Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कक्ष अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे पिंप्राळा, तालुका-जिल्हा जळगाव येथील वाढीव हद्दीची विकास योजना, संचालक, नगररचना, पुणे यांजकडील शहादा, जिल्हा नंदुरबार येथील क्रमांक १ ची प्रारूप नगररचना योजना व भुसावळ नगरपरिषदेची मौजे कंडारी, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव येथील दुसरी सुधारित विकास योजना, प्रशासक तथा मुख्याधिकारी, एरंडोल नगरपरिषद, जिल्हा जळगाव यांजकडील एरंडोल शहराची प्रारूप सुधारित विकास योजना तसेच मुख्याधिकारी, मनमाड नगरपरिषद व राहुरी नगरपरिषद यांजकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत येणाऱ्या विविध लोकसेवांच्या तपशीलाबाबतची अधिसूचना.
Published 27 February 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.