Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

1. जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील भूसंपादन अधिसूचना. 2. अपर जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर यांजकडील अधिसूचना. 3. उपविभागीय अधिकारी, पन्हाळा उपविभाग यांजकडील शुद्धिपत्रक. 4. उपविभागीय अधिकारी, सातारा उपविभाग यांजकडील आदेश. 5. मुख्याधिकारी, दहिवडी नगरपंचायत यांजकडील सूचना. 6. नगराध्यक्ष, लोणावळा नगरपरिषद यांजकडील जाहीर प्रसिद्धीकरण. 7. अधीक्षक, न्याय शाखा, सार्वजनिक न्यास नोंदणी, सोलापूर यांजकडील चौकशीची जाहीर नोटिस. 8. उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे यांजकडील अधिसूचना. 9. पोलीस उपआयुक्त, पुणे शहर व पोलीस सहआयुक्त, पिंपरी-चिंचवड यांजकडील मनाई आदेश. 10. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सोलापूर यांजकडील अधिसूचना. 11. अपर आयुक्त व विशेष निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांजकडील आदेश. 12. कार्यकारी अभियंता, कण्हेर कालवा विभाग, करवडी, सातारा व उजनी कालवा विभाग क्र. 8, सोलापूर यांजकडील अधिसूचना-3.

Published 18 June 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-06-18.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.