Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GOVT OF MAHARASHTRA GAZETTE No.38 DATE 18 September To 24 September 2025. १) शासकीय अधिसूचना १) अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडून :-* अधिसूचना- (म.इं.) २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) उपविभागीय दंडाधिकारी कन्नड यांजकडून :- * आदेश २) उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वसमत यांजकडून :-* कलम-११- अधिसूचना– ३) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अहमदपूर यांजकडून :-* कलम-११ - अधिसूचना- ४) जिल्हाधिकारी बीड यांजकडून :- * अधिसूचना ५) उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (अतियात) परतूर जि. जालना यांजकडून :- * जाहीर प्रगटन ६) मुख्य कार्यकरी अधिकारी महा. रा. वक्फ मंडळ छ. संभाजीनगर यांजकडून :-* शुद्धिपत्रक ७) कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथनगर पैठण यांजकडून :- * प्रकटन-३– महाराष्ट्र सिंचन पद्धतीने शेतकऱ्याकडून व्यव्स्थापन कायदा -२००५ ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना * निरंक ४) भाग – १ – अ- छत्रपती संभाजीनगर विभागीय पुरवणी १) मुख्याधिकारी नगपरिषद कुंडलवाडी जि. नांदेड यांजकडून :-* लोकसेवांची अधिसूचना –

Published 18 September 2025

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-09-18.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.