Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Section officer, Law and Judiciary Department, Mumbai यांजकडील "विशेष प्राधिकारी नियुक्तीबाबतची अधिसूचना", सहसंचालक, नगररचना, नाशिक यांजकडील प्रादेशिक योजना, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील कलम १ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, उपजिल्हाधिकारी, (भूसंपादन) अहिल्यानगर यांजकडील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, उपविभागीय अधिकारी, कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, शिरपूर, जिल्हा धुळे व जिल्हा नंदुरबार यांजकडील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, जळगाव यांजकडील सजांमधील पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, अपर जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश, मुख्याधिकारी, पिंपळगाव बसवंत नगरपरिषद, जिल्हा नाशिक यांजकडील प्रारूप विकास योजना तसेच मुख्याधिकारी, श्रीगोंदा नगरपरिषद व राहाता नगरपरिषद, जिल्हा अहिल्यानगर यांजकडील वाड्या/वस्ती व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून थोर महापुरुषांची नावे देणेबाबतची अधिसूचना, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथील न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश.

Published 09 July 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-07-09.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.