Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील नंदुरबार शहराची मूळ व वाढीव हद्दीची सुधारित विकास योजना, संचालक, नगररचना, पुणे यांजकडील शुद्धीपत्रके, जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना तसेच कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतची सुधारित अधिसूचना, जिल्हाधिकारी, धुळे यांजकडील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील वाड्या/वस्त्या/तांड्यांचे स्वतंत्र महसुली गावात रूपांतर करणेबाबतची अधिसूचना, विभागीय आयुक्त, अहिल्यानगर यांजकडील कलम १० (क) अन्वये भूसंपादन प्रस्ताव, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १, जिल्हा अहिल्यानगर यांजकडील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (सामान्य), धुळे यांजकडील भूसंपादन प्रस्ताव, अपर जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश तसेच कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांजकडील प्रगती ठिबक उपसा सिंचन संस्थेची क्रमांक ३ ची अधिसूचना.
Published 30 April 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.