Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1738 Extra Ord. Part 1-A Nagpur (01-10-2025) Publication of M.R.T.P. Act, 1966 under Section 37(1) by Chairman, Nagpur Improvement Trust, Nagpur & Chief Officer, Nagar Panchayat, Bhandara. Extra Ord. No. 47., Sr. No. 544-547.

Published 01 October 2025

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NAGPUR DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-10-01.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ४७ ] बुधवार,ऑक्टोबर१,२०२५/आशि्वन९,शके१९४७ [पृष्ठे५,किंमत:रुपये१८.००

स्वतंत्रसंकलनम्हणूनफाईलकरण्यासाठीप्रत्येकविभागाच्यापुरवणीलावेगळेपृष्ठक्रमांकदिलेआहेत.

भागएक-अ--नागपूरविभागीयपुरवणी

----------------

(भागचार-बमध्येप्रसिद्धकरण्यातआलेलेआहेतत्यांव्यतिरिक्त)केवळनागपूरविभागाशीसंबंधितअसलेलेमहाराष्ट्रजिल्हा

परिषदावपंचायतसमित्या,ग्रामपंचायती,नगरपालिकाबरो,जिल्हानगरपालिका,प्राथमिकशिक्षणवस्थानिकनिधी

लेखापरीक्षाअधिनियमयाअन्वयेकाढण्यातआलेलेआदेशवअधिसूचना.

----------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५४४.

सभापती,नागपूरसुधारप्रन्यास,यांजकडून

महाराष्ट्रप्रादेशिकनियोजनवनगररचनाअधिनियम,१९६६चेकलम३७नुसारफेरबदल.

सूचना

क्रमांक नासुप्र-उसंनर-कलम-३७-२०२-२०२५.---

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे तरतूदीनुसार नागपूर शहराकरीता तयार करण्यात आलेली सुधारित विकास योजना नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-२४९६-२६४३-सी.आर.-३००(ए)-९७-युडी- ९, दिनांक ७ जानेवारी, २००० नुसार भागशः मंजूर व क्रमांक टिपीएस-२४००-१६२८-सी.आर.-२००-२०००-युडी-९ दिनांक १० सप्टेंबर, २००१ नुसार अंतिमताः मंजूर करण्यात आलेली आहे. तसेच शासनाचे नगरविकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-२४०१-८५५-सी.आर.७६-युडी- ९, दिनांक २७ फेब्रुवारी, २००२ अन्वये ७ योजनांकरिता नागपूर सुधार प्रन्यासला "नियोजन प्राधिकरण" म्हणून घोषित केलेले होते. तद्नंतर शासनाचे नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-२४१९-१४१९-प्र.क्र.-१५४-(भाग-१)-२०१९-नवि-९, दिनांक ०९ एप्रिल, २०२१ अन्वये ७ योजनांकरिता केवळ स्मार्ट सिटी अंतर्गत शासनाने मंजूर केलेल्या "नगररचना परियोजना" मधील मौजा पारडी, भरतवाडा, पुनापूर, भांडेवाडी येथील क्षेत्र वगळून नागपूर सुधार प्रन्यासला "नियोजन प्राधिकरण" म्हणून घोषित केलेले आहे व विषयांकित खसरा क्रमांक ४९/२, मौजा --- सोमलवाडा ही जागा या ७ योजनेत समाविष्ट असून "ग्रीन बेल्ट कंट्रोल स्कीम" अंतर्गत येत असून या जागेकरीता "नियोजन प्राधिकरण" म्हणून नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर आहे.

,

ना.-एक-अ-१-(१७३८).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोंबर १, २०२५/आशि्वन ९, शके १९४७ नागपूर शहराच्या मंजूर सुधारित विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार खाली नमूद केल्याप्रमाणे फेरबदल करण्याचे नागपूर सुधार प्रन्यासने ठरविले आहे व उक्त प्रस्तावासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त मंडळाने ठराव क्रमांक ०६-१२३४ दिनांक २० सप्टेंबर,२०२५ डीडीटीपी अन्वये फेरबदलाची कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार विकास योजनेत सुचविलेले प्रस्तावित फेरबदल खालीलप्रमाणे आहे.---

अनुसूची

अनु. क्र. भूखंड क्र./खसरा क्र./मौजा अंदाजे क्षेत्र मंजूर सुधारित विकास

योजनेप्रमाणे उपयोग

म.प्रा.नि.व न.र. अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार प्रस्तावित उपयोग (१) (२) (३)

(४) (५)

चौ. मी.

१. भूखंड क्र. ११ व १२ च्या १९८ ९.०० मी. रुंद रस्ता पोस्ट ऑफीस या

सार्वजनिक-निमसार्वजनिक मधील जागा, ४९/२ सोमलवाडा (उज्वल को. ऑप. हॉऊ. सोसायटी)

उपरोक्त प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा नागपूर शहराच्या सुधारित विकास योजनेचा भाग नकाशा नागपूर सुधार प्रन्यासच्या उपसंचालक, नगर रचना ( रचना) विभागात कामकाजाचे सर्व दिवशी कार्यालयीन वेळात जनतेच्या निरीक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की, ही सूचना शासकीय राजपत्रात प्रकाशित झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे आत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या लेखी सूचना किंवा हरकती उपसंचालक, नगररचना, नागपूर सुधार प्रन्यासकडे प्राप्त होतील त्यावर नागपूर सुधार प्रन्यासकडून विचार होऊन नंतर फेरबदलाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येईल.

संजयमीणा,

नागपूर :

सभापती, दिनांक २९ सप्टेंबर, २०२५.

नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर.

-----------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५४५.

BY CHAIRMAN, NAGPUR IMPROVEMENT TRUST

Modification u/s 37 of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966

NOTICE

No. NIT-DDTP-Sec-37- 202-2025.–

The Revised Development Plan of Nagpur city prepared under the provosions of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 have been sanctioned by Government vide Urban Develop- ment Deptt. Notification No. TPS-2496-2643-CR-300(a)97-UD-9, dated the 7th January, 2000 and finally sanctioned by Government vide Notification No. TPS-2400-1628-CR-2000-UD- 9, dated the 10th September, 2001. Also Nagpur Improvement Trust has been declared as "Planning Author- ity" for the seven Improvement Schemes being implemented by the Nagpur Improvement Trust vide Govt. Notification No. TPS-2401-855-CR-76-UD-9, dated 27th February, 2002. Later on Nagpur Improvement Trust has been declared as "Planning Authority" for the seven Improvement Schemes except Smart City Mission Under Mouje Pardi, Bharatwada, Punapur, Bhandewadi Town Planing Scheme being implemented by the Nagpur Improvement Trust vide Govt. Notification No. TPS-2419-1419-CF-154(Part)-2019-UD-9, dated 09th April, 2021. The land bearing Kh. No. 49/2, Mouza Somalwada falls under "Green Belt Control Scheme" and the jurisdiction is N.I.T.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोंबर १, २०२५/आशि्वन ९, शके १९४७

In the said Revised Sanctioned Development Plan, the Nagpur Improvement Trust is desirous of making some modification u/s-37 of Maharashtra Regiona1 and Town Planning Act, 1966. Accordingly Nagpur Improvement Trust vide its Board Resolution No.06-1234, dated 20th September. 2025-DDTP has consented to make the aforesaid modification in Development Plan of Nagpur. The aforesaid modification proposed is as under–

SCHEDULE

Sr. No. Plot No./Kh. No./ Mouza

Approxi- mate Area Sq. Mtr.

User as per sanctioned M.R.D.P.

Proposed Change u/s 37 of M.R. & T.P. Act, 1966 (1) (2) (3) (4) (5)

1. The Land

198 9.00 Mtr. Wide Road.

Post Office in Pub- lic- Semi Public Zone Between Plot No. 11 & 12, 49/2 Somalwada (Ujwal Co. Op. Housing Society)

The Part Plan of Revised Development Plan of Nagpur showing the proposed modification is displayed in the Office of the Deputy Director Town Planning, Nagpur Improvement Trust, North Ambazari Road, Nagpur during office hours on all working days. The suggestions and objections (in writing) which may be received by Deputy Director, Town Planning, Nagpur Improvement Trust in respect of the said modification to the Revised. Development Plan with- in a period of one month from the date of publication of this notice in the Official Gazette will be considered. After hearing and final decision on objections, the said modification proposal will be submitted to the Government for sanction.

SANJAY MEENA, Nagpur :

Chairman,

Dated the 29th September, 2025. Nagpur Improvement Trust, Nagpur.

--------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५४६.

प्रशासकतथामुख्याधिकारी,नगरपंचायत,यांजकडून

जाहीरसूचना

क्रमांक न.प.ब.-न.र.वि.-कलम ३७-२८०८-२०२५.---

ज्याअर्थी, नगर पंचायत बहादुरा ची स्थापना शासन निर्णय क्र.एम यू एन-२०१९-प्र.क्र.२३९-नवि १८, दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ अन्वये झालेली आहे. सदर क्षेत्रात नियोजन प्राधिकरण म्हणुन नगर पंचायतेस अधिकार प्राप्त आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१(१) अन्वये शासनाच्या नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-२४१६-प्र.क्रं १२२(अ)-२०१६-नवि-९, दिनांक ०५ जानेवारी, २०१८ व अधिसूचना क्रमांक टिपीएस-२४१६-प्र.क्र. १२२(ब)-ईपी-२०१६-नवि-९, दिनांक ०५ ऑक्टोबर, २०१८ अन्वये भागशः मंजूर, तसेच वगळलेल्या क्षेत्रासाठी अधिसूचना क्रमांक टिपीएस-२४१६-प्र.क्र. १२२(ब)-ईपी-२०१६-नवि-९, दिनांक २१ फेब्रुवारी, २०१९ अन्वये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करिता विकास योजना मंजूर झालेली आहे. सदर विकास योजनेचे तरतूद नगर पंचायत करिता लागू आहे.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोंबर १, २०२५/आशि्वन ९, शके १९४७

सदर विकास योजनेत खालील प्रमाणे फेरबदल महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये नगर पंचायत बहादुराने प्रस्तावित केलेला आहे.---

अनुसूची

अ.क्र. मंजूर विकास योजनेची सद्यस्थिती मंजूर विकास योजनेत करावयाचा फेरबदल नगर पंचायत ठराव क्रमांक व दिनांक (१) (२)

(३)

(४) १ मौजा बहादुरा खसरा क्रमांक ४६/अ सदरचे आरक्षण कमी करून सदर जागारहिवासी विभागात समाविष्ट करणे.

सर्वसाधारण सभा दिनांक ३ सप्टेंबर, २०२५ ठराव क्रमांक ०४ येथे आरक्षण क्रमांक East A - MD003 (Medical Facility) असे आरक्षण प्रस्तावित आहे.

उपरोक्त विकास योजनेत करावयाचे फेरबदल दर्शविणारे नकाशे नगर पंचायत बहादुरा कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांना अवलोकनार्थ उपलब्ध असतील.

त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये उपरोक्त नमूद विकास योजनेत उपरोक्त फेरबदल संबंधी कोणास सूचना व हरकती असतील तर त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाले पासून एक महिन्याचे (३० दिवस) आत मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर पंचायत बहादुरा यांचेकडे लेखी स्वरुपात दाखल कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या सूचना/ हरकतीचा विचार केला जाणार नाही. जेणेकरून फेरबदलाचा प्रस्ताव (कोणत्याही सुधारणा असल्यास त्यासह) मंजुरीसाठी शासनाकडे सादर करता येईल.

बहादुरा :

दिनांक ३० सप्टेंबर, २०२५.

राजेंद्रपां.चिखलखुंदे, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगरपंचायत, बहादुरा.

-----------------

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५४७.

BY ADMINISTRATOR AND CHIEF OFFICER, NAGAR PANCHAYAT

NOTICE

No. NPB-TP-MRTP (37)-2808-2025.–

Whereas asper Government of Maharashtra Resolution No. MUN-2019-CR No.239-UD-18, dated 14th February,2023, the Bahadura Nagar Panchayat has been established. As per Govern- ment Resolution No. TPS-2416-CR No. 122(A)-2016-Navi-9, dated 05th January, 2018, Government Resolution No. TPS-2416-CR No. 122(B)-EP-2016-Navi-9, dated 05th October 2018 and Government Resolution No. TPS-2416/CR No. 122(B)/EP/2016/Navi-9, dated 21 February 2019, Development Plan for Nagpur Metropolitan Region Development Authority has been sanctioned. And whereas proposal of this Developmental Plan is applicable to Nagar Panchayat Bahadura.

Now, Nagar Panchayat Bahadura under section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 intents to make the following modification in sanctioned Development Plan.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, ऑक्टोंबर १, २०२५/आशि्वन ९, शके १९४७

SCHEDULE

Sr. No. Current Status in Sanctioned Proposed Modification Nagar Panchayat Development Plan

R. No. & Date (1)

(2)

(3)

(4) 1 Mauja Bahadura, Khasra To delete this Reservation and include the said area under the Residential Zone

General Meeting dated 03rd September, 2025, Resolution No. 04 No. 46 A, Reservation No. East A-MD003 (Medical Facility)

Maps showing the proposed modifications will be available for public inspection during office hours at the office of the Bahadura, Nagar Panchayat.

As per Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, if anyone has any objections or suggestions regarding the above-mentioned proposed modifications, they must submit them in writing to the Chief Officer / Administrator, Bahadura Nagar Panchayat within 30 days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette, objections received after the due date will not be considered. So that the alteration proposal (with any amend- ments, if any) can be submitted to the Government for approval.

R. P. CHIKHALKHUNDE, Bahadura :

Administrator And Chief Officer, Dated the 30th September, 2025. Nagar Panchayat, Bahadura.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 October 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-10-01.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-10-01.Extra-Ordinary_NAGPUR-DIVISION_Part-1-A.