Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
1. जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील सासवड नगरपरिषदेच्या क्षेत्रासाठी शिक्षण आणि रोजगार हमी अधिनियमान्वये अधिसूचना. 2. जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील कवठेमहाकांळ नगरपंचायतीच्या अध्यक्ष निवडीबाबत आदेश. 3. जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील पाटण नगरपंचायतीच्या अध्यक्ष निवडीबाबत आदेश. 4. मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषद यांजकडील वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिद्धीबाबत अधिसूचना.
Published 27 March 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.