Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे मेहरूण, जिल्हा- जळगाव येथील वाढीव हद्दीची मंजूर विकास योजना, जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील कलम १९ अन्वये मौजे माडसांगवी, तालुका-जिल्हा नाशिक येथील भूसंपादन प्रस्ताव तसेच मौजे वडनेर दुमाला, तालुका-जिल्हा नाशिक येथील कलम १९ (१) अन्वये अधिसूचनेचे शुद्धिपत्रक, लवाद नगररचना योजना, क्रमांक १, शहादा नगरपरिषद, जिल्हा नंदुरबार येथील अंतिम नगररचना योजना, अपर जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश, मुख्याधिकारी, पाथर्डी नगरपरिषद, जिल्हा ‍अहिल्यानगर यांजकडील वाड्या/वस्त्या/रस्त्यांची जातीवाचक नावे बदलणेबाबतची अधिसूचना, कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक यांजकडील भोजापूर मध्यम प्रकल्पाच्या पळसखेडे पाणीवापर संस्थेच्या क्रमांक ३ च्या अधिसूचना.

Published 30 July 2026

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2026-07-30.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.