Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
संचालक, नगररचना, पुणे यांजकडील मौजे श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथील मंजूर विकास योजना, जिल्हाधिकारी नाशिक यांजकडील मौजे टाकळी-विंचूर व मौजे कुंदेवाडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील कलम 11 अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, जळगाव यांजकडील सजा निमतानदार, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव येथील विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, सहायक निबंधक, सहकारी संस्था, नाशिक व अहिल्यानगर यांजकडील संस्था वर्गीकरणाबाबतचे आदेश, उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे व नाशिक यांजकडील संस्था वर्गीकरणाबाबतचे आदेश, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार व जळगाव यांजकडील सन 2025 सालातील सुट्ट्यांची यादी, प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश, धुळे, अहिल्यानगर, नंदुरबार व नाशिक तसेच प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांजकडील विविध न्यायाधीशांच्या रजेबाबतचे आदेश.
Published 02 January 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.