Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
Deputy Legal Advisor Cum Deputy Secretary Law and Judiciary Department, Mumbai यांजकडील “Special Public Prosecutor” पदावर नियुक्तीबाबतची अधिसूचना, कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील जळगाव येथील वाढीव हद्दीची विकास योजना, जिल्हाधिकारी, धुळे यांजकडील स्वतंत्र महसुली गावाबाबतची अधिसूचना, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, उपविभागीय अधिकारी, शिर्डी यांजकडील मयत समरी अधिसूचना, कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग, यांजकडील उमराळे लघु पाटबंधारे तलावावरील क्रमांक-३ ची अधिसूचना तसेच कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांजकडील तिसगाव प्रकल्प जलाशयावरील पाणी वापर संस्थांची क्रमांक-३ ची अधिसूचना.
Published 27 November 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.