व सुव्यवस्थाविषयीचे आदेश, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांजकडील शिवगंगा ठिबक उपसा सिंचन संस्था, मौजे पिंपळगाव नजिक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील पाणीवापर संस्थेची अधिसूचना, सहायक निबंधक, सहकारी संस्था, धुळे, नाशिक, अहमदनगर यांजकडील संस्था वर्गीकरणाबाबतचे आदेश, उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे, नाशिक, अहमदनगर यांजकडील संस्था अवसायन व संस्था वर्गीकरणाबाबतचे आदेश, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे यांजकडील कर्जवसुलीबाबतचे आदेश तसेच विविध प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक, नंदुरबार, धुळे, अहमदनगर येथील न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश.
Published 09 May 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.