Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे पारोळा, जिल्हा जळगाव येथील दुसरी सुधारित विकास योजना व मौजे पिंप्राळा, तालुका-जिल्हा जळगाव येथील वाढीव हद्दीची विकास योजना, संचालक, नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग यांजकडील मौजे पाचोरा, जिल्हा जळगाव येथील प्रारूप नगररचना योजना, क्रमांक १ ची अधिसूचना, उपविभागीय अधिकारी, धुळे यांजकडील मौजे बसरावळ, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, नंदुरबार यांजकडील अक्कलकुवा व तळोदा या सजांमधील विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना तसेच जिल्हा न्यायाधीश-१ तथा प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, धुळे यांजकडील रजेबाबतचे आदेश.
Published 05 December 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.