Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील सिन्नर शहराच्या वाढीव हद्दीची विकास योजना, संचालक, नगररचना, पुणे यांजकडील श्रीगोंदा नगरपरिषद हद्द व श्रीरामपूर नगरपरिषदेची प्रथम सुधारित विकास योजना, जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील कलम ११ अन्वये मौजे गिरणारे, तालुका-जिल्हा नाशिक येथील भूसंपादन प्रस्ताव, अपर जिल्हा‍दंडाधिकारी, अहिल्यानगर व नाशिक यांजकडील प्रतिबंधात्मक व कायदा सुव्यवस्थेविषयीचे आदेश, भूसंपादन अधिकारी, पाचोरा, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव यांजकडील मौजे कजगाव येथील भूसंपादन प्रस्ताव, आयुक्त, धुळे महानगरपालिका यांजकडील धुळे शहराची विकास योजना, लवाद नगररचना, योजना क्रमांक १, शहादा यांजकडील शहादा शहराची प्रारूप प्राथमिक योजना, मुख्याधिकारी, पिंपळनेर नगरपरिषद, तालुका साक्री, जिल्हा धुळे यांजकडील जाहीर सूचना, मुख्याधिकारी, जामखेड नगरपरिषद, तालुका जामखेड, जिल्हा ‍अहिल्यानगर येथील जाहीर सूचना तसेच कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांजकडील विठाई ठिबक उपसा सिंचन पाणीवापर संस्थेची क्रमांक ३ ची अधिसूचना.

Published 30 October 2025

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-10-30.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.