Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
संचालक नगररचना, पुणे यांजकडील मौजे पाचोरा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव येथील वाढीव हद्दीची दुसरी सुधारित मंजूर विकास योजना, जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव यांजकडील कलम १९ अन्वये मौजे पळासदळ, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव येथील भूसंपादन प्रस्ताव, जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांजकडील कायदा व सुव्यवस्था विषयीचे आदेश, उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे यांजकडील संस्थेचे अवसायकपदी नियुक्तीबाबतचे अंतरिम आदेश, पणन संचालक, पुणे यांजकडील संस्था वर्गीकरणाबाबतचे आदेश, उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांजकडील संस्था नोंदणी रद्दबाबतचे आदेश तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर येथील न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश.
Published 24 October 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.