Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
जिल्हाधिकारी, नाशिक (कलम ११ अन्वये भूसंपादन- मौजे मुंगसरे, पिंपळगाव बहुला, बेळगाव ढगा, विहितगाव, आंबेबहुला, गौळाणे, पाथर्डी, पिंपळगाव खांब, पंचक, वडनेर दुमाला, देवळाली, माडसांगवी, आडगाव, तालुका नाशिक व मौजे पळासदरे, तालुका मालेगाव), मुख्याधिकारी, मनमाड नगरपरिषद, नाशिक (कलम ३७ अन्वये मनमाड शहराच्या विकास योजनेतील फेरबदल), अपर जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर (भा.ना.सु.संहिता, कलम १६३ अन्वये मनाई आदेश), प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर (मतदानाकरिता स्थानिक सुट्टी जाहीर केलेबाबत आदेश) तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांचे कॅलेंडर वर्ष २०२६ मधील सुट्ट्यांची यादी प्रसिद्धीबाबतचे आदेश.
Published 22 January 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.