Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे पाचोरा, जिल्हा जळगाव येथील विकास योजना, जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव यांजकडील कलम १९ अन्वये मौजे गोरगावले खुर्द व मौजे निमगव्हाण, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथील भूसंपादन प्रस्ताव, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांजकडील कायदा व सुव्यवस्थाविषयीचे आदेश, उपविभागीय तथा भूसंपादन अधिकारी, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव यांजकडील कलम १९ अन्वये मौजे सात्री, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव येथील भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, सहायक जिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, नंदुरबार यांजकडील मौजे निंभेल, तालुका-जिल्हा नंदुरबार येथील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर यांजकडील औद्योगिक क्षेत्राकरिता मौजे विळद, तालुका-जिल्हा अहिल्यानगर येथील भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना तसेच मुख्याधिकारी, शिरपूर-वरवाडे नगरपरिषद, चोपडा नगरपरिषद, भुसावळ नगरपरिषद, नांदगाव नगरपंचायत, कळवण नगरपंचायत, दिंडोरी नगरपंचायत, पिंपळगाव बसवंत नगरपरिषद, देवळा नगरपंचायत, चांदवड नगरपरिषद, सुरगाणा नगरपंचायत, श्रीगोंदा नगरपरिषद व देवळाली प्रवरा नगरपरिषद यांजकडील लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गतची विविध सेवांच्या तपशीलाबाबतची अधिसूचना व सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिंदखेडा, जिल्हा धुळे यांचकडील प्रशासक मंडळाच्या नियुक्तीबाबतचे आदेश.
Published 13 February 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.