Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Section officer, Law and Judiciary Department, Mumbai यांजकडील विशेष प्राधिकारी अधिकारी पदाच्या नियुक्तीबाबतची अधिसूचना, संचालक, नगररचना, पुणे यांजकडील मौजे कुकडेल, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार येथील विकास योजना, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील मौजे शेवगे प्र.ब.ग्रा.पं. या गावास महसुली गावाचा दर्जा देणेबाबतची अधिसूचना, जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील कलम ११ व १९ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, सहायक जिल्हाधिकारी, तळोदा भाग, जिल्हा नंदुरबार यांजकडील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक-१, धुळे यांजकडील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, अपर जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश तसेच जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांजकडील शुद्धिपत्रक.

Published 05 February 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-02-05.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.