Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मालेगाव शहराची दुसरी सुधारित विकास योजना, तसेच उक्त न्यायाधिकरणात न्याय सहायक यांच्या नियुक्तीबद्दलची अधिसूचना, नाशिक महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील मोह-चिंचोली, तालुका सिन्नर क्षेत्राकरिताची प्रारूप नगररचना परियोजना-१ ची अधिसूचना, जळगाव महानगर‍पालिकेच्या वाढीव हद्दीची विकास योजना, अहिल्यानगर शहराची दुसरी सुधारित विकास योजना व मौजे पिंप्राळा, तालुका-जिल्हा जळगाव येथील वाढीव हद्दीची विकास योजना, संचालक, नगररचना, पुणे यांजकडील शहादा नगरपरिषदेची विकास योजना, जिल्हाधिकारी, नाशिक व जळगाव यांजकडील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, विभागीय आयुक्त, नाशिक यांजकडील कलम १० (क) अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, उपविभागीय अधिकारी, शिर्डी यांजकडील कलम १९ (१) अन्वये भूसंपादन प्रस्ताव, मुख्याधिकारी, इगतपुरी नगरपरिषद, जिल्हा नाशिक यांजकडील इगतपुरी नगरपरिषदेच्या मूळ हद्दीची मंजूर विकास योजना, तसेच जिल्हा अधीक्षक, भूमी ‍अभिलेख, जळगाव व नंदुरबार यांजकडील विविध सजांमध्ये अनेक गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना.

Published 11 June 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-06-11.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.