Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे सिन्नर येथील मूळ हद्दीची दुसरी सुधारित विकास योजना, संचालक, नगररचना, पुणे यांजकडील शहादा नगरपरिषद क्षेत्राची प्रारूप नगररचना योजना क्रमांक-१ ची अधिसूचना, लवाद तथा सहायक संचालक, नगररचना, श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर यांजकडील नगररचना योजना, जिल्हाधिकारी, धुळे यांजकडील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक-१, अहिल्यानगर यांजकडील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, उपविभागीय अधिकारी, कर्जत, जिल्हा अहिल्यानगर यांजकडील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, मुख्याधिकारी, भगूर नगरपरिषद, जिल्हा नाशिक यांजकडील जाहीर सूचना, मुख्याधिकारी, निफाड नगरपंचायत, जिल्हा नाशिक यांजकडील विकास योजना, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, जिल्हा नाशिक यांजकडील करंजवन प्रकल्प जलाशयावरील जय मल्हार व श्री छत्रपती ठिबक उपसा सिंचन संस्थेच्या क्रमांक-३ च्या अधिसूचना, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, जळगाव व नंदुरबार यांजकडील विविध सजांमध्ये अनेक गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना तसेच कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे मोहचिंचोली, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथील नगररचना परियोजना क्रमांक-२ ची अधिसूचना.
Published 09 April 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.