Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
संचालक, नगररचना, पुणे यांजकडील मौजे श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथील मंजूर विकास योजना, उपविभागीय तथा भूसंपादन अधिकारी, शिरपूर यांजकडील मौजे सोंडले, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथील कलम ११ (१) अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद, जिल्हा जळगाव यांजकडील अमळनेर नगरपरिषद हद्दीतील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देणेबाबतची जाहीर सूचना, कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग यांजकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश – २०१५ बाबतची अधिसूचना, सहायक मुख्य अभियंता (जसं), उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक यांजकडील शुद्धीपत्रक, सहायक उपनिबंधक, सहकारी संस्था, श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर व उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांजकडील संस्था वर्गीकरणाबाबतचे आदेश.
Published 19 December 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.