RNI No. MAHBIL/2012/47985
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १४, अंक - २ ] गुरुवार ते बुधवार, मार्च २७ ते एप्रिल २, २०२५ / चैत्र ६ - १२, शके १९४७ [ पृष्ठे ०५
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, २०१२ अन्वये
अधिसूचना
क्रमांक जि.,पुणे/३४०१३(११)/४/न.पा./२०२५.----ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक २० डिसेंबर २०१२ रोजी महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, २०१२ अधिनियमित केला होता.
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, २०१२ याद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, १९६२ (१९६२ चा महाराष्ट्र २७) च्या कलम ४ च्या खंड (अ) मधील उपखंड (दोन) व कलम ६-ब च्या खंड (अ) मधील उपखंड (दोन) नुसार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, (१९६५ चा ३) या अन्वये गठित केलेल्या सासवड नगरपरिषदेच्या क्षेत्राच्या बाबतीत दिनांक १ एप्रिल २०२५ पासून जमिनींचे किंवा इमारतींचे भांडवली मूल्य मालमत्ता कराच्या आकारणीच्या मूलाधार म्हणून स्वीकारलेल्या, निवासी व निवासेतर प्रयोजनासाठी वापरण्यात येणाया किंवा वापरण्याचा हेतू असलेल्या जमिनींवर व इमारतींवर आकारण्यात येणाया दरांचा प्रस्ताव नगरपालिकेकडून प्राप्त झाल्यावर, दर महाराष्ट्र शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अधिसूचित करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकायांना प्रदान करण्यात आले आहेत.
आता, त्याअर्थी, महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, २०१२ याद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, १९६२ च्या कलम ४ च्या खंड (अ) मधील उपखंड (२) व कलम ६-ब च्या खंड (अ) मधील उपखंड (२) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून जिल्हाधिकारी, पुणे यांना सासवड नगरपरिषदेकडून प्रस्ताव प्राप्त झाल्याने, जिल्हाधिकारी, पुणे यांच्या कार्यक्षेत्रामधील सासवड नगरपरिषदेच्या क्षेत्रासाठी निवासी व निवासेतर प्रयोजनांसाठी वापरण्यात येणाया किंवा वापरण्याचा हेतू असलेल्या जमिनींवर व इमारतींवर आकारण्यात येणाया भांडवलीकृत मूल्यावर आधारित राज्य शिक्षण उपकर व रोजगार हमी उपकर ज्या दराने सासवड नगरपरिषदेने आकारावयाचे व गोळा करावयाचे आहेत, ते दर जिल्हाधिकारी, पुणे याद्वारे सोबतच्या अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक १ एप्रिल २०२५ पासून अधिसूचित करीत आहे.
अनुसूची - एक
(महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी उपकर दर)
अ. क्र.
वापरकर्ता प्रवर्ग
शिक्षण उपकर रोजगार हमी गुणांक उपकर गुणांक १
२
३ ४
०.०१ % लागू नाही.
१ वापरकर्ता प्रवर्ग : निवासी इमारत
बंगला, तळघर किंवा पोडिअममधील कार पाकग, क्लब हाउस, दुमजली सदनिका / अपार्टमेंट, पेंट हाउस, खोली किंवा सदनिका किंवा अपार्टमेंट किंवा गाळा व तत्सम रो-हाउस, जलतरण तलाव, शैक्षणिक संस्था व इतर निवासी ठिकाणे.
(१)
एच-५२०, भाग एक-अ (पु.वि.पु.)----२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७ ते एप्रिल २, २०२५ / चैत्र ६ - १२, शके १९४७ अनुसूची - एक--चालू १
२
३ ४
०.०१ % ०.००५ % २ वापरकर्ता प्रवर्ग : औोगिक इमारत
तळघर / पोडिअममधील कार पाकग, बंदिस्त गॅरेज, रिायनरी ॅक्टरी, औोगिक वसाहत, औोगिक कारखाने, सूतगिरणी, ाक्ष व त्यावर प्रक्रिया करणारे उोग, तात्पुरते पावसाळी त ( ), धर्मशाळा, तारांकित व अतारांकित हॉटेल, मॉल, सर्व्हिस अपार्टमेंट, ऑटोमॅटिक टेलर मशीन आणि मनी चेंजिंग मशीन, टॉवर, मालमत्ता व्यवस्थापन कंपनी, म्युच्युअल ंड कंपनी, बकेतर वित्तीय संस्था, जीवन व जीवनेतर विमा निगम कंपनी इत्यादी.
०.०१ % ०.००५ % ३ वापरकर्ता प्रवर्ग : अनिवासी इमारती
तळघर / पोडिअममधील कार पाकग, खाजगी हेल्थ क्लब, जिम्नॅशिअम, सहकारी पतसंस्था, शिकवणी वर्ग, दवाखाना, क्लिनिक आणि पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, विुत उपकेंे, जोडलेले गॅरेज, ल्मि शूटिंग स्टुडिओ, गोदाम, साठवण / कोठार, हॉस्पिटल, नर्सरी, किडस कॉर्नर, प्ले ग्रुप, नसग होम, रेस्टॉरंट व बार, दुकान, विविध वस्तू भांडार आणि शॉपिंग सेंटर, सोसायटी कार्यालय, विशेष कार पाकग बांधकाम, तबेला, जनावरांचा गोठा, शेळीपालन व कुक्कुटपालन बांधकाम, अतिविशेष उपचार हॉस्पिटल, सशुल्क जलतरण तलाव, जाहिरात लक, वाहन काटा / वजन काटा, मंगल कार्यालय, हॉल, कन्वेन्शनल हॉल, कम्युनिटी हॉल, पार्टी हॉल, बक, खुले सिनेमागृह, हॉल / सिनेमागृह / नाटगृह, मल्टिप्लेक्स, रंगमंच सिनेमा इत्यादी.
०.०१ % लागू नाही.
४ वापरकर्ता प्रवर्ग : जमीन (खुली जमीन)
निवासी कारणासाठीची खुली जागा, कोसळलेल्या इमारतीखालील जमीन, मनोरंजन उान, खुल्या सिनेमागृहाची जमीन, वाहन काभोवतालची जमीन, पेट्रोलपंप / सर्व्हिस सेंटर / एलपीजी, सीएनजी स्टेशन / केरोसिन स्टेशन यांची जमीन, तसेच मोकळी जमीन, औोगिक कारणासाठीची जमीन, वाणिज्यिक कारणासाठीची जमीन व इतर खुल्या जमिनी.
जितें डूडी,
पुणे, २० मार्च २०२५.
जिल्हाधिकारी, पुणे.
---------------------------------------
BY COLLECTOR
Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Amendment Act, 2012
NOTIFICATION
No. Col.,Pune/34013(11)/4/N.P./2025.–– Whereas, The Government of Maharashtra has enacted The Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Amendment Act, 2012 on 20th December 2012.
and whereas, sub-clause (ii) of Clause (a) of Section 4 and sub-clause (ii) of Clause (a) of Section 6-B of the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Act, 1962 (Mah. XXVII of 1962) as amended by the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Amendment Act, 2012 empowers the Collector to notify the rates of a Tax on Lands and Buildings used or intended to be used for a Residential and Non-Residential purpose to be levied with effect from 1st day of April 2025 in the Municipal area of Saswad Municipal Council constituted under the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 by Notification in Maharashtra Government Gazette on receipt of the proposal from Saswad Municipal Council for that purpose.
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-clause (ii) of Clause (a) of Section 4 and sub-clause (ii) of Clause (a) Section 6-B of the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Act, 1962 as amended by the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Amendment Act, 2012, the Collector, Pune upon receipt of proposal from Saswad Municipal Council,महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७ ते एप्रिल २, २०२५ / चैत्र ६ - १२, शके १९४७ ३ hereby notifies the rates of a Tax on Lands and Buildings used or intended to be used for a Residential and Non-Residential purpose at which the State Education Cess and Employment Guarantee Cess on capital value of lands and buildings shall be levied and collected by the Saswad Municipal Council as mentioned in the Schedule appended hereto in the Municipal Area within the jurisdiction of Collector, Pune with effect from the 1st day of April 2025.
SCHEDULE - 1
( Maharashtra Education and Employment Guarantee Cess Rate )
Sr. User Category Education Employment No.
Cess Guarantee
Cess 1
2
3 4 1 User Category : Residential Building 0.01 % N. A. Car parking in bungalow, basement or podium, club house, double store flat / apartment, pent house, room or flat or apartment or shop and similar, row house, swimming pool, educational institute and other residential places.
2 User Category : Industrial Building 0.01 % 0.005 % Car parking in basement / podium, closed garage, refinery factory, industrial estate, industrial factories, yarn mills, grape and its processing industries, temporary rain shed (temporary weather shed), workshops, starred and unstarred hotels, malls, service apartments, automatic tailor machines and money changing machines, towers, asset management companies, mutual fund companies, non- banking financial institutions, life and non-life insurance corporations or companies, etc.
3 User Category : Non-Residential Buildings 0.01 % 0.005 % Car parking in basement / podium, private health club, gymnasium, co-operative credit institutions, tuition classes, dispensary, clinic and pathology laboratory, electrical sub-station, attached garage, film shooting studio, warehouse, storage / warehouse, hospital, nursery, kid's corner, playgroup, Nursing Home, Restaurant and Bar, Shop, Sundries and Shopping Centre, Society Office, Special Car Parking Construction, Stables, Animal Shed, Goat Farming and Poultry Farming Construction, Intensive Care Hospital, Paid Swimming Pool, Advertisement Board, Vehicle / Weight Scale, Marriage Hall, Conventional Hall, Community Hall, Party Hall, Bank, Open Cinema Theatre, Cinema Hall / Cinema Theatre, Multiplex, etc.
4 User Category : Land (Open Land)
0.01 % N.A. Residential open land, land under collapsed buildings, amusement park, open cinema land, land around banks, petrol pump / service center / LPG, CNG station / kerosene station land, as well as vacant land, land for industrial purposes, land for commercial purposes and other open land.
JITENDRA DUDI,
Pune, 20th March 2025.
Collector, Pune.
–––––––––––––
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७ ते एप्रिल २, २०२५ / चैत्र ६ - १२, शके १९४७जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक नवि/निवडणूक/आरआर-८३/२०२५.-----महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती आणि औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१, कलम ३४१/ब-१ व ३४१/ब-२ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, दिनांक १३ डिसेंबर २००६, अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप-२०१६/प्र.क्र. ४०/का-०६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, अशोक काकडे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या दिनांक ४ मार्च २०२५ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ.क्र. १
निवडून आलेल्या सदस्याचे नाव २
पद ३
१. रणजीत रमेश घाडगे अध्यक्ष
अशोक काकडे (भा.प्र.से.), सांगली, १८ मार्च २०२५.
जिल्हाधिकारी, सांगली.
---------------------------------------
BY COLLECTOR
ORDER
No. NP/Election/RR-83/2025.----- The provisions contained in the Section 51, Section 341/B-1 and Section 341/B-2 of the Maharashtra Municipal Councils, Nagr Panchayats and Industrial Townships Act, 1965 with amendment in Maharashtra Government Gazette, dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner, Maharashtra, Mumbai vide his order No. NP-2016/pra.kra. 40/Ka-06, dated 18th October 2016, I, Ashok Kakade, Collector, Sangli, hereby declared that in Special Meeting on dated 4th March 2025 following candidate elected as Kavathemahankal Nagarpanchayat President.
Schedule
Sr. No. Name of Elected Candidate Designation
1 2
3
1. Ranjit Ramesh Ghadge President
ASHOK KAKADE (I.A.S.), Sangli, 18th March 2025.
Collector, Sangli.
–––––––––––––
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक साशा/नपा/(पाटण न.पं.अ.निवडणूक)/-३८०१८(१३)/१०/२०२५.-----ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील पाटण नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक १३ ेब्रुवारी २०२५ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये अध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ चा नियम क्रमांक ७ (क) नुसार महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ चा नियम क्रमांक ७ (क) नुसार मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा, पाटण नगरपंचायतीचे अध्यक्ष यांचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च २७ ते एप्रिल २, २०२५ / चैत्र ६ - १२, शके १९४७ ५ अनुसूचीअ.क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव निवड झालेल्या पदाचे नाव १
२
३
१. पाटण नगरपंचायत, पाटण सौ. अनिता शशिकांत देवकांत अध्यक्ष
संतोष पाटील,
सातारा, २४ ेब्रुवारी २०२५.
जिल्हाधिकारी, सातारा.
---------------------------------------
मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक साप्रवि/नियो-१/वाप्रअ/८१०/२०२५.-----महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम १४२ चे आधारे महाराष्ट्र राज्य शासनाचे ग्रामीण विकास विभागाकडील क्रमांक झेडपीआर-४७६३/४०४८६/पी, दिनांक ४ सप्टेंबर १९६४ ने ठरवून दिलेल्या व पुन्हा क्रमांक झेडपीआर-४७६६/३२३९३/पी, दिनांक ३ नोव्हेंबर १९६६ ने सुधारणा करून दिलेल्या, तसेच महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाचे पत्र क्रमांक एएआर-१०७९(६७६)/२६, दिनांक १२ नोव्हेंबर १९८१ ने पुन्हा सुधारून ठरवून दिलेल्या नियमानुसार सातारा जिल्हा परिषदेचा सन २०२३-२४ सालचा वार्षिक प्रशासन अहवाल तयार करून प्रसिद्ध करणेत येत आहे.
सन २०२३-२४ या वर्षाचा वार्षिक प्रशासन अहवाल नियमाप्रमाणे तयार करून सातारा जिल्हा परिषदेच्या दिनांक १२ मार्च २०२५ रोजी झालेल्या ठराव समिती सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आलेला होता. त्यास जिल्हा परिषद ठराव क्रमांक १२१४ अन्वये मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियम १९६४ च्या नियम ९ अन्वये सदर अहवाल प्रसिद्ध झाला, असे या अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात येत आहे.
याशनी नागराजन (भा.प्र.से.), सातारा, २५ मार्च २०२५.
मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषद, सातारा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.