Reg. No. NP CITY/236/2018-20.
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष १२, अंक २ ] बुधवार,जानेवारी७,२०२६/पौष१७,शके१९४७ [पृष्ठे४,किंमत:रुपये१८.००
स्वतंत्रसंकलनम्हणूनफाईलकरण्यासाठीप्रत्येकविभागाच्यापुरवणीलावेगळेपृष्ठक्रमांकदिलेआहेत.
भागएक-अ--नागपूरविभागीयपुरवणी
----------------
(भागचार-बमध्येप्रसिद्धकरण्यातआलेलेआहेतत्यांव्यतिरिक्त)केवळनागपूरविभागाशीसंबंधितअसलेलेमहाराष्ट्रजिल्हा
परिषदावपंचायतसमित्या,ग्रामपंचायती,नगरपालिकाबरो,जिल्हानगरपालिका,प्राथमिकशिक्षणवस्थानिकनिधी
लेखापरीक्षाअधिनियमयाअन्वयेकाढण्यातआलेलेआदेशवअधिसूचना.
----------------
भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५.
प्रशासकतथा,मुख्याधिकारी,नगरपंचायत,यांजकडून
महाराष्ट्रप्रादेशिकनियोजनवनगररचनाअधिनियम,१९६६चेकलम३७(१)अन्वये
जाहिरसूचना
क्रमांक नपंमौ-नर-३७-२०२६.---
ज्याअर्थी, नगर पंचायत मौदाची स्थापना शासन निर्णय क्रमांक एमयूएन-२०१२-प्र.क्र.४४-नवि १८, दिनांक १९ जून, २०१३ अन्वये झालेली आहे. सदर क्षेत्रात नियोजन प्राधिकरण म्हणून नगर पंचायतेस अधिकार प्राप्त आहे. शासन निर्णय क्रमांक टीपीएस-२४१८- १०५४-प.क्र.१६९(अ)-२०१८-नवि-९, दि. १५-०७-२०१९ अन्वये, विकास योजना-मौदा, जिल्हा नागपूर, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१ (१) अन्वये मंजूर झालेली आहे आणि शासन निर्णय क्रमांक टिपीएस-२४१८-१०५४- प्र.क्र.१६९-२०१८-ई.पी. मंजुरी-नवि- ०९, दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ अन्वये सदर वगळलेल्या क्षेत्राच्या प्रारूप विकास योजनेस मंजुरी दिलेली आहे सदर विकास योजनेचे तरतूद नगर पंचायत करिता लागू आहेत.
सदर विकास योजनेत खालील प्रमाणे फेरफार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये नगर पंचायत, मौदाद्वारे प्रस्तावित केलेला आहे.
ना.-एक-अ-१-(२५१७).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०२६/पौष १७, शके १९४७
तक्ता
अ. क्र. मंजूर विकास योजनेची
सध्यस्थिती
मंजूर विकास योजनेत
करावयाचे फेरफार
(१) (२)
१. मौजा- मौदा ख. क्र. १६३/ (पैकी),१६४(पैकी) येथील आरक्षण क्रमांक ०३ (Highschool हायस्कूल ) असे आरक्षण प्रस्तावित आहे.
२. मौजा- मौदा ३८/१/२/९, ३८/१/४/१०, ३९ (पैकी), ४० (पैकी), येथील आरक्षण क्रमांक ०५ (Garden-उद्यान) असे आरक्षण प्रस्तावित आहे.
३. मौजा- मौदा, ख. क्रं. ३८४ (पैकी), ४१७ (पैकी), ४१८ (पैकी), येथील आरक्षण क्रमांक १७ (MHADA ) असे आरक्षण प्रस्तावित आहे.
४. मौजा- मौदा, ख.क्र. २७७, ८४ येथील जागा विकास आराखडा नुसार शेती करीता राखीव आहे.
५. मौजा- मौदा, ख. क्र. ३५० व ३५४, भूखंड क्रमांक १३, येथील जागा विकास आराखडा नुसार १२ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी प्रस्तावित आहे.
नगर पंचायत चा ठराव क्रमांक व दिनांक (३)
(४)
मा. प्रशासक सभा दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ ठराव क्रमांक १
मौजा- मौदा १६३ / (पैकी), १६४ (पैकी) येथील आरक्षण क्रमांक ०३ (Highschool हायस्कूल) एकूण क्षेत्र १.२७ हे. आर असे आरक्षण कमी करून सदरील जागा निवासी विभागात सामाविष्ट असा फेरफार करणे.
मा. प्रशासक सभा दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ ठराव क्रमांक १
मौजा- मौदा ख. क्रं. ३८/१/२/९,३८/१/४/१०, ३९(पैकी),४० (पैकी), येथील आरक्षण क्रमांक ०५ (Garden उद्यान ) एकूण क्षेत्र १.५८ हे. आर असे आरक्षण कमी करून सदरील जागा निवासी विभागात सामाविष्ट असा फेरफार करणे.
मा. प्रशासक सभा दिनांक २० ऑक्टोबर २०२५ ठराव क्रमांक १
मौजा- मौदा, ख. क्रं ३८४ (पैकी), ४१७ (पैकी), ४१८ (पैकी), येथील आरक्षण क्रमांक १७ (MHADA ) असे आरक्षण प्रस्तावित आहे. एकूण क्षेत्र २.०५ हे. आर असे आरक्षण कमी करून सदरील जागा निवासी विभागात सामाविष्ट असा फेरफार करणे.
मौजा- मौदा, ख.क्रं. २७७, एकूण क्षेत्र २.१५ हे. आर खालील जागा निवासी विभागात सामाविष्ट असा फेरफार करणे.
मा. प्रशासक सभा दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ ठराव क्रमांक १
मा. प्रशासक सभा दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ ठराव क्रमांक १
मौजा - मौदा ख. क्र. ३५० व ३५४, भूखंड क्रमांक १३ येथील रहिवासी वापरा साठी रूपांतर करने प्रस्तावित आहे. असे आरक्षण क्षेत्र कमी करून सदरील जागा निवासी विभागात सामाविष्ट असा फेरफार करणे.
उपरोक्त विकास योजनेत करावयाचे फेरफार दर्शविणारे नकाशे नगर पंचायत, मौदा कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांना अवलोकनार्थ उपलब्ध असतील. आणि त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये उपरोक्त नमूद विकास योजनेत उपरोक्त फेरफार संबंधी कोणास सूचना व हरकती असतील तर त्यांना हि सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाले पासून एक महिन्याचे (३० दिवस) आत प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर पंचायत, मौदा यांचेकडे लेखी स्वरुपात दाखल कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या सूचना/हरकतीचा विचार केला जाणार नाही.
मौदा : दिनांक ०६ जानेवारी, २०२६.
डॉ.विवेकमेश्राम, प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर पंचायत मौदा.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०२६/पौष १७, शके १९४७भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६.
BY ADMINISTRATOR AND CHIEF OFFICER, NAGAR PANCHAYAT
Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 Under Section 37 (1)
PUBLIC NOTICE
No. NMP-T.P.- 37-2026.– Whereas, as per Government of Maharashtra Resolution No. MUN-2012-CR No. 44-Navi-18, dated 19th June, 2013, the Mouda Nagar Panchayat has been established. In the said area, the Nagar Panchayat has been designated as the Planning Authority. As per Government Resolution No. TPS- 2418-1054-CR No. 169(A)-2018-Navi-9, dated 15th July 2019, the Development Plan of Mouda, District Nagpur, has been sanctioned under Section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. Furthermore, as per Government Resolution No. TPS-2418-1054-CR No. 169-2018-EP-Ap- proval-Navi-09, dated 17th November, 2022, approval has been granted to the draft development plan of the excluded area. The provisions of the said Development Plan are applicable to the Nagar Panchayat.
Now, Nagar Panchayat, Mouda under section 37(1) of Maharashtra Regional and Town Plan- ning Act, 1966 intents of make the following modification in Sanctioned Development Plan.
TABAL
Sr. No. Current Status in
Proposed Modification Resolution No. & Date Sanctioned Development Plan
(1) (2)
(3)
(4) 1. Mouza Mouda, Khasra
General Meeting dat- ed 6th October, 2025 Resolution No.1 No.163 (part), 164 (part), Reservation No. 03 High School
To delete the Reservation No.03 High School, Mouza - Mouda, Khasra No. 163 (part),164 (part),- Total area is 1.27 hect. (12700.00 sqmt) and include the said area under the Residential Zone.
2. Mouza Mouda, Khasra
General Meeting dat- ed 13th October, 2025 Resolution No.1 No.38/1/2/9,38/1/4/1 0,39 (part), 40 (part), Reserva- tion No. 05 - Garden
To delete the Reservation No. 05 Garden, Mouza-Mouda, Khasra No.38/1/2/9,38/1/4/10,39(part), 40 (part) Total area is 1.58 hect. (15800.00 sqmt) and include the said area under the Residential Zone.
3. Mouza Mouda, Khasra
General Meeting dat- ed 20th October, 2025 Resolution No.1 No.384(Part), 417(Part), 418(Part), Reservation No. 17 - MHADA
To delete the Reservation No.17 MHADA, Mouza - Mouda, Khasra No. 384(Part), 417(Part), 418(Part) Total area is 2.05 hect. (20500.00 sqmt) and include the said area under Residential Zone
4. Mouza Mouda, Khasra
277, is in the Agriculture Zone
General Meeting dat- ed 31st October, 2025 Resolution No.1
Mouza Mouda, Khasra 277, Total area is 2.15 hect. (21500.00 sqmt) includes the said area under the Residential Zone.
General Meeting dated 3th November, 2025 Resolution No.1 5. Mouza Mouda, Khasra No.350 and 354, plot no. 13, is reserved for 12.00 meter DP road widening
To delete the area designated for 12.00 meter wide DP road, Mouza - Mouda, Khasra No. 350 and 354, plot no. 13,Total area and includes the said area under the Residen- tial Zone.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी, जानेवारी ७, २०२६/पौष १७, शके १९४७Maps showing the proposed modifications will be available for public inspection during office hours at the office of the Mouda Nagar Panchayat.
As per Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, if anyone has any objections or suggestions regarding the above-mentioned pro- posed modifications, they must submit them in writing to the Administrator/Chief Offi- cer, Nagar Panchyat, Mouda within 30 days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette, objection received after the due date will not be considered.
Dr. VIVEK MESHRAM, Mouda :
Administrator and Chief Officer, Dated the 6th January, 2026.
Nagar Panchayat, Mouda.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.