Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव यांजकडील मौजे आसोदा, तालुका-जिल्हा जळगाव येथील कलम ११ अन्वये भूसंपादनाबाबतची प्राथमिक अधिसूचना, जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, जळगाव यांजकडील सामनेर, पिंपळगाव हरेश्वर, नगरदेवळा व पाचोरा शहर या सजांमधील विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, आयुक्त, धुळे महानगरपालिका, धुळे यांजकडील मौजे देवपूर, जिल्हा धुळे येथील दुसरी सुधारित मंजूर विकास योजना, कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव व अधीक्षक, अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगाव यांजकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ संदर्भातील अधिसूचना तसेच उपविभागीय दंडाधिकारी, शिर्डी भाग, शिर्डी, तालुका राहाता, जिल्हा अहमदनगर यांजकडील मयत समरी अहवाल.
Published 12 December 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.