RNI No. MAHBIL/2012/72704
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - १५, अंक - ५ ] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २० - २६, २०२६ / श्रावण २९ ते भा ४, शके १९४८ [ पृष्ठे ०४
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) अधिनियम, १९६२
अधिसूचना
क्रमांक -३००१५(१६)/१२/२०२३/ /२०२६.--- ज्याअर्थी, महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी दिनांक ३ डिसेंबर २०१२ रोजी महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, २०१२ प्रख्यापित केला होता;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, २०१२ याद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) अधिनियम, १९६२ (१९६२ चा महा. २७) च्या कलम ४ च्या खंड (अ) मधील उपखंड (दोन) व कलम ६-ब च्या खंड (अ) मधील उपखंड (दोन) नुसार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा ३) या अन्वये गठित केलेल्या कर्जत नगरपंचायत क्षेत्राच्या बाबतीत दिनांक १ एप्रिल २०२५ पासून जमिनींचे किंवा इमारतींचे भांडवलीमूल्य मालमत्ता कराच्या आकारणीच्या मूलाधार म्हणून स्वीकारलेल्या, निवासी व निवासेतर प्रयोजनांसाठी वापरण्यात येणाया किंवा वापरण्याचा हेतू असलेल्या जमिनींवर व इमारतींवर आकारण्यात येणाया दरांचा प्रस्ताव, नगरपालिकेकडून प्राप्त झाल्यावर, दर राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अधिसूचित करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकायांना प्रदान करण्यात आले आहेत.
आता त्याअर्थी, महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, २०१२ याद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) अधिनियम, १९६२ च्या कलम ४ च्या खंड (अ) मधील उपखंड (दोन) व कलम ६-ब च्या खंड (अ) मधील उपखंड (दोन) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांना कर्जत नगरपंचायतीकडून प्रस्ताव प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्या कार्यक्षेत्रामधील कर्जत नगरपंचायतीच्या क्षेत्रासाठी, निवासी व निवासेतर प्रयोजनांसाठी वापरण्यात येणाया किंवा वापरण्याचा हेतू असलेल्या जमिनींवर व इमारतींवर आकारण्यात येणाया भांडवलीकृत मूल्यावर आधारित राज्य शिक्षण उपकर व रोजगार हमी उपकर ज्या दराने कर्जत नगरपंचायतीने आकारावयाचे व गोळा करावयाचे आहेत ते दर याद्वारे सोबतच्या अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक १ एप्रिल २०२६ पासून अधिसूचित करीत आहे.
भाग १-अ (ना.वि.पु.)-एच -१६८ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, ऑगस्ट २० - २६, २०२६ / श्रावण २९ ते भा ४, शके १९४८
अनुसूची
अ.क्र. वापरकर्ता प्रवर्ग
शिक्षण उपकर रोजगार हमी
गुणांक उपकर गुणांक १
२
३ ४
०.०१ टक्के लागू नाही १ वापरकर्ता प्रवर्ग : निवासी इमारत
बंगला, तळघर किंवा पोडीयममधील कार पाकग, क्लब हाऊस, दुमजली
सदनिका / अपार्टमेंट, पेंट हाऊस, खोली किंवा सदनिका किंवा अपार्टमेंट
किंवा गाळा व तत्सम, रो-हाऊस, जलतरण तलाव, शैक्षणिक संस्था व
इतर निवासी ठिकाणे.
२ वापरकर्ता प्रवर्ग : बिगर निवासी इमारत, औोगिक इमारत ०.०१ टक्के ०.००५ टक्के तळघर / पोडीयममधील कार पाकग, बंदिस्त गॅरेज, रिायनरी ,
औोगिक वसाहत, औोगिक कारखाने, सूतगिरणी, ाक्ष व त्यावर प्रक्रिया
करणारे उोग, तात्पुरती पावसाळी त ( ),
कर्मशाळा, तारांकित व अतारांकित हॉटेल, मॉल, सर्व्हिस अपार्टमेंट,
ऑटोमेटिक टेलर मशीन आणि मनी चेंजिंग मशीन, टॉवर, मालमत्ता
व्यवस्थापन कंपनी, म्युच्युअल ंडची के, बकेतर वित्तीय संस्था, जीवन व
जीवनेतर विमा निगम किंवा कंपनी, इत्यादी.
०.०१ टक्के ०.००५ टक्के ३ वापरकर्ता प्रवर्ग : बिगर निवासी इमारत
तळघर / पोडीयममधील कार पाकग, खाजगी हेल्थ क्लब, जिम्नेशिअम,
सहकारी पतसंस्था, शिकवणी वर्ग, दवाखाना, क्लिनिक आणि
, विुत उपकें, जोडलेले गॅरेज, ल्मि शुटींग स्टुडिओ,
गोदाम, साठवण / कोठार, हॉस्पिटल, नर्सरी, किडस कॉर्नर, ,
नसग होम, रेस्टॉरंट व बार, दुकान, विविध वस्तू भांडार आणि शॉपिंग
सेंटर, सोसायटी कार्यालय, विशेष कार पाकग बांधकाम, तबेला, जनावरांचा
गोठा, शेळीपालन व कुक्कुटपालन बांधकाम, अतिविशेषोपचार जलतरण
तलाव, जाहिरात हॉस्पिटल, सशुल्क लक, वाहनकाटा / वजनकाटा, मंगल
कार्यालय, हॉल, कन्वेन्शनल हॉल, कम्युनिटी हॉल, पार्टी हॉल, बक, खुले
सिनेमागृह हॉल / सिनेमागृह / नाटगृह, मल्टीप्लेक्स, इत्यादी रंगमंच, सिनेमा
इत्यादी.
०.०१ टक्के लागू नाही ४ वापरकर्ता प्रवर्ग : जमीन (खुली जमीन)
निवासी कारणासाठीची खुली जागा, कोसळलेल्या इमारतीखालील जमीन,
मनोरंजन उान, खुल्या सिनेमागृहाची जमीन, वाहनकाटांभोवतालची
जमीन, पेट्रोलपंप / सर्व्हिस सेंटर / एलपीजी, सीएनजी स्टेशन / केरोसीन स्टेशन
यांची जमीन तसेच मोकळी जमीन, औोगिक कारणासाठीची जमीन,
वाणिज्यिक कारणासाठी जमीन व इतर खुल्या जमिनी.
डॉ. पंकज आशिया (भा.प्र.से.), अहिल्यानगर, ३१ जुलै २०२६.
जिल्हाधिकारी, अहिल्यानगर.
-----------------------------------------
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, ऑगस्ट २० - २६, २०२६ / श्रावण २९ ते भा ४, शके १९४८ ३BY COLLECTOR
Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Act, 1962.
Notification
No. COLAHM-30015(16)/12/2023/MUNICIPAL ADM/2026.---- Whereas, the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) (Amendment) Act, 2012;
and whereas, Sub-Clause (ii) of Clause (a) of Section 4 and Sub-Clause (ii) of Clause (a) of Section 6-B of the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Act, 1962 (Mah. XXVII of 1962) as amended by the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) (Amendment) Act, 2012, empowers the Collector to notify the rates of a tax on lands and buildings used or intended to be used for a residential and non-residential purpose, to be levied with effect from 1st April 2025 in the municipal area of Karjat Nagarpanchayat constituted under the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 by Notifi cation in Maharashtra Government Gazette on receipt of the proposal from Karjat Nagarpanchayat for that purpose.
Now therefore, in exercise of the powers conferred by Sub-Clause (ii) of Clause (a) of Section 4 and Sub-Clause (ii) of Clause (a) Section 6-B of the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Act, 1962 as amended by the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) (Amendment) Act, 2012 the Collector, Ahilyanagar District upon receipt of proposal from Karjat Nagarpanchayat hereby, notifi es the rates of a tax on lands and buildings used or intended to be used for a residential and non-residential purpose, at which the State Education Cess and Employment Guarantee Cess on capital value of lands and buildings, shall be levied and collected by the Karjat Nagarpanchayat as mentioned in the schedule appended hereto, in the municipal area within the jurisdiction of Collector, Ahilyanagar with effect from the 1st April 2026.
Schedule
Sr. User Category Education Employment No.
Cess Guarantee Cess 1 2
3 4 1 User Category: Residential Building 0.01 per cent N.A. Car parking in Bungalow, Basement or Podium, Club
House, Double Store Flat / Apartment, Penthouse,
Room or Flat or Apartment or Shop and similar, Row
House, Swimming Pool, Educational Institute and other
Residential Places.
2 User Category: Industrial Building 0.01 per cent 0.005 per cent Car Parking in Basement Podium, Closed Garage,
Refi nery Factory, Industrial Estate, Industrial Factories,
Yarn Mills, Grape and it's Processing Industries,
Temporary Rain Shed (Temporary Weather Shed),
Workshops, Starred and Unstarred Hotels, Malls,
Service Apartments, Automatic Teller Machines and
Money Changing Machines, Towers, Asset Management
Companies, Mutual Fund Companies, Non-Banking
Financial Institutions, Life and Non-Life Insurance,
Corporations or Companies etc.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - अ --- नाशिक विभागीय पुरवणी, ऑगस्ट २० - २६, २०२६ / श्रावण २९ ते भा ४, शके १९४८Schedule – contd.
Sr. User Category Education Employment No.
Cess Guarantee Cess 1 2
3 4 3 User Category: Non-Residential Building 0.01 per cent 0.005 per cent Car Parking in Basement Podium, Private Health Club,
Gymnasium, Co-operative Credit Institution, Tuition Class,
Dispensary, Clinic and Pathology Laboratory, Electrical
Substation, Attached Garage, Film Shooting Studio,
Warehouse, Storage / Warehouse, Hospital, Nursery,
Kid's Corner, Playgroup, Nursing Home, Restaurant
and Bar, Shop, Sundries and Shopping Centre, Society
Offi ce, Special Car Parking Construction, Stables,
Animal Shed, Goat Farming and Poultry Farming
Construction, Intensive Care Hospital, Paid Swimming
Pool, Advertisement Board, Vehicle Weight Scale,
Marriage Hall, Conventional Hall, Community Hall, Party
Hall, Bank, Open Cinema Hall, Theatre Cinema Hall,
Cinema/ Theatre, Multiplex etc.
4 User Category: Land (Open Land) 0.01 per cent N.A. Residential Open Land, Land under Collapsed Buildings,
Amusement Park, Open Cinema Land, Land around
Banks, Petrol Pump/ Service Center/LPG, CNG Station/
Kerosene Station Land, as well as Vacant Land, Land
for Industrial Purposes, Land for Commercial Purposes
and Other Open Land.
.
D(cid:3482). PANKAJ ASHIYA (I.A.S.),
Collector, Ahilyanagar.
Ahilyanagar, 31st July 2026.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, SMT. MANISHA KUMBHAR.