महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ११, अंक ३३] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर ४-१०, २०२५/भाद्रपद १३-१९, शके १९४७ [पृष्ठे १३, किंमत : रुपये ११.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-अ-नागपूर विभागीय पुरवणी
-----------------------------
(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी
लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
-----------------------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २६८.
प्रशासक, नगर परिषद, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अंतर्गत विकास नकाशात किरकोळ फेरबदल करण्याबाबत
अधिसूचना
क्रमांक नपक-ब्रा-बांध. वि.-१५६१-२०२५.---
कळमेश्वर शहराची सुधारित विकास योजना मा. संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेश क्र. डी. पी. कळमेश्वर आर.ए.टी.पी.व्ही. २-४२८७, दिनांक २१ जुलै, १९९२ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक १ ऑक्टोबर, १९९२ पासून अंमलात आलेली आहे.
कळमेश्वर-ब्राम्हणी, नगर परिषद, जि. नागपूर मा. प्रशासक यांची सर्वसाधारण सभा दिनांक १८ ऑगस्ट, २०२५, ठराव क्र. ०२ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये खालीलप्रमाणे मंजूर विकास नकाशात किरकोळ फेरबदल करण्याचे ठरविले आहे.----
अनुसूची
अ. क्र. मंजूर विकास योजने प्रमाणे वापर
(१)
(२)
प्रस्तावित वापर (३)
१ मौजा कळमेश्वर, प.ह.नं. २७, सव्र्हे नं. ६७०/१,६७०/२ व मौजा कळमेश्वर, प.ह.नं. २७, सव्र्हे नं. ६७०/१,६७०/२ व ६७०/३ एकूण क्षेत्रफळ १.३३२ हे. आर पैकी भागश: ६७०/३ एकूण क्षेत्रफळ १.३३२ हे. आर पैकी भागश: " औद्योगिक प्रशिक्षण संस्था " आरक्षण क्र. २८ ने बाधित " औद्योगिक प्रशिक्षण संस्था " आरक्षण क्र. २८ ने बाधित तसेच उर्वरित जमीन विकास योजनेत कृषी क्षेत्रात समाविष्ट होत असलेली जमीन वगळून उर्वरित कृषी विभागात समाविष्ट आहे.
असलेली जमीन रहिवासी क्षेत्र वापराकरिता प्रस्तावित.
उपरोक्त प्रादेशिक किरकोळ फेरबदल दर्शविणारा नकाशा नगर परिषदेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळात जनतेच्या अवलोकनार्थ खुला ठेवलेला आहे.
ना.-एक-अ-१ (१६८३).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ४-१०, २०२५/भाद्रपद १३-१९, शके १९४७ महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये जाहीर करण्यात येते की, उपरोक्त फेरबदला संबंधी कोणासही काही हरकती वा सूचना असल्यास ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात/वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाचे आत नगर परिषद कार्यालयात कार्यालयीन वेळात सादर कराव्यात.
उक्त किरकोळ फेरबदला बाबतचा प्रस्ताव संचालक, नगर रचना, पुणे तथा महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, मुंबई ह्यंना मंजुरीस्तव सादर करण्यापूर्वी नागरिकांकडून आलेल्या सूचना व हरकतीचा नगर परिषदतर्फे विचार करण्यात येईल.
कळमेश्वर-ब्राम्हणी : दिनांक २९ ऑगस्ट, २०२५.
आकाश सुरडकर, प्रशासक, नगर परिषद, कळमेश्वर-ब्राम्हणी.
---------------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २६९.
BY ADMINISTRATOR, MUNICIPAL COUNCIL
Minor Modification Under Section 37(1) of Maharashtra Regional And Town Planning Act, 1966
NOTIFICATION
No. MCK-B-Const. D.-1562-2025.—
The Development Plan of Kalmeshwar (R+AA) has been sanctioned by Director of Town Planning, M.S., Pune under G.R.D.P. Kalmeshwar (R+AA), dated 21st July, 1992 and same has come into force with effect from 1st October, 1992.
Now, the Municipal Council, Kalmeshwar, Dist. Nagpur has passed Resolution No. 02, Dated 18th August, 2025 in Administrator General Body Meeting and decided to make the Minor Modification to the Sanctioned Development Plan under Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 as under.—
SCHEDULE
Sr. No. Use as per Development Plan Proposed Minor Modification (1)
(2)
(3)
1 Mouza Kalmeshwar, P.H.No.27, Survey No. 670/1, Mouza Kalmeshwar, P.H.No.27, Survey No. 670/1, 670/2 and 670/3 Total Area 1.332 H.A. is Partly 670/2 and 670/3 Total Area 1.332 H.A. is Excluding affected by Industrial Training Institute Reservation the land Partly affected by Industrial Training Institute No.28 and the rest is included in the Agricultural Reservation No. 28 and the remaining land included section in the Development Plan of Kalmeshwar. in the Agricultural section is proposed for Residential
use.
The Plan showing the proposed modification is kept open in the office of the Municipal Council, Kalmeshwar- Bramhni during the office hours on all working days for inspection of public.
Now, in pursuance of Section 37(1) of the said Act, it is hereby notified that any person having any objection or suggestion regarding the proposed modification may communicate in writing to the Administrator, Municipal Council, Kalmeshwar-Bramhni within a period of 30 (Thirty) days from the date of publication of the notification in "Maharashtra Government Gazette".
The suggestions/objections received from the public will be considered, by Municipal Council, Kalmeshwar- Bramhni before submitting the proposal of Minor Modification to the Urban Development Department, Government of Maharashtra, Mumbai and Director of Town Planning, Maharashtra State, Pune for sanction.
Kalmeshwar-Bramhni : Dated the 29th August, 2025.
AKASH SURADKAR, Administrator, Municipal Council, Kalmeshwar-Bramhni.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ४-१०, २०२५/भाद्रपद १३-१९, शके १९४७ ३भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७०.
प्रशासक, नगर परिषद, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अंतर्गत विकास नकाशात किरकोळ फेरबदल करण्याबाबत
अधिसूचना
क्रमांक नपक-ब्रा-बांध. वि.-१५६३-२०२५.---
कळमेश्वर शहराची सुधारित विकास योजना मा. संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेश क्र. डी. पी. कळमेश्वर आर.ए.टी.पी.व्ही. २-४२८७, दिनांक २१ जुलै, १९९२ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक १ ऑक्टोबर, १९९२ पासून अंमलात आलेली आहे.
कळमेश्वर-ब्राम्हणी, नगर परिषद, जि. नागपूर मा. प्रशासक यांची सर्वसाधारण सभा दिनांक १८ ऑगस्ट, २०२५, ठराव क्र. ०१ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये खालीलप्रमाणे मंजूर विकास नकाशात किरकोळ फेरबदल करण्याचे ठरविले आहे.----
अनुसूची
अ. क्र. मंजूर विकास योजने प्रमाणे वापर
(१)
(२)
प्रस्तावित वापर (३)
१ मौजा कळमेश्वर, प.ह.नं. २७, सव्र्हे नं. ६६६, ६६७ व ६६९ मौजा कळमेश्वर, प.ह.नं. २७, सव्र्हे नं. ६६६, ६६७ व ६६९ क्षेत्रफळ ४.४० हे. आर विकास योजनेत कृषी क्षेत्रात क्षेत्रफळ ४.४० हे. आर रहिवासी क्षेत्र वापराकरिता प्रस्तावित. समाविष्ट आहे.
उपरोक्त प्रादेशिक किरकोळ फेरबदल दर्शविणारा नकाशा नगर परिषदेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळात जनतेच्या अवलोकनार्थ खुला ठेवलेला आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये जाहीर करण्यात येते की, उपरोक्त फेरबदला संबंधी कोणासही काही हरकती वा सूचना असल्यास ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात/वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाचे आत नगर परिषद कार्यालयात कार्यालयीन वेळात सादर कराव्यात.
उक्त किरकोळ फेरबदला बाबतचा प्रस्ताव संचालक, नगर रचना, पुणे तथा महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, मुंबई ह्यंना मंजुरीस्तव सादर करण्यापूर्वी नागरिकांकडून आलेल्या सूचना व हरकतीचा नगर परिषदतर्फे विचार करण्यात येईल.
कळमेश्वर-ब्राम्हणी : दिनांक २९ ऑगस्ट, २०२५.
आकाश सुरडकर, प्रशासक, नगर परिषद, कळमेश्वर-ब्राम्हणी.
---------------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७१.
BY ADMINISTRATOR, MUNICIPAL COUNCIL
Minor Modification Under Section 37(1) of Maharashtra Regional And Town Planning Act, 1966
NOTIFICATION
No. MCK-B-Const. D.-1564-2025.—
The Development Plan of Kalmeshwar (R+AA) has been sanctioned by Director of Town Planning, M.S., Pune under G.R.D.P. Kalmeshwar (R+AA), dated 21st July, 1992 and same has come into force with effect from 1st October, 1992.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ४-१०, २०२५/भाद्रपद १३-१९, शके १९४७Now, the Municipal Council, Kalmeshwar, Dist. Nagpur has passed Resolution No. 01, Dated 18th August, 2025 in Administrator General Body Meeting and decided to make the Minor Modification to the Sanctioned Development Plan under Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 as under.—
SCHEDULE
Sr. No. Use as per Development Plan Proposed Minor Modification (1)
(2)
(3)
1 Mouza Kalmeshwar, P.H.No.27, Survey No. 666, Mouza Kalmeshwar, P.H.No.27, Survey No. 666, 667 and 669 Area 4.40 H.A. is denoted by 667 and 669 Area 4.40 H.A. to be convert in Agricultural Land in Development Plan of Residential Zone. Kalmeshwar.
The Plan showing the proposed modification is kept open in the office of the Municipal Council, Kalmeshwar- Bramhni during the office hours on all working days for inspection of public.
Now, in pursuance of Section 37(1) of the said Act, it is hereby notified that any person having any objection or suggestion regarding the proposed modification may communicate in writing to the Administrator, Municipal Council, Kalmeshwar-Bramhni within a period of 30 (Thirty) days from the date of publication of the notification in "Maharashtra Government Gazette".
The suggestions/objections received from the public will be considered, by Municipal Council, Kalmeshwar- Bramhni before submitting the proposal of Minor Modification to the Urban Development Department, Government of Maharashtra, Mumbai and Director of Town Planning, Maharashtra State, Pune for sanction.
Kalmeshwar-Bramhni : Dated the 29th August, 2025.
AKASH SURADKAR, Administrator, Municipal Council, Kalmeshwar-Bramhni.
---------------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७२.
प्रशासक, नगर पंचायत, यांजकडून
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये जाहीर नोटीस क्रमांक-न.पं.बे.पि.-न.र.वि-२३९१-२०२५.-----
ज्याअर्थी, नगर पंचायत बेसा-पिपळा ची स्थापना शासन निर्णय क्र. एम यू एन-२०१९-प्र. क्र. २४०-नवि १८, दिनांक २० जानेवारी, २०२३ अन्वये झालेली असून शासन निर्णय क्र. टिपीएस-२४१६-प्र. क्र. १२२ (अ)-२०१६-नवि- ९, दिनांक ५ जानेवारी, २०१८ व शासन निर्णय क्र. टिपीएस-२४१६- प्र. क्र. १२२ (ब)-ईपी-२०१६-नवि-९, दिनांक २१ फेब्रुवारी, २०१९ अन्वये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करिता विकास योजना मंजूर झालेली आहे. सदर विकास योजनेचे तरतूद नगर पंचायत करिता लागू आहे.
सदर विकास योजनेत खालील प्रमाणे फेरफार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये नगर परिषदेने प्रस्तावित केलेला आहे.-----
अनुसूची
अ. क्र. मंजूर विकास योजनेची सद्यस्थिती मंजूर विकास योजनेत करावयाचे नगर पंचायतचा ठराव
फेरफार क्र. व दिनांक (१) (२)
(३)
(४) १ मौजा बेलतरोडी, ख. क्र. १५ मौजा बेलतरोडी, ख. क्र. १५ विशेष सभा दिनांक (ख.क्र.१५ अ व १५ ब) येथील (ख.क्र.१५ अ व १५ ब) येथील १८ ऑगस्ट, २०२५, आरक्षण क्र. South B-PK007 (बगीचा) आरक्षण क्र. South B-PK007 (बगीचा) ठराव क्र. १. असे आरक्षण प्रस्तावित आहे. कमी करुन जागा निवासी विभागात
समाविष्ट असा फेरबदल करणे.
उपरोक्त विकास योजनेत करावयाचे फेरफार दर्शविणारे नकाशे नगर पंचायत बेसा-पिपळा कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांना अवलोकनार्थ उपलब्ध असतील.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ४-१०, २०२५/भाद्रपद १३-१९, शके १९४७ ५आणि त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये उपरोक्त नमूद विकास योजनेत उपरोक्त फेरफार संबंधी कोणास सूचना व हरकती असतील तर त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झाले पासून एक महिन्याचे (३० दिवस) आत प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर पंचायत, बेसा-पिपळा यांचेकडे लेखी स्वरुपात दाखल कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या सूचना/हरकतीचा विचार केला जाणार नाही.
बेसा-पिपळा : दिनांक २२ ऑगस्ट, २०२५.
(अवाच्य), प्रशासक, नगर पंचायत, बेसा-पिपळा.
---------------------
भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७३.
BY ADMINISTRATOR, NAGAR PANCHAYAT
Public Notice Under Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 No. NPB-P-TPD-2391-2025.—
Whereas, as per Government of Maharashtra Resolution No. MUN-2019-CR. No. 240-Navi-18, dated 20th January, 2023, the Besa-Pipla, Nagar Panchayat has been established. As per Government Resolution No. TPS-2416-CR No. 122 (A)-2016-Navi-9, dated 05th January, 2018 and Government Resolution No. TPS-2416-CR. No. 122 (B)-EP-2016- Navi-9, dated 21st February, 2019 Development Plan for Nagpur Metropolitan Regional Developmental Authority has been sanctioned. And whereas, proposal of this Developmental Plan is applicable to Nagar Panchayat, Besa-Pipla.
Now, Nagar Panchayat, Besa-Pipla under Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 intents of make the following modification in Sanctioned Development Plan.
SCHEDULE
Sr. No. Current Status in Proposed Modification Resolution No. &
Date Sanctioned Development Plan
(1)
(2)
(3)
(4) 1 Mouza Beltarodi, Khasra To delete the Reservation Special Meeting No. 15 (Kh. No.15 A No. South B-PK 007 dated 18th August, And 15 B) Reservation (Garden) at Mouza 2025, Resolution No. South B-PK 007 Beltarodi, Khasra No. 15 No. 1. (Garden).
(Kh. No. 15 A And 15 B)
and include the said area under the Residential Zone.
Maps showing the proposed modifications will be available for public inspection during office hours at the office of the Besa-Pipla, Nagar Panchayat.
As per Section 37 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, if anyone has any objections or suggestions regarding the above-mentioned proposed modifications, they must submit them in writing to the Administrator and Chief Officer, Besa-Pipla, Nagar Panchayat within 30 days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette, objection received after the due date will not be considered.
Besa-Pipla :
(Illegible), Administrator, Dated the 22nd August, 2025.
Nagar Panchayat, Besa-Pipla.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ४-१०, २०२५/भाद्रपद १३-१९, शके १९४७भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २७४.
मुख्याधिकारी, नगर पंचायत, यांजकडून
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५.
अधिसूचना
क्रमांक नपंपों-कार्या-४८२-२०२५.----
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. ५ च्या कलम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मा. मुख्याधिकारी, नगर पंचायत,पोंभूर्णा याद्वारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ महाराष्ट्र नगर परिषदा/नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील तरतुदीनुसार नागरिकांना पोंभूर्णा नगर पंचायतकडून पुरविण्यात येत असलेले सेवेकरिता लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----
परिशिष्ट
अ. लोकसेवेची सूची आवश्यक कागदपत्रे शुल्क कालमर्यादा पदनिर्देशित प्रथम अपिलीय द्वितीय अधिकारी अधिकारी अपिलीय क्र. अधिकारी (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १) जन्म प्रमाणपत्र देणे विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३ दिवस जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालयीन मुख्याधिकारी
स्तरावर निश्चित अधिनियम, १९६९ अधीक्षक केलेले दर अन्वये प्राधिकृत
अधिकारी संबंधित विभाग प्रमुख
२) मृत्यू प्रमाणपत्र देणे विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३ दिवस जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालयीन मुख्याधिकारी
स्तरावर निश्चित अधिनियम, १९६९ अधीक्षक केलेले दर अन्वये प्राधिकृत
अधिकारी संबंधित विभाग प्रमुख
३) मालमत्ता कर उतारा विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी देणे
प्रमुख अधीक्षक
स्तरावर निश्चित
केलेले दर
४) थकबाकी नसल्याचा विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी दाखला देणे
प्रमुख अधीक्षक
स्तरावर निश्चित
केलेले दर
५) अ. दस्त ऐवजाच्या १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी
प्रमुख अधीक्षक
आधारे मालमत्ता २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निश्चित हस्तांरण नोंद दाखला केलेले दर
३. दस्तऐवजाची प्रत (खरेदी खत/बक्षिसपत्र/वाटणीपत्र व इतर)
प्रमुख अधीक्षक
ब. वारस हक्काने १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी मालमत्ता हस्तांरण २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निश्चित नोंद प्रमाणपत्र देणे दाखला केलेले दर
३. वारस हक्क प्रमाणपत्र
६) झोन दाखला देणे १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ७ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी २. ७/१२ उतारा/सिटी सव्र्हे स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
उतारा केलेले दर
३. मोजणी नकाशा/सिटी
सव्र्हे नकाशमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ४-१०, २०२५/भाद्रपद १३-१९, शके १९४७ ७ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ७) भाग नकाशा देणे १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी २. ७/१२ उतारा/सिटी सव्र्हे स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
उतारा केलेले दर
३. मोजणी नकाशा/सिटी
सव्र्हे नकाश
८) बांधकाम परवाना १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ६० दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी देणे २. वास्तूविशारदाचा दाखला स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
३. मालकी हक्काची केलेले दर
कागदपत्रे
४. बांधकाम आराखडा
नकाशा ५ प्रती.
५. मोजणी नकाशा
६. मंजूर रेखांकनाची प्रत
९) जोते प्रमाणपत्र १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी देणे २. बांधकाम प्रारंभ स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
प्रमाणपत्र केलेले दर
१०) भोगवटा प्रमाणपत्र १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३० दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी देणे २. बांधकाम प्रारंभ स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
प्रमाणपत्र केलेले दर
३. जोते प्रमाणपत्र
४. घर मालक/वास्तू
विशारद यांचे पूर्णत्वाचे
स्वयंघोषणापत्र
११) नळजोडणी देणे १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी २. जागा मालकी कागदपत्रे स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
३. थकबाकी नसल्याचा केलेले दर
दाखला
१२) जलनि:सारण १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी जोडणी देणे २. जागा मालकी कागदपत्रे स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
३. थकबाकी नसल्याचा केलेले दर
दाखला
१३) अग्निशमन १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ७ दिवस सहाय्यक अग्निशमन मुख्य अग्निशमन मुख्याधिकारी ना-हरकत २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निश्चित अधिकारी अधिकारी/उप दाखला देणे दाखला केलेले दर
अग्निशमन ३. वास्तूशिल्पकार यांचा अर्ज
अधिकारी ४. आग प्रतिबंधक उपाय
योजनाबाबतची रूपरेषा
५. कपिटेशन फी
१४) पुन:कर १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी आकारणी
स्तरावर निश्चित
अधीक्षक
केलेले दर८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ४-१०, २०२५/भाद्रपद १३-१९, शके १९४७ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १५) कराची १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी मागणीपत्र
स्तरावर निश्चित
अधीक्षक
तयार करणे
केलेले दर
१६) करमाफी १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ७ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी मिळणे २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निश्चित
अधीक्षक
दाखला केलेले दर
१७) रहिवास नसलेल्या १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी मालमत्तांना करात २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निश्चित
अधीक्षक
सुट मिळणे दाखला केलेले दर
१८) स्वयंमुल्यांकन १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी
स्तरावर निश्चित
अधीक्षक
केलेले दर
१९) आक्षेप नोंदविणे १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निश्चित
अधीक्षक
दाखला केलेले दर
२०) उप विभागामध्ये १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी मालमत्ता विभाजन २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निश्चित
अधीक्षक
दाखला केलेले दर
३. मालकी हक्काची कागद-
पत्रे (खरेदीखत, वाटणी-
पत्र, बक्षीसपत्र इ.)
२१) मालमत्ता पाडणे व १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी पुन:बांधणी आकारणी २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निश्चित
अधीक्षक
दाखला केलेले दर
२२) मालकी हक्कात १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ७ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी बदल करणे २. मालकी हक्क कागदपत्रे स्तरावर निश्चित प्रमुख अधीक्षक
३. थकबाकी नसल्याचा केलेले दर
दाखला
२३) नळजोडणी आकारा- १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी मध्ये बदल करणे २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
दाखला केलेले दर
२४) तात्पुरते/कायमस्वरुपी १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ७ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी नळजोडणी खंडित २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
करणे दाखला केलेले दर
२५) पुन:जोडणी १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी करणे २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
दाखला केलेले दर
२६) वापरामध्ये बदल १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी करणे २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
दाखला केलेले दर
२७) पाणी देयक १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी तयार करणे
स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
केलेले दरमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ४-१०, २०२५/भाद्रपद १३-१९, शके १९४७ ९ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) २८) प्लंबर परवाना १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी २. थकबाकी नसल्याचा स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
दाखला केलेले दर
२९) प्लंबर परवाना १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी नुतनीकरण करणे २. शैक्षणिक अर्हतेबाबतचे स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
प्रमाणपत्र केलेले दर
३. थकबाकी नसल्याचा
दाखला
३०) थकबाकी नसल्याचा विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी दाखला
स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
केलेले दर
३१) नादुरुस्त मीटर विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ७ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी तक्रार करणे
स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
केलेले दर
३२) अनधिकृत नळ- विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ७ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी जोडणी तक्रार
स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
करणे
केलेले दर
३३) पाण्याची दबाव विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी क्षमता तक्रार
स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
केलेले दर
३४) पाण्याची गुणवत्ता विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी तक्रार
स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
केलेले दर
३५) व्यापार व्यवसायसाठा योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर पंचायत ७ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी करणेसाठी ना-हरकत
स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
प्रमाणपत्र मिळणे
केलेले दर
३६) मंडपासाठी १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी ना-हरकत २. रस्ता पुन:स्थापन करार स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
प्रमाणपत्र देणे
केलेले दर
३७) नवीन परवाना १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी मिळणे २. कोणतीही थकबाकी स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
नसल्याचा दाखला केलेले दर
३८) परवान्याचे १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी नूतनीकरण २. कोणतीही थकबाकी स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
नसल्याचा दाखला केलेले दर
३९) परवाना १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी हस्तांतरण २. कोणतीही थकबाकी स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
नसल्याचा दाखला केलेले दर
४०) परवाना १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी दुय्यम प्रत २. कोणतीही थकबाकी स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
नसल्याचा दाखला केलेले दर१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ४-१०, २०२५/भाद्रपद १३-१९, शके १९४७ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ४१) व्यवसायाचे नाव १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी बदलणे २. कोणतीही थकबाकी स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
नसल्याचा दाखला केलेले दर
४२) व्यवसाय १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी बदलणे २. कोणतीही थकबाकी स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
नसल्याचा दाखला केलेले दर
४३) परवाना/भागीदाराचे १. विहीत नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी नाव बदलणे २. कोणतीही थकबाकी स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
नसल्याचा दाखला केलेले दर
४४) भागीदारांच्या संख्येत योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी बदल (वाढ/कमी)
स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
केलेले दर
४५) परवाना रद्द योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी करणे
स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
केलेले दर
४६) कालबा परवाना- १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी साठी नुतनीकरण २. कोणतीही थकबाकी स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
सूचना नसल्याचे प्रमाणपत्र केलेले दर
४७) नवीन जाहिरात/ १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी आकाश-चिन्ह २. संबंधित न.पं.ची स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
परवाना व परवाना कोणतीही थकबाकी केलेले दर
नुतनीकरण नसल्याचे प्रमाणपत्र
४८) नवीन सिनेमा १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी चित्रीकरण २. संबंधित न.पं.चीे स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
परवाना व परवाना कोणतीही थकबाकी केलेले दर
नुतनीकरण नसल्याचे प्रमाणपत्र
४९) व्यवसाय परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी स्वयंनुतनीकरण २. संबंधित न.पं.ची स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
कोणतीही थकबाकी केलेले दर
नसल्याचे प्रमाणपत्र
५०) मोबाईल टावर १. विहित नमुन्यातील अर्ज शासनाने विहित ६० दिवस बांधकाम कार्यालयीन मुख्याधिकारी परवाना (Mobile २. माहिती तंत्रज्ञान विभाग केलेले व अभियंता अधीक्षक
Tower Approval) यांनी दिलेला परवाना नगर पंचायत
(Ground Base ३. संबंधित इमारतीच्या स्तरावर निश्चित
Tower & Roof मालकीहक्काचा पुरावा केलेले दर
Top Tower) ४. वैध भाडेकरारनामा
५. स्थळाचा नकाशा
(१:१०००)
६. ज्या इमारतीवर टावर
उभारायचा आहे त्याचे
वैध भोगवटा प्रमाणपत्रमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ४-१०, २०२५/भाद्रपद १३-१९, शके १९४७ ११ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ७. संबंधित इमारतीच्या/
जमिनीच्या मालकाचे
ना-हरकत प्रमाणपत्र
८. सक्षम प्राधिकायाच्या
अग्निशमन ना-हरकत
दाखला
९. सक्षम प्राधिकायाचे
संरचनात्मक स्थिरता
प्रमाणपत्र
१०. पर्यावरण विभागाची
ना-हरकत
११. संबंधित नागरी स्थानिक
स्वराज्य संस्थेचे ना-देय
प्रमाणपत्र
१२. शासन वेळोवेळी निश्चित
करेल असे इतर आवश्यक
परवाने/दस्तऐवज
५१) रस्ता खोदाई १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३० दिवस नगर अभियंता कार्यालयीन मुख्याधिकारी परवाना देणे २. संबंधित न.पं.चे स्तरावर निश्चित स्थापत्य अधीक्षक
कोणतीही थकबाकी केलेले दर
नसल्याचे प्रमाणपत्र
३. शासनाद्वारे वेळोवेळी
विहित केली जातील
अशी इतर आवश्यक
कागदपत्रे
५२) राज्य खाद्य परवान्या- १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३० दिवस स्वच्छता कार्यालयीन मुख्याधिकारी करीता नागरी २. संबंधित न.पं.चेे स्तरावर निश्चित
निरीक्षक अधीक्षक
स्थानिक स्वराज्य कोणतीही थकबाकी केलेले दर
संस्थांचा ना- नसल्याचे प्रमाणपत्र
हरकत प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर
देणे आस्थापना/कारखाना
होणार आहे त्या
इमारतीचे भोगवटा
प्रमाणपत्र आणि
सदरच्या मालकी
हक्काबाबतची
कागदपत्रे
४. शासनाद्वारे वेळोवेळी
विहित केली जातील
अशी इतर आवश्यक
कागदपत्रे
५३) खाद्य नोंदणी प्रमाण- १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३० दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी पत्राकरिता नागरी २. संबंधित न.पं. ची स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
स्थानिक स्वराज्य कोणतीही थकबाकी केलेले दर
संस्थांचा आरोग्य नसल्याचे प्रमाणपत्र१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ४-१०, २०२५/भाद्रपद १३-१९, शके १९४७ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) विषयक ना- ३. ज्या इमारतीत सदर
हरकत प्रमाणपत्र आस्थापना/कारखाना
देणे होणार आहे त्या इमारतीचे
भोगवटा प्रमाणपत्र आणि
सदरच्या मालकी हक्का-
बाबतची कागदपत्रे
४. शासनाद्वारे वेळोवेळी
विहित केली जातील अशी
इतर आवश्यक कागदपत्रे
५४) पाणी उपसा करणे- १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३० दिवस पाणी पुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी साठी केंद्रीय भूजल २. संबंधित न.पं.ची स्तरावर निश्चित अभियंता अधीक्षक
विभाग (अथवा इतर कोणतीही थकबाकी केलेले दर
संबंधित विभाग) नसल्याचे प्रमाणपत्र
यांचे ना-हरकत ३. ना-हरकत प्रमाणपत्र
प्रमाणपत्राकरिता दिल्यानंतर भोगवटा
नागरी स्थानिक प्रमाणपत्र घेणेबाबतचे
स्वराज्य संस्थेचे व पर्जन्य जल
पाणी अनुउपलब्धता पुनर्भरण करणे-
प्रमाणपत्र देणे बाबतचे प्रतिज्ञापत्र
४. शासनाद्वारे वेळोवेळी
विहित केली जातील
अशी इतर आवश्यक
कागदपत्रे
५५) लॉजिंग हाउस १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३० दिवस नगर पंचायतचे जिल्ह्यचे सह विभागाचे परवाना देणे २. शासन वेळोवेळी विहित स्तरावर निश्चित मुख्याधिकारी आयुक्त (नगर विभागीय सह करतील अशी आवश्यक केलेले दर
परिषद प्रशासन) आयुक्त (नगर कागदपत्रे
परिषद
प्रशासन) ५६) लॉजिंग हाउस १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३० दिवस नगर पंचायतचे जिल्ह्यचे सह विभागाचे परवान्याचे २. शासन वेळोवेळी विहित स्तरावर निश्चित मुख्याधिकारी आयुक्त (नगर विभागीय सह नुतनीकरण करतील अशी आवश्यक केलेले दर
परिषद प्रशासन) आयुक्त (नगर कागदपत्रे
परिषद
प्रशासन) ५७) मंगल कार्यालय/ १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३० दिवस नगर पंचायतचे जिल्ह्यचे सह विभागाचे सभागृह वैगरे २. शासन वेळोवेळी विहित स्तरावर निश्चित मुख्याधिकारी आयुक्त (नगर विभागीय सह परवाना देणे करतील अशी आवश्यक केलेले दर
परिषद प्रशासन) आयुक्त (नगर कागदपत्रे
परिषद
प्रशासन) ५८) मंगल कार्यालय/ १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ३० दिवस नगर पंचायतचे जिल्ह्यचे सह विभागाचे सभागृह वैगरे २. शासन वेळोवेळी विहित स्तरावर निश्चित मुख्याधिकारी आयुक्त (नगर विभागीय सह परवान्याचे करतील अशी आवश्यक केलेले दर
परिषद प्रशासन) आयुक्त (नगर नुतनीकरण कागदपत्रे
परिषद करणे
प्रशासन)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, सप्टेंबर ४-१०, २०२५/भाद्रपद १३-१९, शके १९४७ १३ परिशिष्ट----चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ५९) फेरीवाले नोंदणी १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत १५ दिवस नगर पंचायतचे जिल्ह्यचे सह विभागाचे प्रमाणपत्र देणे २. शासन वेळोवेळी विहित स्तरावर निश्चित मुख्याधिकारी आयुक्त (नगर विभागीय सह करतील अशी आवश्यक केलेले दर
परिषद प्रशासन) आयुक्त (नगर कागदपत्रे
परिषद
प्रशासन) ६०) भूमिगत दुरसंचार १. विहित नमुन्यातील अर्ज नगर विकास शासन नगर पंचायतचे जिल्ह्यचे प्रधानसचिव, वाहिनी (ऑप्टीकल २. नगर विकास विभाग विभाग शासन निर्णय निर्णय मुख्याधिकारी जिल्हाधिकारी माहिती फायबर केबल) शासन निर्णय क्र. संकीर्ण क्र. संकीर्ण २०२१/ क्र. संकीर्ण-
तथा अध्यक्ष, तंत्रज्ञान टाकरण्याकरीता २०२१/C.R.२४२/UD-२०, C.R.२४२/UD-२०, २०२१/C.R. जिल्हास्तरीय विभाग व परवानगी देणे दिनांक १९/१२/२०२२ दिनांक १९/१२/२०२२ २४२/UD-२०, दूरसंचार समिती अध्यक्ष, मधील Schedule III मधील Schedule IV दिनांक
राज्यस्तरीय नुसार आवश्यक नुसार नगर पंचायत १९/१२/२०२२
दुरसंचार कागदपत्रे स्तरावर निश्चित मधील
समिती ३. शासन वेळोवेळी विहित केलेले दर तरतुदी नुसार
करतील अशी कागदपत्रे ६० दिवस
६१) महाराष्ट्र (नागरी १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत ४५ दिवस वृक्ष अधिकारी कार्यालयीन मुख्याधिकारी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण २. शासन वेळोवेळी विहित स्तरावर निश्चित
अधीक्षक
संवर्धन, १९७५ करतील अशी आवश्यक केलेले दर
मधील कलम ८ कागदपत्रे
मधील तरतुदी नुसार
वृक्ष तोड परवानगी
देणे
६२) रस्त्यांवरील खड्डे पुराव्यासह अर्ज उदा. नगर पंचायत ५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी बुजविणे जिओ टॅग केलेले फोटो इ. स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
केलेले दर
६३) गटारावरील झाकणे पुराव्यासह अर्ज उदा. नगर पंचायत ५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी सुरक्षित ठेवणे जिओ टॅग केलेले फोटो इ. स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
केलेले दर
६४) शहरात स्वच्छता १. पुराव्यासह अर्ज उदा. नगर पंचायत ५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी ठेवणे
जिओ टॅग केलेले स्तरावर निश्चित
प्रमुख अधीक्षक
फोटो इ. केलेले दर
पोंभूर्णा :
दिनांक ८ ऑगस्ट, २०२५.
निखिल अंकुश लांडगे, मुख्याधिकारी, नगर पंचायत, पोंभूर्णा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.