Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

A-2570 Ord. Amravati Part 1-A (26-02-2026 to 04-03-2026) Publication of MRTP Act, 1966 under Section 37 & 37(1) by Commissioner, Municipal Corporation, Amravati and Chief Officer, Municipal Council, Deulgaon Raja. Ord No. 8, Sr. No. 59-64.

Published 26 February 2026

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
AMRAVATI DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-02-26.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २६-मार्च ४, २०२६/ फाल्गुन ७--१३, शके १९४७ १

Reg. No. NP CITY/236/2018-20.

महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १२, अंक ८] गुरूवार ते बुधवार, फेब्रुवारी २६-मार्च ४, २०२६/फाल्गुन ७--१३, शके १९४७ [पृष्ठे ५, किंमत : रुपये ८.०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ----अमरावती विभागीय पुरवणी

---------------

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

---------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५९.

आयुक्त, महानगरपालिका, यांजकडून

अमरावती शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारित) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये किरकोळ फेरबदल करणेबाबत

जाहिर सूचना

क्रमांक अमनपा-आयु.-ससंनर-फेरबदल-१४७३-२०२६.-----

अमरावती शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारीत) शासनाचे नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-२८९२-११८०-सीआर-९०- ९२ (बी)-नवि-१३, दिनांक ०४ डिसेंबर, १९९२ अन्वये मंजूर असून पुढे ती दिनांक २५ फेब्रुवारी, १९९३ पासून अंमलात आली आहे. शासनाचे पत्र क्रमांक टिपीएस-२८२५-६७३-२०२५-नवि-३०, दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ च्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेने मा. प्रशासक यांच्या ठरावामार्फत या मंजूर विकास योजना (सु) आराखडयामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये खालील किरकोळ फेरबदल करण्याचे ठरविले आहे.----

अनुसूची

अ. क्र.

प्रस्तावित फेरबदल

प्रशासक ठराव क्रमांक / दिनांक (१)

(२)

(३)

१ मौजे महाजनपुर सव्र्हे क्र. १९/३ येथील क्षेत्र ०.८०.६७ हे. आर जागा २८९

कृषी वापर क्षेत्रातून वगळून रहिवास वापर क्षेत्रात समाविष्ट न करणेबाबत -------------------------------------- महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ २० नोव्हेंबर, २०२५ अन्वये प्रस्ताव.

सहायक संचालक, नगर रचना, महानगरपालिका, अमरावती यांनी दिनांक घालुन स्वाक्षांकित केलेला अमरावती शहराच्या विकास योजेनेचा भाग नकाशा महानगरपालिका, अमरावती कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे.

अ.-एक-अ-१ (२५७०).

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २६-मार्च ४, २०२६/ फाल्गुन ७--१३, शके १९४७ ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे (३० दिवस) आत उपरोक्त फेरबदलाच्या संदर्भात नागरिकांकडून ज्या सूचना / हरकती लेखी व संकेतांक [email protected] वर प्राप्त होतील. त्यावर उक्तफेरबदलांचे प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीस्तव सादर करण्यापूर्वी विचार करण्यात येईल.

अमरावती :

दिनांक १६ जानेवारी, २०२६.

सौम्या शर्मा-चांडक (भा.प्र.से.), आयुक्त, महानगरपालिका, अमरावती.

----------------------------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६०.

BY COMMISSIONER, MUNICIPAL CORPORATION

MODIFICATION UNDER SECTION 37 OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966 TO SANCTIONED DEVELOPMENT PLAN OF AMRAVATI (REVISED).—

NOTIFICATION

No.-AMC-Commi-ADTP.-Modification-1473-2026.—

The Development Plan of Amravati (R) has been sanctioned by the Govrnment in Urban Development Department by Notification No. TPS- 2892-1180-CR-90-92 (B)-UD-13, Date:- 4th December, 1992 and it has came into force with effect from 25th February, 1993 In Pursuance of the letter No. TPS-2825-673-2025-UD-30, Dated14th August, 2025 received from the Urban Development Dept. of Govt. of Maharashtra Amravati Municipal Corporation through its Administrators resolution intends to make the following modification U/S 37 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to sanctioned Development Plan of Amravati (Revised).—

SCHEDULE

Sr. No. Proposed Modification Administrator resolution

No./Dt.

(1)

(2)

(3) 1 Land bearing Mouje Mahajanpur S. No. 19/3 area 0.80.67 H.R. 289 as shown on Development Plan (R) for Agricultural zone should ————————

not be deleted and land so released from Agricultural zone should 20th November, 2025 not be included in Residential zone under section 37 of M. R. &

T. P. Act, 1966.

The copies of the plan showing there on the above said modification in the Development Plan of Amravati (R) signed by Assistant Director of Town Planning, Municipal Corporation, Amravati along with the copies of the guidelines of the Government for modification were kept in the office of Amravati Municipal Corporation for inspection by public during office hours on all working days.

The suggestion and objection from any person which may be received in writing or online web site [email protected] by the Municipal Corporation, Amravati within the period of one month (30 days) from the date of publication of this notice in official gazette shall be considered by this corporation before submitting it to Government for sanction.

SAUMYA SHARMA-CHANDAK (IAS), Amravati :

Commissioner, Dated the 16th January, 2026.

Municipal Corporation, Amravati.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २६-मार्च ४, २०२६/ फाल्गुन ७--१३, शके १९४७ ३

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६१.

आयुक्त, महानगरपालिका, यांजकडून

अमरावती शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारित) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये किरकोळ फेरबदल करणेबाबत

जाहिर सूचना

क्रमांक अमनपा-आयु.-ससंनर-फेरबदल-१४८१-२०२६.-----

अमरावती शहराच्या मंजूर विकास योजना (सुधारीत) शासनाचे नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-२८९२-११८०-सीआर-९०- ९२ (बी)-नवि-१३, दिनांक ०४ डिसेंबर, १९९२ अन्वये मंजूर असून पुढे ती दिनांक २५ फेब्रुवारी, १९९३ पासून अंमलात आली आहे. शासनाचे पत्र क्रमांक टिपीएस-२८२५-९१४-२०२५-नवि-३०, दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२५ च्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेने मा. प्रशासक यांच्या ठरावामार्फत या मंजूर विकास योजना (सु) आराखडयामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) अन्वये खालील किरकोळ फेरबदल करण्याचे ठरविले आहे.----

अनुसूची

अ. क्र.

प्रस्तावित फेरबदल

प्रशासक ठराव क्रमांक / दिनांक (१)

(२)

(३)

१ मौजे महाजनपुर सव्र्हे क्र. १८/१ येथील क्षेत्र १.९९ हे. आर जागा २८८

कृषी वापर क्षेत्रातून वगळून रहिवास वापर क्षेत्रात समाविष्ट न करणेबाबत -------------------------------------- महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ २० नोव्हेंबर, २०२५ अन्वये प्रस्ताव.

सहायक संचालक, नगर रचना, महानगरपालिका, अमरावती यांनी दिनांक घालून स्वाक्षांकित केलेला अमरावती शहराच्या विकास योजेनेचा भाग नकाशा महानगरपालिका, अमरावती कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ खुला ठेवण्यात आला आहे.

ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे (३० दिवस) आत उपरोक्त फेरबदलाच्या संदर्भात नागरिकांकडून ज्या सूचना / हरकती लेखी व संकेतांक [email protected] वर प्राप्त होतील. त्यावर उक्तफेरबदलांचे प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीस्तव सादर करण्यापूर्वी विचार करण्यात येईल.

अमरावती :

दिनांक १६ जानेवारी, २०२६.

सौम्या शर्मा-चांडक (भा.प्र.से.), आयुक्त, महानगरपालिका, अमरावती.

----------------------------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६२.

BY COMMISSIONER, MUNICIPAL CORPORATION

MODIFICATION UNDER SECTION 37 OF MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966 TO SANCTIONED DEVELOPMENT PLAN OF AMRAVATI (REVISED).—

NOTIFICATION

No.-AMC-Commi-ADTP.-Modification-1481-2026.—

The Development Plan of Amravati (R) has been sanctioned by the Govrnment in Urban Development Department by Notification No. TPS- 2892-1180-CR-90-92 (B)-UD-13, Dated 4th December, 1992 and it has came into force with effect from 25th February, 1993 In Pursuance of the letter No. TPS-2825-914 - 2025-UD-30, Dated 03rd November, 2025 received from the Urban Development Dept. of Govt.of Maharashtra Amravati Municipal Corporation through its Administrators resolution intends to make the following modification U/S 37 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to sanctioned Development Plan of Amravati (Revised).—

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २६-मार्च ४, २०२६/ फाल्गुन ७--१३, शके १९४७

SCHEDULE

Sr.No. Proposed Modification Administrator resolution (1)

(2)

No./Dt. (3) 1 Land bearing Mouje Mahajanpur S. No. 18/1 area 1.99 H.R. 288 as shown on Development Plan (R) for Agricultural zone should ———————— not be deleted and land so released from Agricultural zone should 20th November, 2025 not be included in Residential zone under section 37 of M. R. & T. P. Act, 1966.

The copies of the plan showing there on the above said modification in the Development plan of Amravati (R) signed by Assistant Director of Town Planning, Municipal Corporation, Amravati along with the copies of the guidelines of the Government for modification were kept in the office of Amravati Municipal Corporation for inspection by public during office hours on all working days.

The suggestion and objection from any person which may be received in writing or online web site [email protected] by the Municipal Corporation, Amravati within the period of one month (30 days) from the date of publication of this notice in official gazette shall be considered by this corporation before submitting it to Government for sanction.

SAUMYA SHARMA-CHANDAK (IAS), Amravati :

Commissioner, Dated the 16th January, 2026.

Municipal Corporation, Amravati.

----------------------------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६३.

मुख्याधिकारी, नगर परिषद, यांजकडून महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) नुसार किरकोळ फेरबदल शुद्धीपत्र

क्रमांक नपादे-तां.-२१७-२०२६.---

नगर परिषद देऊळगावराजाने महाराष्ट्र शासन राजपत्र अमरावती विभागीय पुरवणी भाग एक-अ मध्ये दिनांक १३-१९ फेब्रुवारी, २०२५ रोजी पान क्र. १ व २, अ. क्र. ३२ वर प्रसिध्द झालेल्या राजपत्रात मौजे देऊळगावराजा येथील सव्र्हे क्र. १३ व ११ मधील आ. क्र. ५६, प्रा. शाळा व क्रिडांगण या खालील जमीन वगळून त्याखालील जमीन रहीवासी क्षेत्रात समाविष्ट करणेबाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) नुसार किरकोळ फेरबदल करणेबाबत अधिसूचना प्रसिध्द केली होती.

सदर अधिसूचनेमध्ये नजरचुकीने आरक्षणाखालील जागेचे वगळायचे क्षेत्रफळ प्रसिध्दीकरणामध्ये ०.४३.२० हे. आर ऐवजी ४३.२० हे. आर असे दर्शविल्या गेले आहे. त्याबाबत खालील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येत असून या कार्यालयाकडून महाराष्ट्र शासन राजपत्र अमरावती विभागीय पुरवणी भाग एक-अ मध्ये दिनांक १३-१९ फेब्रुवारी, २०२५ रोजी पान क्र. १ व २, अ. क्र. ३२ वर प्रसिध्द झालेल्या राजपत्रात आरक्षणाखालील जागेचे वगळावयाचे नजरचुकीने प्रसिध्द झालेल्या क्षेत्रफळाऐवजी खालील दुरुस्तीप्रमाणे क्षेत्रफळ वाचण्यात यावे.---

अ. क्र. विकास योजना प्रस्तावित फेरबदल आरक्षणाखालील आरक्षणाखालील प्रस्ताव

जागेचे वगळावयाचे जागेचे वगळावयाचे नजर चुकीने प्रसिध्द क्षेत्र

झालेले क्षेत्र

(१) (२)

(३)

(४)

(५) मौजे देऊळगावराजा मौजे देऊळगावराजा येथील ४३.२० हे. आर सव्र्हे क्र. १३ व ११ मधिल आ. क्र. येथील सव्र्हे क्र. १३ व ११ सव्र्हे क्र. १३ व ११ मधील (४३२०.०० चौ. मी.) ५६ प्रा. शाळा व क्रिडांगण करिता मधिल ०.८० हे. आर जमीन आ. क्र. ५६ प्रा. शाळा व आरक्षित क्षेत्र ०.८० हे. आर जमिनी आ. क्र. ५६ प्रा. शाळा व क्रिडांगण करिता आरक्षित क्षेत्र क्रिडांगण. ०.८० हे. आर जमिनीपैकी

सव्र्हे क्र. १३ मधिल अर्जदार

पैकी सव्र्हे क्र. १३ मधिल अर्जदार यांचे मालकीचे ०.४३.२० हे. आर क्षेत्र (४३२०.०० चौ. मी.)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ अमरावती विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २६-मार्च ४, २०२६/ फाल्गुन ७--१३, शके १९४७ ५

शुद्धीपत्र------चालू

(१) (२)

(३)

(४)

(५)

यांचे मालकीचे ४३.२० हे. आर (४३२०.०० चौ. मी.) जमिन वगळुन ती रहीवासी क्षेत्रात समाविष्ट करणे

देऊळगावराजा : दिनांक १८ फेब्रुवारी, २०२६.

अरुण देवचंद मोकळ, मुख्याधिकारी, नगर परिषद, देऊळगावराजा.

----------------------------

भाग १-अ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६४.

BY CHIEF OFFICER, MUNICIPAL COUNCIL

Minor Modification under Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966

CORRIGENDUM

No. MCD-Desk-2-217-2026.---

Municipal Council, Deulgaon Raja has Published Notification in Govt. Of Maharashtra Gazette Part-1A Amravati Division, Dated February13-19, 2025, Page No. 2, Sr. No. 33 for Minor Modification under Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 For Mouze Deulgaon Raja Survey No.13 & 11 for deleted of area under Reservation No. 56 PS & PG. to be included in Residential Zone as per MRTP Act, 1966.

As per old Gazette Dated 13-19 February, 2025, Page No. 2, Sr. No. 33 by mistake 0.43.20 hectar are area was written as 43.20 hectar are so with reference to previous gazette do read the correct area as mentioned belows.---

Sr. No. Propose in Sanctioned Published Proposed Published mistake Correct Area in Development Plan Modification in deleted area Site No. 56 deleted

in land owner in land owner (To be read as) (1) (2)

(3)

(4)

(5)

01 Mouze Deulgaon Raja 43.20 H.R.(4320.00 sqm) 43.20 H.R. 0.43.20 H.R. (4320.00 sqm) Survey No. 13 & 11 Site Land From Survey (4320.00 sqm) Land From Survey No. 13 of No. 56 Primary School No. 13 of Mouze Mouze Deulgaon Raja Shall & Play Ground Area Deulgaon Raja Shall be be deleted from Site No.56 0.80 H.A. deleted from Site No. 56 Primary School & Play Ground

Primary School & Play and shall be included in Ground and shall be Residential Zone included in Residential Zone

Deulgaon Raja :

ARUN DEOCHAND MOKAL, Chief Officer, Dated the 18th February, 2026. Municipal Council, Deulgaon Raja.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 February 2026. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2026-02-26.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2026-02-26.Ordinary_AMRAVATI-DIVISION_Part-1-A.