Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील विकास योजना व शहादा, जिल्हा नंदुरबार येथील वाढीव हद्दीची आणि मौजे मेहरूण, तालुका-जिल्हा जळगाव येथील मूळ हद्दीची विकास योजना, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील मौजे ढेकु बु., जवखेडा, सारबेट खु. व कुऱ्हे प्र.न., जिल्हा जळगाव या गावांना महसूली गावांचा दर्जा देणेबाबतची अधिसूचना, जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, अपर जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांजकडील यांजकडील विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त झालेल्या व्यक्तींची नावे प्रसिद्ध करणेबाबतची अधिसूचना, तसेच मुख्याधिकारी, दिंडोरी नगरपंचायत, जिल्हा नाशिक यांजकडील नगरपंचायत हद्दीतील वाड्या-वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देणेबाबतची अधिसूचना.

Published 19 March 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-03-19.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.