Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-1764 Ord. Amravati Part 1-A (16-10-2025 to 22-10-2025) Publication of M.R.T.P. Act, 1966 under Sections 37(1) & 37 by Administrator & Chief Officer, Municipal Council, Risod & Deulgaon Raja. Chief Officer, Municipal Council, Akot. Maharashtra Public Service Rights Act, 2015 by Chief Officer, Nagar Panchayat, Tiosa. Ord. No.38, Sr. No.207-213.

Published 16 October 2025

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-10-16.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १६-२२, २०२५/आशि्वन २४-३०, शके १९४७ १ Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ३८ ] गुरूवार ते बुधवार, ऑक्टोबर १६-२२, २०२५/आशि्वन २४-३०, शके १९४७ [पृष्ठे १०, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी

---------------

(भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना. ---------------

भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. २०७.

प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये सुधारीत विकास योजनेत फेरबदल करणे क्रमांक न.प.रि.-जा.क्र.-१५६७-२०२५.----

ज्याअर्थी, रिसोड शहराची विकास योजना शासनाने नगर विकास विभागाची अधिसूचना सु.वि.यो. मुळ हद्द (सु.) व वाढीव हद्द भागश: मंजूर शा.नि.क्र. टीपीएस-४१०५-१३५३-सिआर-२०९(अ)-२००५-न.वि.-३०, दिनांक ०४ ऑगस्ट, २००६ रोजी मंजुर करण्यात आली असून दिनांक ०१ ऑक्टोबर, २००६ पासून अंमलात आलेली आहे. तसेच वि. यो. रिसोड भागश: पुन:प्रसिद्ध इपी मंजूर शा.नि.क्र. टीपीएस-४१०९-३०२-सिआर- ८०-२००९-न.वि.-३०, दिनांक १४ मे, २०१० रोजी मंजूर करण्यात आले असून दिनांक १५ जून, २०१० पासून अंमलात आलेली आहे.

ज्याअर्थी, उक्त मंजूर रिसोड शहराची सुधारीत विकास योजना मध्ये मौजे रिसोड भाग-१ सव्र्हे नं. ०९ मधील क्षेत्र १३.७५ हे. आर पैकी आरक्षणाने बाधित असलेले क्षेत्र २.२५ हे. आर जमीन सुविदे फाऊंडेशन, रिसोड चे आरक्षण समाविष्ट असून नगर परिषदेने मा. प्रशासक, नगर परिषद, रिसोड यांचा ठराव क्रमांक ०३ दिनांक ०८ सप्टेंबर, २०२५ अन्वये उक्त जागा ही सुविदे फाऊंडेशन, रिसोड चे आरक्षण वगळून शासकीय व निमशासकीय कार्यालयासाठी वापर क्षेत्रात समाविष्ट करणे करीता ठराव पारीत केला आहे.

ज्याअर्थी, उपरोक्त फेरबदल दर्शविणारा विकास योजनेचा भाग नकाशा नगर परिषद, रिसोड कार्यालयात कार्यालयीन वेळात नागरीकांना अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे.

त्याअर्थी, उक्त फेरबदल बाबत काही सूचना व हरकती असल्यास ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखे पासून ०१ एक महिन्याचे आत लेखी स्वरूपात नगर परिषद, रिसोड कार्यालयात नोंदवाव्यात त्यांचा विचार शासनास प्रस्ताव सादर करते वेळी करण्यात येईल.

रिसोड :

दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५.

सतीश शेवदा, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, रिसोड.

अ.-एक-अ-१ (१७६४).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १६-२२, २०२५/आशि्वन २४-३०, शके १९४७ भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. २०८.

BY ADMINISTRATOR & CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

MODIFICATION UNDER SECTION 37 (1) OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966 No. MCR-DN-1567-2025.—

Whereas, Development Plan of Risod Original Limit And Extended Limit (Revised) has been Partly sanctioned by Government Of Maharashtra State, vide TPS-No. 4105-1353-CR-209(A)-2005-UD-30, dated 04th August, 2006 and came into force with effect from 1st October, 2006 for the public interest And Excluded plan of Risod has been sanctioned by Government of Maharashtra State vide TPS-4109-302-CR- 80-2009-UD-30, dated 14th May, 2010 and came into force with effect from dated 15th June, 2010.

And whereas, the Municipal Council, Risod has decided some modification in the sanctioned revised development plan Risod as follows.

In the said development plan, S. No. 09 having area 13.75 H. R. of which 2.25 H. R. is included for Suvide Foundation, Risod & Municipal Council, Risod vide Administrator resolution No. 03 dated 08th September, 2025 has decided to make Modification in development plan and proposed that the above said land of S. No. 09 area of 2.25 H. R. shall be deleted from Suvide foundation, Risod and to be included for Government and Semi Government Offices.

And whereas, the plan of the proposed Modification has been kept in the office of the Municipal Council, Risod for inspection of the public during office hours.

Now, Therefore, any person having objection or suggestion regarding proposed modification may communicate in writing to the Municipal Council, Risod within one Month from the date of publication of this Gazette notification. It shall be considered by the Municipal Council, Risod before submitting the proposal of modification to Government for sanction.

SATISH SHEVDA, Risod :

Administrator & Chief Officer, Dated the 03rd October, 2025. Municipal Council, Risod.

————

भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. २०९.

प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) नुसार किरकोळ फेरबदल

अधिसूचना

क्रमांक नपादे-तां-११२७-२०२५.----

देऊळगावराजा शहराची विकास योजना (सुधारीत) शासन नगर विकास विभाग अधिसूचना क्रमांक टिपीएस-२६०५-९२०-सीआर-१३७-२००५- युडी-३०, दिनांक २२ ऑगस्ट, २००६ अन्वये भागश: मंजूर झालेली असून ती दिनांक १६ ऑक्टोबर, २००६ पासून अंमलात आलेली आहे. तसेच, भागश: पुनर्प्रसिद्ध विकास योजना (सुधारीत) शासन नगर विकास विभाग अधिसूचना क्रमांक टिपीएस-२६०५-९२०-सीआर-१३७(ए)-२००५, दिनांक २७ ऑगस्ट, २००८ अन्वये मंजूर झालेली असून ती दिनांक १५ ऑक्टोबर, २००८ पासून अंमलात आलेली आहे. देऊळगावराजा नगरपरिषदेने तिच्या प्रशासकीय सभा दिनांक ३० सप्टेंबर, २०२५ च्या सभेतील ठराव क्र. ०२ अन्वये मंजूर विकास योजना (सुधारित) मध्ये खालीलप्रमाणे किरकोळ फेरबदल करण्याचे ठरविले आहे.----

अनुसूची

अ. क्र. विकास योजना प्रस्ताव

प्रस्तावित फेरबदल

(१)

(२)

(३)

१ मौजे देऊळगावराजा न.प. क्षेत्रातील सव्र्हे मौजे देऊळगावराजा न. प. क्षेत्रातील सव्र्हे क्र. १५/४ इ मधिल ०.४४.१९ हे. आर क्र. १५/४ इ मधिल ०.४४.१९ हे. आर जमीन जमीन ही आ. क्र. ५१ प्रसृतिगृह व दवाखाना व आ. क्र. ५२ पार्क या आरक्षणाखालील ही आ. क्र. ५१ प्रसृतिगृह व दवाखाना व क्षेत्रातून वगळून त्याखालील जमीन रहीवासी क्षेत्रात समाविष्ट करणे. आ. क्र. ५२ पार्कमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १६-२२, २०२५/आशि्वन २४-३०, शके १९४७ ३ प्रस्तावित फेरबदल देऊळगावराजा शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारीत) च्या भाग नकाशावर नारंगी रंगाच्या किनारीने दर्शविण्यात आलेला आहे. उक्त भाग नकाशावर प्रशासक, देऊळगावराजा नगर परिषद, देऊळगावराजा यांनी स्वाक्षरी करून नगर परिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ ठेवलेला आहे.

यावरून महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६चे कलम ३७ (१) मधील तरतुदीप्रमाणे जाहीर करण्यात येते की, उक्त प्रस्तावित फेरबदलासंबंधी कोणाच्याही काही हरकती व सूचना असतील तर त्यांनी ही अधिसूचना महराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीस) दिवसाचे आत प्रशासक, नगर परिषद, देऊळगावराजा यांचेकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात म्हणजे नियोजित फेरबदलाचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यापूर्वी त्यांचा योग्य तो विचार करण्यात येईल.

देऊळगावराजा : दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२५.

अरूण देवचंद मोकळ, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद, देऊळगावराजा.

-------------------

भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. २१०.

BY ADMINISTRATOR & CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

MINOR MODIFICATION UNDER SECTION 37 (1) OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966

NOTIFICATION

No. MCD-Desk-2-1127-2025.—

The Development Plan (Revised) of Deulgaon Raja Town has been (partly) sanctioned by the Government of Maharashtra vide Urban Development Department Notification No. TPS-2605-920-CR- 137(A)-2005-UD-30, Dated 22nd August, 2006 and has come into force from 16th October, 2006 and the republished Development Plan (Revised) (E.P.) has been (partly) Sanctioned by Government of Maharashtra vide Urban Development Department Notification No. TPS-2605-920-CR-137(B)-2005-UD-30, Dated 27th August, 2008 and has come force from 15th October, 2008.

Municipal Council, Deulgaon Raja has decided to make following minor modifications to the Sanctioned Development Plan (Revised) vide its Resolution No. 02, Dated 30th September, 2025.

SCHEDULE

Sr. No. Proposed in Sanctioned Proposed Modification

Development Plan

(1)

(2)

(3)

01 Mouze Deulgaon Raja Survey Mouze Deulgaon Raja Survey No. 15/4 E 0.44.19 H.R. Land No. 15/4 E 0.44.19 H. R. Land Site No. 51 M.H. & Disp. & Site No. 52 Park land be Site No. 51 M.H. & Disp. & Site deleted from Site No. 51 M.H. & Disp. & Site No. 52 Park No. 52 Park and shall be included in Residential Zone.

The part plan of the Sanctioned Development Plan (Revised) showing Proposed Modification in Orange Colour signed by the Administrator, Municipal Council, Deulgaon, Raja is kept Open for public Inspec- tion in Muncipal Council's Office During Office hours.

Now, in pursuance of section 37(1) of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966, it is hereby declared that any person having any obsections/suggections regarding the proposed modification, may communicate the same in writing to the Administrator, Municipal Council, Deulgaon Raja, within 30 (Thirty) days from the date of Publication of this notification in Maharashtra Government Gazette. Objections/suggestions received within time shall be considered before submitting the Proposal of Proposed modification to the Government for final sanction.

ARUN DEOCHAND MOKAL, Deulgaon Raja :

Administrator & Chief Officer, Dated the 06th October, 2025. Municipal Council, Deulgaon Raja.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १६-२२, २०२५/आशि्वन २४-३०, शके १९४७

भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. २११.

मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अंतर्गत फेरबदल

जाहिर सूचना

क्रमांक न.प.अ-न.र.-प्रसिद्धी-१२०१-२०२५.----

ज्याअर्थी, अकोट नगर परिषद कार्यकक्षेची विकास योजना मुळ अधिसूचना क्र. टिपीएस-२५१८-१३९२-प्र.क्र.११८-२०१८, दिनांक ०३ डिसेंबर, २०१८ व अधिसूचना क्र. टिपीएस-२५१९-१२२७-प्र.क्र.९९-२०१९-ई.पी.मंजुरी-नवि-३०, दिनांक ०८ एप्रिल, २०२२ अन्वये शासनाने मंजूर केली आहे.

ज्याअर्थी, नियोजन प्राधिकरणाने म्हणजे अकोट नगर परिषदेने मंजूर विकास योजनेतील पुढे दर्शविलेल्या तक्त्यामधील जागेच्या वापरात फेरबदल करण्याबाबत नगर परिषदेने मा. प्रशासक यांचे ठरावान्वये ठरविले आहे.

तक्ता

अ. क्र. सव्र्हे क्र. विकास योजने प्रमाणे प्रस्तावित फेरबदल नगर परिषद, मा. प्रशासक यांचा प्रयोजन

ठराव क्र. व दिनांक (१) (२) (३)

(४)

(५)

१. ४९६/१ ग्रीन झोन रहिवासी ठराव क्रमांक ०६

दिनांक १६ जुलै २०२५ आणि ज्याअर्थी, प्रस्तावित बदल दर्शविणारा नकाशा तयार करून तो नगर परिषदेच्या कार्यालयात कामकाजाच्या काळात सर्व जनतेस अवलोकनार्थ उपलब्ध आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार अशी जाहीर सूचना देण्यात येत आहे की, वरील बदलाबाबत जर कोणत्याही व्यक्तीला काही हरकत अथवा सूचना करावयाची असेल तर त्यांनी लेखी स्वरूपात नगर परिषद कार्यालयात ही जाहीर सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या पेक्षा जास्त नाही अशा कालावधीत द्यावी.

अशा सर्व सूचनांचा योग्य तो विचार बदलाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यापूर्वी करण्यात येईल.

अकोट :

दिनांक ७ ऑक्टोबर, २०२५.

विश्वनाथ वडजे, मुख्याधिकारी, नगर परिषद, अकोट.

-----------------

भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. २१२.

BY CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

MODIFICATION UNDER SECTION 37 OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966

PUBLIC NOTICE

No. MCA-TP-Publication-1201-2025.—

Whereas, Development Plan of Akot Municipal Council has been sanctioned by Government of Maharashtra through Urban Development vide it's letter No. TPS-2518-1392-Case No. 118-2018 Dt. 3rd December, 2018 and letter No. TPS-2519-1227-Case No. 99-2019-E.P.-UD-30, Dated 08th April, 2022.

Where the planning authority i.e., Municipal Council, Akot has now decided to make modification in the aforesaid sanctioned Development Plan of Akot in respect of the purpose as per Municipalमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १६-२२, २०२५/आशि्वन २४-३०, शके १९४७ ५ Resolution as mentioned in following chart.

CHART

Sr. No. Survey No. Reservation as Proposed Municipal Council, Per D. P. Modification Administrator Resolution No.

And Date (1) (2) (3)

(4)

(5)

1. 496/1 Green Zone Residential Zone Resolution No. 06

Date 16 July, 2024 And whereas, the Plan showing the proposed modification is kept open in the Office of Akot Munici- pal Council during office hour for inspection to public.

Therefore, under section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 it's hereby notified that any person having objection or suggestion regarding the proposed modification may communicate the same in writing to the Akot Municipal Council office within a period of not more than one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette. The objec- tions shall be considered by the Planning Authority before submitting the proposal to the Government for sanction.

Dr. VISHWNATH WADJE, Akot :

Chief Officer, Dated the 7th October, 2025. Municipal Council, Akot.

————

भाग १-अ (अ.वि.पु.) म. शा. रा., अ. क्र. २१३.

मुख्याधिकारी, नगर पंचायत, यांजकडून

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५.

अधिसूचना

क्रमांक नपति-सा.प्र.वि.-२३४५-२०२५.----

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ चे कलम ३ अन्वये तसेच महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग-०२ यांचेद्वारे दिनांक ०९ जानेवारी, २०२४ पावेतो शासन निर्णयान्वये नगर पंचायत, तिवसा जि. अमरावती अंतर्गत नागरिकांना पुरविण्यात येणाया एकूण ५५ लोकसेवा, नियम कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय प्राधिकारी या बाबी खालील नमूद केल्याप्रमाणे अधिसूचना करीता आहे.

परिशिष्ट

विभागाचे नाव -- मालमत्ता कर विभाग

अ. अधिसूचित आवश्यक फी नियतकाल पदनिर्देशित प्रथम व्दितीय मर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय क्र. लोकसेवांचा कागदपत्रे अधिकारी प्राधिकारी तपशील

(१) (२)

(३)

(४) (५) (६) (७) (८) १ नव्याने कर १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत स्तरावर १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी आकारणी २. भोगवटा प्रमाणपत्र वेळोवळी निश्चित अधीक्षक

केलेले दर२ पुन:कर आकारणी १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १२ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी अधीक्षक ३ कराची मागणी पत्र १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १२ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी तयार करणे अधीक्षक ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १६-२२, २०२५/आशि्वन २४-३०, शके १९४७

परिशिष्ट----चालू

(१) (२)

(३)

(४) (५) (६) (७) (८) ४ कर माफी मिळणे १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १२ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक ५ थकबाकी नसल्याचा १. विहित नमुन्यातील अर्ज — " — ३ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी दाखला

अधीक्षक ६ मालमत्ता कर १. विहित नमुन्यातील अर्ज — " — ३ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी उतारा देणे

अधीक्षक ७ रहिवास नसलेल्या १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १२ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक मालमत्ताना करातून २. थकबाकी नसल्याचा दाखला सूट मिळणे

८ अ) दस्तऐवजाच्या १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १२ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक आधारे मालमत्ता २. थकबाकी नसल्याचा दाखला हस्तांतरण नोंद ३. दस्तऐवजाची प्रत (खरेदीखत प्रमाणपत्र देणे बक्षीस पत्र/ वाटणीपत्र ब) वारसा हक्काने वारस हक्क प्रमाणपत्र व मालमत्ता हस्तांतरण इतर) नोंद प्रमाणपत्र देणे

९ स्वयंमुल्यांकन १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १२ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक १० आक्षेप नोंदविणे १. विहित नमुन्यातील अर्ज

— " — १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक ११ उपविभागामध्ये १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी मालमत्ता विभाजन २. थकबाकी नसल्याचा दाखला

अधीक्षक ३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदीखत, वाटणी पत्र, बक्षीस पत्र व इतर)

१२ मालमत्ता पाडणे व १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक पुन:बांधणी कर २. थकबाकी नसल्याचा दाखला आकारणी

१३ लाँजिंग हाउस १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १५ दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह विभागीय सह

आयुक्त आयुक्त परवाना देणे २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक

कागदपत्र

१४ लाँजिंग हाउस १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १५ दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह विभागीय सह

आयुक्त आयुक्त परवान्याचे नूतनी २. शासन वेळोवेळी विहित करण करणे करील अशी आवश्यक

कागदपत्र

१५ मंगल कार्यालय/ १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १५ दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह विभागीय सह

आयुक्त आयुक्त सभागृह वगैरे २. शासन वेळोवेळी विहित परवाना देणे करील अशी आवश्यक

कागदपत्र१६ मंगल कार्यालय/ १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १५ दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह विभागीय सह सभागृह वगैर २. शासन वेळोवेळी विहित आयुक्त आयुक्त महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १६-२२, २०२५/आशि्वन २४-३०, शके १९४७ ७

परिशिष्ट----चालू

(१) (२)

(३)

(४) (५) (६) (७) (८) परवान्याचे नुतनी करील अशी आवश्यके करण करणे कागदपत्र

१७ फेरीवाले नोंदणी १. विहित नमुन्यातील अर्ज — " — ७ दिवस मुख्याधिकारी जिल्हा सह विभागीय सह

आयुक्त आयुक्त प्रमाणपत्र देणे २. शासन वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक

कागदपत्र

१८ व्यवसाय परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज/ — " — १२ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक नवीन परवाना मिळणे ओळखपत्र मिळणे २. भाडे करारनामा/वैध

भोगवटा प्रमाणपत्र

१९ परवान्याचे नुतनी १. विहित नमुन्यातील अर्ज/ — " — १२ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी करण ओळखपत्र

अधीक्षक २. भाडे करारनामा/वैध भोगवटा प्रमाणपत्र

२० परवाना हस्तांतरण १. विहित नमुन्यातील अर्ज/ — " — १२ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक ओळखपत्र २. भाडे करारनामा/वैध भोगवटा प्रमाणपत्र

२१ परवाना दुय्यम प्रत १. विहित नमुन्यातील अर्ज/ — " — ७ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक ओळखपत्र २. भाडे करारनामा/वैध भोगवटा प्रमाणपत्र

२२ परवाना रद्द करणे १. विहित नमुन्यातील अर्ज/ — " — ७ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक ओळखपत्र २. भाडे करारनामा/वैध भोगवटा प्रमाणपत्र

२३ कालबा परवान्यासाठी १. विहित नमुन्यातील अर्ज/ सेवेनुसार १२ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी नुतनीकरण सूचना ओळखपत्र

अधीक्षक २. भाडे करारनामा/वैध भोगवटा प्रमाणपत्र

२४ जाहिरात परवाना/ १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत स्तरावर १५ दिवस कर निरीक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी आकाशचिन्ह परवाना, २. थकबाकी नसल्याचा वेळोवेळी निश्चित अधीक्षक नवीन परवाना व दाखला केलेले दर नुतनीकरण

विभागाचे नाव -- पाणी पुरवठा विभाग

१ नवीन नळजोडणी १. विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत स्तरावर ७ दिवस पाणीपुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी देणे २. जागा मालकी कागदपत्रे वेळोवेळी निश्चित अभियंता अधीक्षक ३. थकबाकी नसल्याचा केलेले दर

दाखला

२ मालकी हक्कात १. विहित नमुन्यातील अर्ज — " — ७ दिवस पाणीपुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी बदल करणे २. जागा मालकी कागदपत्रे

अभियंता अधीक्षक ३. थकबाकी नसल्याचा

दाखला३ नळ जोडणी १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १५ दिवस पाणीपुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी अभियंता अधीक्षक आकारामध्ये बदल २. थकबाकी नसल्याचा करणे दाखला ४ तात्पुरती/कायमस्वरूपी १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १२ दिवस पाणीपुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १६-२२, २०२५/आशि्वन २४-३०, शके १९४७

परिशिष्ट----चालू

(१) (२)

(३)

(४) (५) (६) (७) (८)

अभियंता अधीक्षक नळ जोडणी खंडीत २. थकबाकी नसल्याचा करणे दाखला

५ पुन:नळ जोडणी १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १२ दिवस पाणीपुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी करणे २. थकबाकी नसल्याचा

अभियंता अधीक्षक दाखला

६ वापरामध्ये बदल १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १५ दिवस पाणीपुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी करणे २. थकबाकी नसल्याचा

अभियंता अधीक्षक दाखला

७ पाणी देयक तयार १. विहित नमुन्यातील अर्ज — " — ३ दिवस पाणीपुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी करणे

अभियंता अधीक्षक ८ प्लंबर परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १२ दिवस पाणीपुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी २. थकबाकी नसल्याचा

अभियंता अधीक्षक दाखला

९ प्लंबर परवाना १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १२ दिवस पाणीपुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी नुतनीकरण करणे २. थकबाकी नसल्याचा

अभियंता अधीक्षक दाखला

३. शैक्षणिक अहर्तेबाबत

प्रमाणपत्र

१० थकबाकी नसल्याचा १. विहित नमुन्यातील अर्ज — " — ३ दिवस पाणीपुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी दाखला देणे

अभियंता अधीक्षक ११ नादुरूस्त मीटर १. विहित नमुन्यातील अर्ज — " — ७ दिवस पाणीपुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी तक्रार करणे

अभियंता अधीक्षक १२ अनधिकृत नळ १. विहित नमुन्यातील अर्ज — " — ७ दिवस पाणीपुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी जोडणी तक्रार करणे

अभियंता अधीक्षक १३ पाण्याची दबाब क्षमता १. विहित नमुन्यातील अर्ज — " — ३ दिवस पाणीपुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी तक्रार

अभियंता अधीक्षक १४ पाण्याची गुणवत्ता १. विहित नमुन्यातील अर्ज — " — ३ दिवस पाणीपुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी तक्रार

अभियंता अधीक्षक १५ जलनि:सारण जोडणी १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १२ दिवस पाणीपुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी देणे २. जागा मालकी

अभियंता अधीक्षक कागदपत्रे

३. थकबाकी नसल्याचा

दाखला

१६ पाणी उपलब्धता १. विहित नमुन्यातील अर्ज — " — ७ दिवस पाणीपुरवठा कार्यालयीन मुख्याधिकारी प्रमाणपत्र देणे

अभियंता अधीक्षक विभागाचे नाव ---- जन्म/मृत्यू/विवाह नोंदणी विभाग

१ जन्म प्रमाणपत्र देणे विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत स्तरावर ३ दिवस जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालयीन मुख्याधिकारी े

वेळोवेळी निश्चित अधिनियम-१९६९ अधीक्षक

केलेले दर अन्वये प्राधिकृत

अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)२ मृत्यू प्रमाणपत्र देणे विहित नमुन्यातील अर्ज नगर पंचायत स्तरावर ३ दिवस जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालयीन मुख्याधिकारी े वेळोवेळी निश्चित अधिनियम-१९६९ अधीक्षक केलेले दर अन्वये प्राधिकृत

अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १६-२२, २०२५/आशि्वन २४-३०, शके १९४७ ९

विभागाचे नाव -- बांधकाम विभाग

अ. अधिसूचित आवश्यक फी नियतकाल पदनिर्देशित प्रथम व्दितीय मर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय क्र. लोकसेवांचा कागदपत्रे प्राधिकारी प्राधिकारी तपशील

(१) (२) (३)

(४) (५) (६) (७) (८) १ झोन दाखला १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपंचायत स्तरावर ७ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी देणे २. ७/१२ उत्तारा/सिटी सव्र्हे वेळोवेळी निश्चित

प्रमुख अधीक्षक उतारा केलेले दर

३. मोजणी नकाशा/सिटी

सव्र्हे नकाशा

२ भाग नकाशा देणे १. विहित नमुन्यातील अर्ज — " — ३ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी २. ७/१२ उत्तारा/सिटी सव्र्हे

प्रमुख अधीक्षक उतारा

३. मोजणी नकाशा/सिटी

सव्र्हे नकाशा

३ बांधकाम परवाना देणे १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपंचायत स्तरावर ६० दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी

प्रमुख अधीक्षक २. वास्तुविशारदाचा दाखला वेळोवेळी निश्चित ३. मालकी हक्काची केलेले किंवा शासन निर्णयानुसार प्रचलीत

कागदपत्रे

४. बांधकाम आराखडा दर

नकाशा ५ प्रती ५. मोजणी नकाशा ६. मंजूर रेखांकनाची प्रत

४ जोते प्रमाणपत्र १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १५ दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी

प्रमुख अधीक्षक २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र

५ भोगवटा प्रमाणपत्र १. विहित नमुन्यातील अर्ज — " — ३० दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी देणे २. बांधकाम प्रारंभ

प्रमुख अधीक्षक प्रमाणपत्र ३. जोते प्रमाणपत्र ४. घर मालक/वास्तुविशारद

यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र

६ रस्त्यांवरील खड्डे पुराव्यासह अर्ज व

निशुल्क ५ दिवस संबंधित विभागाचे कार्यालयीन मुख्याधिकारी बुजविणे Geo Tag छायाचित्र

विभाग प्रमुख अधीक्षक ७ गटारावरील झाकणे पुराव्यासह अर्ज व — " — ५ दिवस संबंधित विभागाचे कार्यालयीन मुख्याधिकारी सुव्यवस्थित ठेवणे Geo Tag छायाचित्र

विभाग प्रमुख अधीक्षक ८ भूमिगत दूरसंचार १. विहित नमुन्यातील अर्ज नगरपंचायत ६० दिवस मुख्याधिकारी जिल्हाधिकारी प्रधान सचिव वाहिनी टाकण्याकरीता २. शा. नि. दि. १९-१२-२०२२ स्तरावर वेळोवेळी परवानगी देणे मधील Schedule III निश्चित केलेले

नुसार आवश्यक कागदपत्र

तथा अध्यक्ष माहिती जिल्हास्तरीय तंत्रज्ञान दूरसंचार विभाग व समिती अध्यक्ष

किंवा शासन निर्णयानुसार ३. शासन वेळोवेळी विहित प्रचलित दर

करील अशी आवश्यक कागदपत्र

राज्यस्तरीय दूरसंचार समिती९ मोबाईल टॉवर १. विहित नमुन्यातील अर्ज — " — ६० दिवस संबंधित विभाग कार्यालयीन मुख्याधिकारी परवाना २. माहिती तंत्रज्ञान प्रमुख अधीक्षक यांनी दिलेला परवाना तसेच तत्सम दस्ताऐवज१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, ऑक्टोबर १६-२२, २०२५/आशि्वन २४-३०, शके १९४७

विभागाचे नाव -- स्वच्छता/आरोग्य विभाग

अ. अधिसूचित आवश्यक फी नियतकाल पदनिर्देशित प्रथम व्दितीय मर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय क्र. लोकसेवांचा कागदपत्रे प्राधिकारी प्राधिकारी तपशील

(१) (२) (३)

(४) (५) (६) (७) (८) १ शहरात स्वच्छता पुराव्यासह अर्ज व नगर पंचायत स्तरावर १ दिवस संबंधित विभागाचे कार्यालयीन मुख्याधिकारी ठेवणे Geo Tag छायाचित्र वेळोवेळी निश्चित

विभाग प्रमुख अधीक्षक

केलेले किंवा

शासन निर्णय

नुसार प्रचलित दर

२ राज्य खाद्य परवान्या १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १२ दिवस स्वच्छता निरिक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक करीता ना-हरकत दाखला

३ खाद्य नोंदणी १. विहित नमुन्यातील अर्ज — " — १२ दिवस स्वच्छता निरिक्षक कार्यालयीन मुख्याधिकारी

अधीक्षक परवानगी करीता आरोग्य विषयक ना-हरकत दाखला

४ महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) १. विहित नमुन्यातील अर्ज — " — ४५ दिवस संबंधित विभाग संबंधित संबंधित प्रमुख नियोजन नियोजन

प्राधिकरणाचे प्राधिकरणा- मुख्याधिकारी कडील वृक्ष प्राधिकरण वृक्ष स्वरक्षण आणि २. शासन वेळोवेळी विहित संवर्धन अधिनियम करील अशी आवश्यक १९७५ कलम ८ कागदपत्र मधील तरतुदीनुसार वृक्ष परवानगी देणे

तिवसा :

दिनांक ०९ ऑक्टोबर, २०२५.

(अवाच्य), मुख्याधिकारी, नगरपंचायत, तिवसा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 16 October 2025. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2025-10-16.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2025-10-16.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A.