Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील जळगाव महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीची विकास योजना, जिल्हाधिकारी, धुळे यांजकडील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांजकडील विशेष कार्यकारी अधिकारी पदी नवीन नियुक्तीबाबतचे आदेश, मुख्याधिकारी, राहाता नगरपरिषद, जिल्हा अहिल्यानगर यांजकडील मौजे राहाता येथील सुधारित प्रारूप विकास योजना, जिल्हा अधीक्षक, भूमी ‍अभिलेख, नंदुरबार व जळगाव यांजकडील विविध सजांमध्ये अनेक गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, मुख्याधिकारी, चांदवड नगरपरिषद, जिल्हा नाशिक यांजकडील चांदवड शहराची विकास योजना तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक यांजकडील न्यायाधीशांच्या रजेबाबतचे आदेश.

Published 26 March 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-03-26.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.